14/02/2024
💐🙏💐*सर्व भुसावळ वासियांना टॉपर्स पॉईंट अकॅडमी आणि सिप अबॅकस भुसावळ यांच्याकडून प्रेमपूर्वक नमस्कार*. दिनांक - 11/02/2024 रोजी भुसावळ येथील प्रशस्त देविदास भोळे,पिंपल्स कॉलेज भुसावळ, येथे टॉपर्स पॉईंट अकॅडमी आणि Sip Abacus भुसावळ यांच्या वतीने SIP MATH VIZARD ही Open स्पर्धा आयोजित करण्यात आली, तरी स्पर्धेमध्येभुसावळ येथील केंद्रीय विद्यालय ऑडनस फॅक्टरी भुसावळ, सी आर डब्ल्यू डब्ल्यू संस्कृती प्रायमरी स्कूल, सेंट्रल रेल्वे प्रायमरी स्कूल या सर्व स्कूल चे700 विद्यार्थ्यांनी स्पर्धेमध्ये सहभाग घेतला व स्पर्धा यशस्वी करण्यात आली. सर्व विद्यार्थी व पालक मित्रांचे टॉपर्स पॉईंट अकॅडमी व SIP ABACUS BHUSAWAL च्या वतीने मनःपूर्वक धन्यवाद*💐🙏💐