श्री छत्रपती शिवाजी विद्यालय,भोर.

  • Home
  • India
  • Bhor
  • श्री छत्रपती शिवाजी विद्यालय,भोर.

श्री छत्रपती शिवाजी विद्यालय,भोर. “ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार” श्री.छत्रपती शिवाजी विद्यालय,भोर.

अखेरचा हा तुला दंडवत….🙏
04/05/2026

अखेरचा हा तुला दंडवत….🙏

17/01/2026
निधन वार्ता : आदर्श शिक्षक श्री.मोहन कराळे सर यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ...
24/05/2025

निधन वार्ता : आदर्श शिक्षक श्री.मोहन कराळे सर यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. 💐🌸🌷

ज्ञान, विज्ञान आणि विनम्रता यांचे साक्षात रूप असणारे थोर खगोल-भौतिकशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांना भावपूर्ण श्रद्धांजल...
21/05/2025

ज्ञान, विज्ञान आणि विनम्रता यांचे साक्षात रूप असणारे थोर खगोल-भौतिकशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

23/07/2023

😊

🙏
10/06/2023

🙏

आपल्या ज्युनिअर कॉलेज मध्ये 24 तारखेला माजी विद्यार्थी मेळावा आयोजित केला आहे तरी आपण आपला बहुमूल्य वेळ देऊन हजर राहावे ...
17/04/2022

आपल्या ज्युनिअर कॉलेज मध्ये 24 तारखेला माजी विद्यार्थी मेळावा आयोजित केला आहे तरी आपण आपला बहुमूल्य वेळ देऊन हजर राहावे अशी विनंती.प्रा. सरवदे सर भोर

WhatsApp Group Invite

💫
04/12/2020

💫

29/07/2020

दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विध्यार्ध्यांचे आणि त्यांचा पालकांचे पण खुप खुप अभिनंदन ...आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा
💐💐👍👍 all the best

02/06/2020

*अत्यंत महत्त्वाची सुचना*
🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴

*आजपासून पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये सोसाट्याचे वारे व मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे.*

*अत्यंत महत्त्वाचे काम असल्याखेरीज घराच्या बाहेर पडू नये. तसेच ज्या ठिकाणी झाडे व इलेक्ट्रिक खांब पडून अथवा इतर कोणत्याही प्रकारची वित्तहानी होईल अशी शक्यता असल्यास तात्काळ सदरची माहिती तहसिल कार्यालय भोर, भोर पोलीस स्टेशन व राजगड पोलीस स्टेशन येथे कळवावी.*

*कोणत्याही परिस्थितीत अनुचित प्रकार घडून वित्त व जीवित हानी होणार नाही याची सर्वानी दक्षता सर्वांनी घ्यावी.*

Address

Bhoir Ali
Bhor
412206

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्री छत्रपती शिवाजी विद्यालय,भोर. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to श्री छत्रपती शिवाजी विद्यालय,भोर.:

Shortcuts

Share