
Hurry up and Grab your seats Now.
Admission Open For Academic Year 2025/26
Cambridge International Primary Program IGCSE Based Curriculum. Our expertise will help to bring out
hidden talents from your child & promote the same.
At our school we will provide your child with blogish education considering your child psychology. Leo International School offers a wider range of subjects and encourages high academic standards through a practical approach to teaching and learning.
*Facilities :
-Trained faculty with years of experience
-Computer aided learning process
-State of the art laboratories for experiential learning
Hurry up and Grab your seats Now.
Admission Open For Academic Year 2025/26
A Presentation was given by our Learners of Secondary Section on Temple as an important element.
Happy New Year 🥳🥳
Thankyou Media
#समुद्रकिनारा
"समुद्री जलचर संरक्षण जनजागृतीसाठी वाळूशिल्प उपक्रम संपन्न" 🪼🐡🐋🐟🦀🐢
दिनांक १९ डिसेंबर २०२४ गुरुवारी रोजी लिओ इंटरनॅशनल स्कूल काल्हेर भिवंडी अंतर्गत भुईगाव समुद्र किनारा येथे समुद्री जलचर संरक्षण जागृतीसाठी वाळूशिल्प उपक्रम मोहीम आयोजित करण्यात आली होती. एकूण दोन सत्रात झालेल्या या उपक्रमात पहिले सत्र जलचर संरक्षण वाळूशिल्प मानवंदना व सुरुची बाग स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. वाढते औद्योगिकीरण, मानवी प्रदूषण, लोकसंख्या वाढ, बदलते वातावरण इत्यादी समस्यांनी समुद्री जीवसृष्टीवर सातत्याने परिणाम होत आहे. वसई मधील अनेक समुद्र किनारे वाढत्या प्रदूषित हवामानाचा प्रभाव सोसत आहेत. लिओ इंटरनॅशनल स्कूल काल्हेर भिवंडी अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम देण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांना बदलत्या जीवसृष्टीबद्दल माहिती देण्यासाठी हा विशेष उपक्रम करण्यात आला. आजच्या वाळूशिल्प उपक्रमात विद्यार्थ्यांनी खेकडा, मासे, जेलीफिश, कासव असे जलचर साकारले होते. यात प्लास्टिक व दारूच्या बाटल्यांचा पर्यावरणावर होणारा परिणाम लक्षात येण्यासाठी बाटलीचे वाळूशिल्प तयार करण्यात आले होते. इतिहास अभ्यासक श्रीदत्त राऊत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी उपलब्ध साधनांचा उपयोग करून अतिशय परिश्रमाने वाळूशिल्पे तयार केली. सकाळी ८.३० ते १ या वेळेत आयोजित भुईगाव सुरुची बाग स्वच्छता मोहिमेत एकूण ५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या मोहिमेत सहभागी झालेल्या १२ शिक्षक वर्ग व मान्यवर प्रतिनिधींनी मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला. लिओ इंटरनॅशनल स्कूल काल्हेर भिवंडी अंतर्गत सातत्याने अभ्यासपूर्ण व जनजागृतीपर उपक्रम आयोजित करण्यात येत आहेत. यात शालेय शिक्षक, क्रीडा, इतिहास विभाग, विद्यार्थी, व्यवस्थापन वर्गाचे बहुमोल सहकार्य लाभत आहे.
लिओ इंटरनॅशनल स्कूल काल्हेरच्या मुख्य संचालिका सौ प्रतिमा गुप्ते यांच्या मते "वाळूशिल्प माध्यमातून विद्यार्थ्यांना पर्यावरण, जलचर संवर्धन, निसर्ग संवर्धनासाठी जागृत करणे हे मुख्य ध्येय आहे. सर्व विद्यार्थी मित्रांनी अत्यंत मेहनतीने उपक्रमात सहभाग नोंदवला."
Carol singing on eve of Christmas celebration by Grade 10 and secondary section students of Leo International School.
Christmas Celebration Activity done by our Learners of Primary Section.
Our Little Leos of SrKG beautifully explained importance of Good Manners.
श्रीमद भगवद गीता जयंती की हार्दिक शुभकामनाए...
#गीतांजयंती
Stay Tuned
Do attend and understand the nutritional needs of your child.
Leo International School
"जंजिरे वसई किल्ला निबंध व प्रवासवर्णन स्पर्धेस सकारात्मक प्रतिसाद" 👍📝
लिओ इंटरनॅशनल स्कूल काल्हेर भिवंडी अंतर्गत आयोजित जंजिरे वसई किल्ला निबंध व प्रवासवर्णन स्पर्धेत इयत्ता ५ वी ते ७ वी मधील विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेचा अंतिम निकाल ११ नोव्हेंबर २०२४ रोजी जाहीर करण्यात आला. निबंध स्पर्धेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी प्रवास वर्णन व परिसर निरीक्षण अशा दोन्ही माध्यमातून लिखाण सादर केले. उत्तीर्ण व विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्याध्यापिका कृष्णकुमारी पिल्लई, तृप्ती प्रधान यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. विशेष प्राविण्य विद्यार्थी यादीत ओम सिंग इयत्ता ५वी अ, अबू मोहमद रिसवानुल अबेदिन इयत्ता ६वी ब, अंजली शहा इयत्ता ६वी ब, भार्गवी हिरे इयत्ता ६वी ब, आदित्य तिवारी ६वी ब यांचा समावेश होता. गेल्याच महिन्यात दिनांक ०५ ऑक्टोबर २०२४ शनिवार रोजी लिओ इंटरनॅशनल स्कूल काल्हेर अंतर्गत समग्र जंजिरे वसई किल्ला अभ्यास सफरीचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ८ ते ४.३० या वेळेत आयोजित अभ्यास भटकंती मार्गदर्शन मोहिमेत एकूण ६० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. सहभागी दुर्गमित्रांनी नरवीर चिमाजी आप्पा स्मारक, रुग्णालय, ब्रिटिशकालीन साखर कारखाना, बालेकिल्ला, जीवनदायीमाता ख्रिस्तमंदिर, चिमाजी आपा स्मारक, डॉमिनिकन चर्च, श्री वज्रेश्वरी मंदीर, सेनेट हाऊस, श्री नागेश्वर मंदिर, बालेकिल्ला, नगरपालिका इमारत, न्यायालय, साखर कारखाना इत्यादी १५ हुन अधिक ऐतिहासिक वास्तूंची माहिती घेतली. उपलब्ध सत्रात इतिहास अभ्यासक श्रीदत्त राऊत यांनी विद्यार्थ्यांना जंजिरे वसईच्या वास्तुवैभव, प्राचीन इतिहास, दुर्गसंवर्धनाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले होते.
लिओ इंटरनॅशनल स्कूल काल्हेरच्या मुख्य संचालिका सौ प्रतिमा गुप्ते यांच्या मते "विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष गडकोट भ्रमंती माध्यमातून उपलब्ध झालेले ज्ञान व अनुभव लिखाण माध्यमातून व्यक्त होणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना सातत्याने नवीन संधी उपलब्ध करून त्यांना मार्गदर्शन करणे आवश्यक आहे."
Leo International School