तुळजाभवानी बहुउद्देशीय संस्था

  • Home
  • India
  • Bhiwapur
  • तुळजाभवानी बहुउद्देशीय संस्था

तुळजाभवानी बहुउद्देशीय संस्था TBS is the multipurpose education society Having three colleges including Nursing college , senior college , high school & jr. college ..

TBS working for the rural Development .. TBS is d multipurpose education society Having 3 colleges including 1 high school & jr. college ..To educate d peoples of rural area & to improve rural development ..

*मुख्यमंत्री_माझी_शाळा_सुंदर_शाळा* अभियानामध्ये जिल्हा परिषद गटातून भिवापूर तालुक्यातील आमच्या प्रियंवदा माध्यमिक व उच्च...
07/03/2024

*मुख्यमंत्री_माझी_शाळा_सुंदर_शाळा* अभियानामध्ये जिल्हा परिषद गटातून भिवापूर तालुक्यातील आमच्या प्रियंवदा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सालेशहरी शाळेला तृतीय पुरस्कार प्राप्त झालेला आहे त्याकरिता सर्व शिक्षक वृंदांचे हार्दिक अभिनंदन💐💐
Ranjeet Borade
Ranjeet Borade Ranjeet Borade

आज भिवापूर येथे तुळजाभवानी बहुउद्देशीय संस्था द्वारा भव्य तान्हा पोळ्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला पालकांचा व मुल...
15/09/2023

आज भिवापूर येथे तुळजाभवानी बहुउद्देशीय संस्था द्वारा भव्य तान्हा पोळ्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला पालकांचा व मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संस्थेचे सचिव श्री रणजीत सुरेश बोराडे यांच्यातर्फे सर्व ५०० मुलांना टिफिनबॉक्स व वॉटरबॉटल्स सप्रेम भेट देण्यात आल्या ...

14/09/2023
14/09/2023
Ranjeet Borade Ranjeet Borade Ranjeet Borade
12/09/2023

Ranjeet Borade
Ranjeet Borade
Ranjeet Borade

भिवापूर येथे तुळजाभवानी बहुउद्देशीय संस्था भिवापूर द्वारा भव्य  तान्हा पोळ्याचे व बक्षीस वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्या...
09/09/2022

भिवापूर येथे तुळजाभवानी बहुउद्देशीय संस्था भिवापूर द्वारा भव्य तान्हा पोळ्याचे व बक्षीस वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळेस तुळजाभवानी बहुउद्देशीय संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष माननीय रणजीत सुरेशबाबू बोराडे भिवापूर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय दिलीपजी गुप्ता तसेच माननीय तहसीलदार साहेब व माननीय पोलीस अधीक्षक साहेब उपस्थित होते ..
Ranjeet Borade
Ranjeet Borade
Ranjeet Borade

बेला महाविद्यालयातील बीए व बीकॉम मधील सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण झाल्याबद्दल पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा व महाविद...
01/08/2022

बेला महाविद्यालयातील बीए व बीकॉम मधील सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण झाल्याबद्दल पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा व महाविद्यालयातील सर्व शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन ...,! 🙏

Ranjeet Borade

Address

Bhiwapur
441201

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 2pm

Telephone

07116 - 244960

Alerts

Be the first to know and let us send you an email when तुळजाभवानी बहुउद्देशीय संस्था posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to तुळजाभवानी बहुउद्देशीय संस्था:

Shortcuts

Share