Disha Special Child School, Bhiwandi

Disha Special Child School, Bhiwandi Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Disha Special Child School, Bhiwandi, School, Brahmin Alley, Opp. Vachan Mandir, Bhiwandi.

Annual Function of Disha
06/02/2026

Annual Function of Disha

11/01/2025

नमस्कार,
भिवंडी स्थित दिशा स्पेशल चाईल्ड स्कूल ह्या शाळेला ९ वर्षे पूर्ण झाली. आजता गायत ही शाळा बऱ्याच अडचणींचा सामना करत व्यवस्थित स्वरूपात सुरू होती. पण आता ह्या शाळेची आर्थिक स्थिती खूप वाईट झाली आहे आणि आपल्या सहकार्याची ह्या शाळेतील मुलांना गरज आहे.

दिशा स्पेसिअल चाईल्ड स्कूल सुरू करून जवळ जवळ ९ वर्षे पूर्ण झाली. ही शाळा चालू करताना संस्थेच्या सदस्यांना अथक परिश्रम करावे लागले. १६ जून २०१६ रोजी ही शाळा सुरु करण्यात आली. ही शाळा अश्या स्पेशल मुलांची शाळा आहे की अश्या मुलांसाठी समाजात असे कोणतेच स्थान नाही, त्यांच्यासाठी कोणत्याच प्रकारच्या सुविधा नाहीत आणि म्हणुन अश्या मुलांना आपल्या पायावर उभे राहता यावे, जेणेकरून ते स्वतःचे काम स्वतः करून काही कमवू शकतील आणि आपला उदर निर्वाह करू शकतील या केवळ एक उद्देशाने आम्ही ही शाळा सुरू केली.

गेल्या नऊ वर्षात ही शाळा चालविताना संस्थेच्या सभासदांची दमछाक झाली आणि अजून ती होत आहे, परंतु हे घेतलेलं काम असेच अनंत चालू ठेवण्याचा वसा संस्थेच्या सभासदांनी घेतला आहे. संस्थेतील सर्व सभासद एकत्र येऊन आलेल्या संकटाना तोड देत पुढे चालत आहेत. जसे संस्थेतील सभासद ह्या कार्यात काम करतात तशीच किंबहुना त्यापेक्षा जास्तीच शाळेतील शिक्षक, कर्मचारी हे ह्या कामात मेहनत घेतात, घेत आहेत आणि घेत राहतील आणि त्यामुळेच ही शाळा अजून व्यवस्थित रूपाने चालू आहे.

वरती सांगितल्या प्रमाणे संस्थेतील सभासद तसेच शिक्षक ह्या शाळेसाठी खूप मेहनत घेततात तसेच अजून एक वर्ग असा आहे की जो न दिसता ह्या कामात आम्हाला मदत करत असतो आणि तो म्हणजे ज्या लोकांनी आम्हाला वेळोवेळी आर्थिक मदत केली ते सर्व आमचे डोनर्स. होय आज पर्यंत ज्या ज्या वेळी आमच्या शाळेला आर्थिक मदाततेची गरज होती त्या त्या वेळी आमचे काही डोनर्स नेहमीच आमच्या पाठीशी ठाम पणे उभे राहिले, त्या सर्वाना आमचा सलाम.

आज ही पोस्ट लिहिण्याचे कारण ही तसे खास आहे, आजच्या घडीला दिशा स्पेसिअल स्कूल ह्या नावाची बरीच चर्चा आहे, बऱ्याच जणांकडून शाळेची विचारपूस केली जात आहे आणि म्हणून आमच्यावर खूप मोठी जबाबदारी येत आहे. त्यामुळे अश्या मुलांसाठी अजून चांगल्यात चांगले काम करायचे आहे. आणि त्यासाठी शाळेतील इन्फ्रास्ट्रक्चर व्यवस्थित करावयाचे आहे, स्पेसिअल डॉक्टर्स तसेच अजून स्पेसिअल टीचर्स अपॉईंट करायचे आहेत, मुलांसाठी नवीन नवीन साहित्य खरेदी करावयाचे आहेत, त्यांचा साठी नवीन खेळणी आणावयाची आहेत, परंतु यासाठी येणारा खर्च ही खूप मोठा आहे. आम्ही संस्था म्हणून जमेल तेवढा वाटा उचलूच परंतु तो वाटा खूप अपुरा पडत आहे, म्हणून आम्ही आपणास जाहीर विनंती वजा आवाहन करीत आहोत की आपणही ह्या कामासाठी खारीचा वाटा उचलावा आणि ह्या मुलांच्या भवितव्यासाठी मदतीचा हात आम्हाला द्यावा. ह्या मुलांच्या भवितव्यासाठी खरंच कोणाला मदत करावयांची असल्यास खाली दिलेल्या नबरांवर त्वरीत संपर्क साधावा.

धन्यवाद

संपर्क : कौस्तुभ मदन ७७३८०९६९५१ (7738096951)
राजेश दांडेकर ९९६७१०९०६७ (9967109067)
संतोष ठाकूर ८०८७४१७०८८ (8087417088)
मयुरेश घुले ९८६०७६३६७३
(9860763673)

15/08/2024
Disha Special Child School, Bhiwandi
13/04/2024

Disha Special Child School, Bhiwandi

https://youtu.be/eOYKP_EA7ZI?si=cdmyoTQepPKvPQ_aContact No. : 8087417088 / 9967109067 / 7738096951
14/03/2024

https://youtu.be/eOYKP_EA7ZI?si=cdmyoTQepPKvPQ_a

Contact No. : 8087417088 / 9967109067 / 7738096951

दिशा स्पेशल चाईल्ड स्कूल वार्षिक स्नेहसमेलन T9TVNEWS Bhiwandi 9326052542

09/01/2024

नमस्कार,
दिशा स्पेसिअल चाईल्ड स्कूल सुरू करून जवळ जवळ ७ वर्षे पूर्ण झाली. ही शाळा चालू करताना संस्थेच्या सदस्यांना अथक परिश्रम करावे लागले.
१६ जून २०१६ रोजी ही शाळा सुरु करण्यात आली. ही शाळा अश्या स्पेशल मुलांची शाळा आहे की अश्या मुलांसाठी समाजात असे कोणतेच स्थान नाही, त्यांच्यासाठी कोणत्याच प्रकारच्या सुविधा नाहीत आणि म्हणुन अश्या मुलांना आपल्या पायावर उभे राहता यावे, जेणेकरून ते स्वतःचे काम स्वतः करून काही कमवू शकतील आणि आपला उदर निर्वाह करू शकतील या केवळ एक उद्देशाने आम्ही ही शाळा सुरू केली.
गेल्या सात वर्षात ही शाळा चालविताना संस्थेच्या सभासदांची दमछाक झाली आणि अजून ती होत आहे, परंतु हे घेतलेलं काम असेच अनंत चालू ठेवण्याचा वसा संस्थेच्या सभासदांनी घेतला आहे. संस्थेतील सर्व सभासद एकत्र येऊन आलेल्या संकटाना तोड देत पुढे चालत आहेत. जसे संस्थेतील सभासद ह्या कार्यात काम करतात तशीच किंबहुना त्यापेक्षा जास्तीच शाळेतील शिक्षक, कर्मचारी हे ह्या कामात मेहनत घेतात, घेत आहेत आणि घेत राहतील आणि त्यामुळेच ही शाळा अजून व्यवस्थित रूपाने चालू आहे.
वरती सांगितल्या प्रमाणे संस्थेतील सभासद तसेच शिक्षक ह्या शाळेसाठी खूप मेहनत घेततात तसेच अजून एक वर्ग असा आहे की जो न दिसता ह्या कामात आम्हाला मदत करत असतो आणि तो म्हणजे ज्या लोकांनी आम्हाला वेळोवेळी आर्थिक मदत केली ते सर्व आमचे डोनर्स. होय आज पर्यंत ज्या ज्या वेळी आमच्या शाळेला आर्थिक मदाततेची गरज होती त्या त्या वेळी आमचे काही डोनर्स नेहमीच आमच्या पाठीशी ठाम पणे उभे राहिले, त्या सर्वाना आमचा सलाम.

आज ही पोस्ट लिहिण्याचे कारण ही तसे खास आहे, आजच्या घडीला दिशा स्पेसिअल स्कूल ह्या नावाची बरीच चर्चा आहे, बऱ्याच जणांकडून शाळेची विचारपूस केली जात आहे आणि म्हणून आमच्यावर खूप मोठी जबाबदारी येत आहे. त्यामुळे अश्या मुलांसाठी अजून चांगल्यात चांगले काम करायचे आहे. आणि त्यासाठी शाळेतील इन्फ्रास्ट्रक्चर व्यवस्थित करावयाचे आहे, स्पेसिअल डॉक्टर्स तसेच अजून स्पेसिअल टीचर्स अपॉईंट करायचे आहेत, मुलांसाठी नवीन नवीन साहित्य खरेदी करावयाचे आहेत, त्यांचा साठी नवीन खेळणी आणावयाची आहेत, परंतु यासाठी येणारा खर्च ही खूप मोठा आहे. आम्ही संस्था म्हणून जमेल तेवढा वाटा उचलूच परंतु तो वाटा खूप अपुरा पडत आहे, म्हणून आम्ही आपणास जाहीर विनंती वजा आवाहन करीत आहोत की आपणही ह्या कामासाठी खारीचा वाटा उचलावा आणि ह्या मुलांच्या भवितव्यासाठी मदतीचा हात आम्हाला द्यावा.

धन्यवाद

30/12/2023

Daily Activities in Disha Special Child School, Bhiwandi

20/07/2023

Shree Mahalaxmi Seva Mandal is the trust which conduct the Disha Special Child School from year 2016.
Shree Mahalaxmi Seva Mandal's Trustee invites you to join our trust as a member.
We are happy to work with you for helping these special childs.

If you are interested to join the member of SMSM please contact number as below.

1. Rajesh Dandekar 9967199067
2. Meena Kunte 7021843116
3. Kaustubh Madan 7738096951

22/06/2023

Address

Brahmin Alley, Opp. Vachan Mandir
Bhiwandi
421308

Opening Hours

Monday 9am - 3pm
Tuesday 9am - 3pm
Wednesday 9am - 3pm
Thursday 9am - 3pm
Friday 9am - 3pm

Telephone

+917738096951

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Disha Special Child School, Bhiwandi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Disha Special Child School, Bhiwandi:

Shortcuts

Share

Category