P.R. High School, Bhiwandi

P.R. High School, Bhiwandi This is unofficial page of school. Created by ex-students. Most Popular n Oldest Marathi School well Known in Bhiwandi

14/11/2017

नृत्य / डॅन्स मधे करियर करण्यास इच्छुक भिवंडीच्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी.
भिवंडी के युवाओ के लिए एक बेहतरीन डॅन्स वर्कशॉप. Biggest Celebrity Dance Workshop In Bhiwandi
Workshop Dates:- 16th - 17th - 18th of November 2017
Workshop Venue:- White House (A/C Hall) Opp -Gajengi Hall Near Aadarsh Park Bhiwandi.
* *Limited Seats Only **
Rahul Sir :- 7507999074 / 8329571116 | Joy Sir : - 8830866268

06/11/2017

Amardeep Singh Natt - will be in Our Bhiwandi City
To train you all dance lovers....so join Rhythm Dance Studio & Event Management & get chance to Meet & Greet your favourite dancing star Amardeep Singh Natt.
Amardeep Singh Natt - Bhiwandi's Biggest Celebrity Dance Workshop on 16, 17, 18 November 2017
Workshop Dates:- 16th - 17th - 18th of November 2017
Workshop Venue:- White House (A/C Hall) Opp -Gajengi Hall Near Aadarsh Park Bhiwandi.
* *Limited Seats Only **
Rahul Sir :- 7507999074 / 8329571116 | Joy Sir : - 8830866268
https://www.facebook.com/rhytmdancestudio.events/videos/1964791010411601/

05/11/2017

नृत्य / डॅन्स मधे करियर करण्यास इच्छुक भिवंडीच्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी.
भिवंडी के युवाओ के लिए एक बेहतरीन डॅन्स वर्कशॉप. Biggest Celebrity Dance Workshop In Bhiwandi
Workshop Dates:- 16th - 17th - 18th of November 2017
Workshop Venue:- White House (A/C Hall) Opp -Gajengi Hall Near Aadarsh Park Bhiwandi.
* *Limited Seats Only **
Rahul Sir :- 7507999074 / 8329571116 | Joy Sir : - 8830866268
https://www.facebook.com/rhytmdancestudio.events/videos/1963312487226120/

16/07/2017
गेले ते दिवस, राहील्या त्या आठवणी.
14/07/2017

गेले ते दिवस, राहील्या त्या आठवणी.

13/07/2017

📚📖शाळेतील सगळ्यात जुनी..
आणि न विसरणारी आठवण म्हणजे..

रूमालात पावडर घेऊन येणाऱ्या पोरी आणि पोर.
👸👸👸👸👱👱👱👱

18/09/2016

मित्रांनो भिवंडी मधील विध्यार्थी घेऊन आले आहेत काहीतरी नवीन. लाईक करा, भिवंडी फोटोग्राफर्स क्लब. तुम्ही क्लीक केलेलं फोटो मेसेज करा किंवा पेज वर शेअर करा. तुमचे फोटो ह्या पेज वरून शेअर केले जातील. हे पेज भिवंडीतील फोटोग्राफी टॅलेंट शोकेसे करण्यासाठी बनवले आहे. तसेच फोटोग्राफीच्या नवीन ट्रिक्स देखील शिका. मग आजच लाईक आणि शेअर करा "भिवंडी फोटोग्राफर्स क्लब" पेज.

Hello Bhiwandikars, This page is for learners and professional photographers, who wants to learn, share and showcase there photography work.

भिवंडीतील तरूणांनी व आपल्या शाळेतील विद्यार्थ्यानी उत्तम अभिनय करून, समजातील तरूणांना दिलेला एक संदेश. नक्की पहा हा वीडी...
17/09/2016

भिवंडीतील तरूणांनी व आपल्या शाळेतील विद्यार्थ्यानी उत्तम अभिनय करून, समजातील तरूणांना दिलेला एक संदेश. नक्की पहा हा वीडीयो.

Wake Up Call is a first short film from Beyond Bay Studios. Cast: Vikas Verma Abhay Pandey Tanya Gupta Banti Baviskar Vishal Baviskar Producer: Shreyank Soma...

आपल्या भिवंडी चा पावसाळी व्हिडिओ, एक लाईक आणि शेअर बनतोच!!!https://www.youtube.com/watch?v=B4fAUcf8CuM
03/07/2016

आपल्या भिवंडी चा पावसाळी व्हिडिओ, एक लाईक आणि शेअर बनतोच!!!
https://www.youtube.com/watch?v=B4fAUcf8CuM

Tried to create the Rainy day in Bhiwandi timelapse, hope you will like it and Enjoy it. More to come. :) Video By: Mayur Alaspure Vivek Samal

शाळेच्या बाकांवर मस्ती केलेली.
29/05/2016

शाळेच्या बाकांवर मस्ती केलेली.

12/05/2016

नमस्कार भिवंडीकर... आम्ही Team Logix7 Technologies. Bhiwandi. !
तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत www.bhiwandi.biz !

आम्ही सतत दरवर्षी भिवंडी शहरामधे लोकोपयोगी उपक्रम करत असतो. जसे भिवंडीबझार.कॉम , भिवंडीजॉब्स.कॉम, भिवंडीन्यूज़.कॉम, जॉब-फेयर, करियर-मार्गदर्शन इत्यादी... या वर्षी आम्ही घेऊन येत आहोत, असाच 1 उपक्रम... www.Bhiwandi.Biz ! आम्ही गेल्या 3-4 वर्षात सामान्य माणसाच्या शॉपिंग करतानाच्या समस्या जाणून घेतल्या, आणि त्यावर चर्चा करून हा उपक्रम सुरू केला आहे. एवढीच अपेक्षा आहे की, जसे आजपर्यंत तुम्ही प्रेम आणि सहकार्य केले आहे, तसेच पुढेही करत राहा..! आपल्या सेवेत... Team Logix7 Technologies. Bhiwandi.

निश्चयाचा महामेरु । बहुत जनांसी आधारु ।अखंड स्थितीचा निर्धारु । श्रीमंत योगी ॥नरपति हयपति गजपति । गडपति भूपति जळपति ।पुर...
26/03/2016

निश्चयाचा महामेरु । बहुत जनांसी आधारु ।
अखंड स्थितीचा निर्धारु । श्रीमंत योगी ॥
नरपति हयपति गजपति । गडपति भूपति जळपति ।
पुरंदर आणि शक्ती । पृष्ठभागीं ॥
यशवंत कीर्तिवंत । सामर्थ्यवंत वरदवंत ।
पुण्यवंत नीतिवंत । जाणता राजा ॥
आचारशील विचारशील । दानशील धर्मशील ।
सर्वज्ञपणे सुशील । सकळां ठायी ॥
धीर उदार गंभीर । शूर क्रियेसि तत्पर ।
सावधपणे नृपवर । तुच्छ केले ॥
देव-धर्म-गोब्राह्मण । करावया संरक्षण ।
हृदयस्थ जाहला नारायण । प्रेरणा केली ॥
यशवंत कीर्तिवंत । सामर्थ्यवंत वरदवंत ।
नीतिवंत पुण्यवंत । जाणता राजा ॥
या भूमंडळाचे ठायी । धर्मरक्षी ऐसा नाही ।
महाराष्ट्रधर्म राहिला काही । तुम्हां कारणे ॥
कित्येक दुष्ट संहारिला । कित्येकांसी धाक सुटला ।
कित्येकांस आश्रय जाहला ।
शिवकल्याण राजा ॥
शिवकल्याण राजा ॥
शिवकल्याण राजा ॥

Address

Bhiwndi
421302

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when P.R. High School, Bhiwandi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category