Z. P. School PURNA

Z. P. School PURNA Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Z. P. School PURNA, School, Bhiwandi.

२१ जून रोजी सकाळी 7:30वा जिल्हा परिषद शाळा पूर्णा येथे आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्त शाळेत मुक्त हालचाली योगासने प्रात्य...
21/06/2025

२१ जून रोजी सकाळी 7:30वा जिल्हा परिषद शाळा पूर्णा येथे आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्त शाळेत मुक्त हालचाली योगासने प्रात्यक्षिक घेण्यात आहे विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षकांनी उत्साहाने कार्यक्रमात भाग आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
उपस्थित पालकांचे शाळेत स्वागत करून शाळेतील पदवीधर शिक्षक यांनी योग संदर्भात तसेच आरोग्य या विषयावर उपयुक्त माहिती देऊ विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडले.
सदर कार्यक्रमात शिक्षक तसेच विद्यार्थी यांनीही योगासने करून उत्साहाने सहभाग घेतला

05/09/2024

UDICE 27210107101

30/08/2023

  mritmohatsav
16/08/2023

mritmohatsav

21/04/2022

शाळा पूर्व तयारी मेळावा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पूर्णा केंद्र काल्हेर तालुका भिवंडी जि ठाणे

आज जिल्हा परिषद शाळा पूर्णा येथे राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यात आला त्या अंतर्गत विद्यार्थ्यांचे वेगवेगळे प्रयोग त...
28/02/2022

आज जिल्हा परिषद शाळा पूर्णा येथे राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यात आला त्या अंतर्गत विद्यार्थ्यांचे वेगवेगळे प्रयोग तसेच प्रतिकृतींचे प्रदर्शन मांडणी केली . विद्यार्थ्यांनी आपापल्या प्रयोगाचे स्पष्टीकरण दिले.

टाकाऊ पासून टिकाऊ शोभेच्या वस्तू फुलांची परडी तयार केली जि प शाळा पूर्णा
21/02/2022

टाकाऊ पासून टिकाऊ शोभेच्या वस्तू फुलांची परडी तयार केली जि प शाळा पूर्णा

विज्ञानातील सोपे प्रयोग
21/02/2022

विज्ञानातील सोपे प्रयोग

Address

Bhiwandi

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Z. P. School PURNA posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category