Speed Math Tricks

Speed Math Tricks speed and fast Math tricks using vedic math by Wellness Foundation Bhusawal. No.1 In Vedic math training in Khandsh

बेस्ट मोटिव्हेशन आणि करियर हेल्प साठी Instagram  वर फॉलो कराHttps://www.instagram.com/marathiquots
25/06/2020

बेस्ट मोटिव्हेशन आणि करियर हेल्प साठी Instagram वर फॉलो करा
Https://www.instagram.com/marathiquots

*करियर*आता वेळ आलेली आहे आपल्या मुलाच्या उज्वल शैक्षणिक भविष्याबाबत विचार करण्याची!*काय करायचं पुढे?**कसं निवडायचं करियर...
18/05/2020

*करियर*

आता वेळ आलेली आहे आपल्या मुलाच्या उज्वल शैक्षणिक भविष्याबाबत विचार करण्याची!

*काय करायचं पुढे?*
*कसं निवडायचं करियर?*

चिंता सोडा आणि करा टेस्ट ऑनलाईन घर बसल्या आमच्या ऍप द्वारे. लगेच डाउनलोड करा, निर्णय घ्या व आपल्या पाल्याच्या उज्वल भविष्याचे साक्षीदार व्हा!

ऍपची गुगल प्ले स्टोर लिंक 👇

12/11/2019

Specialized psychographic workshop for Students

वाढवा एकाग्रता आणि करा स्मरण शक्ती दुप्पट आमच्या काँसंट्रेशन वर्कशॉप द्वारे. फक्त १०वि , १२वि व त्यापुढील सर्व क्षेत्रात...
11/10/2017

वाढवा एकाग्रता आणि करा स्मरण शक्ती दुप्पट आमच्या काँसंट्रेशन वर्कशॉप द्वारे. फक्त १०वि , १२वि व त्यापुढील सर्व क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी. पूर्ण मनोवैज्ञानिक मार्गदर्शन. सोबत बोनस मेमरी पावर आणि स्टडी टेक्निक्स. नोंदणी आणि अधिक माहितीसाठी 9922851678 वर लगेच संपर्क करा.
तारीख : १६ आणि २३ ऑक्टोबर. पूर्व नोंदणी आवश्यक. मर्यादित सीट्स.
◆ Entry fee - ₹ 700/- only. ◆ Duration 2 hours
◆ Reporting time 9:30 am. ◆ Date : 16 oct 2017
★ *Register before 15th oct*
★ Limited seats.

पहा प्रेरक, परिवर्तक आणि मनोरंजक मराठी मोटिव्हेशनल व्हिडिओ खास तुमच्यासाठी आयुष्याला अधिक परिणामकारी आणि प्रभावी बनविण्य...
31/08/2017

पहा प्रेरक, परिवर्तक आणि मनोरंजक मराठी मोटिव्हेशनल व्हिडिओ खास तुमच्यासाठी आयुष्याला अधिक परिणामकारी आणि प्रभावी बनविण्यासाठी हा एक कलाटणी देणारा व्हिडिओ आहे कारण आपण समजतो त्यापेक्षाही खूप काही करण्यासारखे, अनुभवण्यासारखे, पाहण्यासारखे आणि नवीन टप्पा गाठण्यासारखे आहे या विश्वात ......
आवडले तर शेअर नक्की करा
https://www.youtube.com/watch?v=l7_jxtu3CJY

स्वतःला पुढे न्यायचे असेल तर जरूर वाचा सक्सेस सिक्रेट्स पुस्तक. अधिक परिणामकारी, प्रभावी आणि परिपक्व बनण्यासाठी प्रॅक्टिकल सायकॉलॉजीवर आधारित सिंपल पुस्तक - ...

24/07/2017

*हल्लीची मुले ऐकत नाहीत, आपल्याशी मोकळे बोलत नाहीत, सगळे निर्णय मित्रांच्या सल्ल्याने घेतात असा पालकांचा आक्षेप असतो.*

मुलांना वाटते आपले पालक आपल्याला समजून घेत नाहीत. त्यांना आपल्यासाठी वेळ नसतो. जो वेळ मुलांनी आई वडिलांबरोबर घालवायला हवा त्याची जागा आता गॅजेट्सने घेतली आहे.

मुलांना महाग भेट वस्तू देणे, परदेशी सहलीला नेणे म्हणजे आपले कर्तव्य पूर्ण झाले असे पालकही समजू लागले आहेत.

मुलगा/मुलगी निराशेच्या गर्तेत गेला तरी पालकांना समजतच नाही ही आपली मोठी शोकांतिका आहे.

*मुलांबद्दल काही समस्या? अडचणी? दुविधा? शंका? प्रश्न? गोंधळ?*

समुपदेशनासाठी संपर्क करा -

*निलेश गोरे*
वेलनेस काउन्सेलिंग, नवशक्ती आर्केड, भुसावळ
फोन - 9922 851 678

👇🏾👇🏾साधारण लोक नवीन टप्पा गाठण्यासाठी टाळाटाळ करतात. पण तुम्हाला कोणी सांगून ठेवलं की तुम्ही साधारण आहेत? *सर्वोत्तम बना...
11/06/2017

👇🏾👇🏾
साधारण लोक नवीन टप्पा गाठण्यासाठी टाळाटाळ करतात. पण तुम्हाला कोणी सांगून ठेवलं की तुम्ही साधारण आहेत? *सर्वोत्तम बनायचे तर मग सक्सेस सिक्रेट्सची साथ हवीच.* पुस्तकासाठी संपर्क - *9922851678*

अॅमेझॅान वरून घेण्यासाठी 👇🏾
https://goo.gl/8f1Jc6

👆🏼👆🏼

स्वप्नपूर्तीच्या मार्गावर आत्मविश्वास दुप्पट करणारे माझे *"सक्सेस सिक्रेट्स"* हे मराठी भाषेतील पुस्तक  अॅमेझॅान सह आता भ...
16/05/2017

स्वप्नपूर्तीच्या मार्गावर आत्मविश्वास दुप्पट करणारे माझे *"सक्सेस सिक्रेट्स"* हे मराठी भाषेतील पुस्तक अॅमेझॅान सह आता भुसावळ मधेही उपलब्ध. 9922851678

तो एका डोंगरावर उभा, पुढे दुसरा डोंगर,कित्येक लोकं थकतात, हरवतात त्या डोंगरावर जायची स्वप्न बघतातदरी खोल आहे, हे दुसऱ्या...
29/04/2017

तो एका डोंगरावर उभा, पुढे दुसरा डोंगर,
कित्येक लोकं थकतात, हरवतात त्या डोंगरावर जायची स्वप्न बघतात
दरी खोल आहे, हे दुसऱ्यांना सांगतात, हा डोंगर वर्तमान, मधे खोल खोल दरी शिखरावरती पोहचायला सक्सेस सिक्रेट्सची साथ हवी. पुस्तक amazon वर उपलब्ध. घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://goo.gl/zPf7ER

सक्सेस सिक्रेट्स पुस्तक का वाचावं याचे टॅाप 4 कारणे...1. फक्त मी लिहिले म्हणून नव्हे... तर सक्सेस सिक्रेट्स हे पुस्तक मन...
02/03/2017

सक्सेस सिक्रेट्स पुस्तक का वाचावं याचे टॅाप 4 कारणे...

1. फक्त मी लिहिले म्हणून नव्हे... तर सक्सेस सिक्रेट्स हे पुस्तक मनःस्थितीतीत आमुलाग्र बदल घडवते आणि वाचकांना अस्तित्वात असलेले यशाचे वेगवेगळे सिक्रेट्स व मानसिकता बदलण्याचे मार्ग समजून घेण्यास मदत करते. पुस्तकात दिलेले सक्सेस सिक्रेट्स हे आपल्या सवयी प्रमाणे देखील आहेत व आपल्यात या सवयी विकसित केल्यास आपण वैयक्तिक व व्यावसायिक आयुष्यात आत्मविश्वासाने यश प्राप्त करू शकतो. कारण या सिक्रेट्सचा मुख्य गाभाच मुळी स्वतःला व स्वतःच्या क्षमता समजून घेणे तसेच ध्येयपूर्ती साठी इतरांमधील चांगुलपणाचा पुरस्कार करणे असा आहे आणि म्हणून हे पुस्तक वाचावे.

2. हरवलेल्या वाटसरूला आपण सहज प्रश्न विचारतो, 'नेमके' कुठे जायचे आहे. याचे उत्तर संदिग्ध असते तेव्हाच माणसे रस्ता चुकतात. पण व्यक्तिगत जीवनात आपण हा प्रश्न स्वत:लाच विचारतो का की 'नेमके' कुठे जायचे आहे आपल्याला?

अकरावीला शाखेची निवड करण्यापासून, विवाहाच्या वेदीवर उभे राहीपर्यंत, नोकरीची- कारकिर्दीची निवड कराताना, एखाद्या वेळी सार्वजनिक ठिकाणी भांडताना, एखाद्या मतभेदाच्या मुद्दय़ावर तावातावाने बोलताना.. आपल्याला खरेच हे माहीत असते का की 'नेमके गंतव्यस्थान काय आहे'.. आणि याच रहस्यमयी प्रश्नांचे सिम्पल उत्तर सक्सेस सिक्रेट्स या पुस्तकात सामावलेले आहे.

3. हे पुस्तक तुमचा दृष्टीकोन बदलणारे, अधिक परिणामकारक बनवारे, कल्पनाशक्तीला वाव देणारे, कार्यशक्तीला दिशा देणारे, सफलता व समृद्धीकडे नेणारे तसेच अध्यात्मिक वृत्ती जागृत तुम्हाला अधिक परिपूर्ण आणि प्रगल्भ बनवणारे हे एक उत्कृष्ठ पुस्तक आहे आणि म्हणून हे पुस्तक घारातील प्रत्येकाने वाचलेच पाहिजे.

4. आज प्रत्येकजन सफलतेची सिक्रेट्स आणि मास्टर की चा शोध घेत आहे की जेणेकरून लवकर यशस्वी होता येईल...आणि सक्सेस सिक्रेट्स या पुस्तकाद्वारे तुमचा शोध संपलाय. सक्सेस सिक्रेट्स हे पुस्तक सारांश आहे सफल झालेल्या लोकांच्या आयुष्याचा आणि त्यांच्या मनःस्थितीचा....

तर मग नक्की वाचा.... खाली लिंक वर क्लिक करा आणि पुस्तक मिळावा...

https://www.amazon.in/Success-Secrets-x938-x915-x94D-ebook/dp/B06X3S2V3V

माझे बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चीत  ‘सक्सेस सिक्रेट्स’* हे पुस्तक आजपासून *amazon.in* वर उपलब्ध आहे.सक्सेस सिक्रेट्स म्हणज...
14/02/2017

माझे बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चीत ‘सक्सेस सिक्रेट्स’* हे पुस्तक आजपासून *amazon.in* वर उपलब्ध आहे.
सक्सेस सिक्रेट्स म्हणजे जिंकण्याची आणि जगण्याची कला शिकवणारे एक ज्वाजल्य आणि जबरदस्त मोटिव्हेशनल पुस्तक. प्रगतीच्या प्रवासात आत्मविश्वास, यश आणि सकारात्मकता दुप्पट करणारे प्रेरक पुस्तक आता amazon वर उपलब्ध. बुक घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://www.amazon.in/Success-Secrets-x938-x915-x94D-ebook/dp/B06X3S2V3V

आयुष्यात कोणत्याही वळणावर आणि कोणत्याही टप्यावर मनाचा कायापालट करून सफलता खेचून आणणारे अतिशय प्रेरक पुस्तक. *

Address

Bhusawal
425201

Alerts

Be the first to know and let us send you an email when Speed Math Tricks posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category