27/12/2021
*आनंदाची बातमी ....*
जिल्हा परिषद हायस्कूल किनी यशात आणखी एक अध्याय ....
अजून दोन विद्यार्थ्यांची
जवाहर नवोदय विद्यालय, शंकरनगर येथे निवड.....
एकूण तीन विद्यार्थ्यांची निवड
*कु. अक्षरा गजानन मुळे*
(खुल्या प्रवर्गातुन निवड)
*कु. वैष्णवी गंगारेड्डी सुरकुंटवाड*
(खुल्या प्रवर्गातुन *शहरी भागातून* निवड)
*चि. सचिदानंद राजारेड्डी मुस्कुवाड*
(खुल्या प्रवर्गातुन निवड)
*श्री गजानन मुळे*
*वर्गशिक्षक*
*इयत्ता पाचवी जिल्हा परिषद हायस्कूल किनी*