शारदा विद्यामंदिर प्राथमिक अनगांव, भिवंडी

  • Home
  • India
  • Bhiwandi
  • शारदा विद्यामंदिर प्राथमिक अनगांव, भिवंडी

शारदा विद्यामंदिर प्राथमिक अनगांव, भिवंडी सूर्योदय ज्ञानदानाचा ...

Shout out to my newest followers! Excited to have you onboard! Shout out to my newest followers! Excited to have you onb...
10/01/2025

Shout out to my newest followers! Excited to have you onboard! Shout out to my newest followers! Excited to have you onboard! Ganpat Gawari

आज दिनांक १०/०१/२०२५ रोजी वि प्र मंडळ अनगांव आयोजित कृतज्ञता दिन व कृतज्ञता पुरस्कार प्रदान सोहळ्यानिमित्त श्री घनश्याम ...
10/01/2025

आज दिनांक १०/०१/२०२५ रोजी वि प्र मंडळ अनगांव आयोजित कृतज्ञता दिन व कृतज्ञता पुरस्कार प्रदान सोहळ्यानिमित्त श्री घनश्याम ओक सरांनी काढलेली अप्रतिम रांगोळी.

12/12/2024
23/08/2023

*माझे चांद्रयान माझा अभिमान*

चांद्रयान ३ च्या यशस्वी लॅण्डींगसाठी *विद्यार्थ्यांनी दिल्या शुभेच्छा!!*

*शारदा विद्यामंदिर अनगांव शाळेतील विद्यार्थ्यांचा उपक्रम...*

लहानग्यांच्या कथा कवितेतील चांदोमामाला प्रत्यक्ष भेटण्यासाठी गेलेले चांद्रयान - ३ आज प्रत्यक्ष चंद्रावर उतरणार असून अवघ्या भारत देशाचे लक्ष या गौरवास्पद क्षणाकडे लागले असून चांद्रयानाने यशस्वी लॅण्डींग करावे यासाठी *शारदा विद्यामंदिर प्राथमिक शाळा अनगांव* येथील विद्यार्थ्यांनी *भारताचा मानवी नकाशा* बनवून खास शुभेच्छा दिल्या.
बुधवार, दि. २३ ऑगस्ट २०२३ रोजी *शालेय समितीचे अध्यक्ष श्री. श्रीनिवास देव सर* यांच्या परवानगीने, शाळेचे प्रमुख शिक्षक श्री. कैलास पाटील सर यांच्या मार्गदर्शनाने व सर्व शिक्षकांच्या सहकार्याने शालेय मैदानावर भारताचा मानवी नकाशा तयार करण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी विविध शुभेच्छा फलक हातात घेतले होते तर नकाशाचा मधोमध भारताचा तिरंगा घेऊन मोकळ्या आकाशाकडे पाहत 'भारत माता की जय, वंदे मातरम, ऑल द बेस्ट चांद्रयान' अशा घोषणा देत शुभेच्छा दिल्या. श्री. विवेक शेळके सर यांनी विद्यार्थ्यांना चांद्रयान लॅण्डींग संदर्भात माहिती दिली.
विद्यार्थ्यांमध्ये कुतूहूल जागृत करणे, नव्या ज्ञानाची भर घालणे, वैज्ञानिक संबोध स्पष्ट करणे आदि उद्देश ठेवून हा उपक्रम राबवला होता.
उपक्रम यशस्वीतेसाठी स्वप्नील पाटील सर, उज्ज्वला भोईर मॅडम, गौरी टेंबे मॅडम, अपर्णा कोरडे मॅडम, लसणे मॅडम, दातेले मॅडम, गारघाटे मॅडम यांनी विशेष सहकार्य केले.

यमक शब्द खेळ | एक भन्नाट व्हिडीओ
10/10/2021

यमक शब्द खेळ | एक भन्नाट व्हिडीओ

यमक शब्द खेळ | मराठी भाषिक उपक्रम | यमक जुळणारे शब्द

14/04/2021

#बाबासाहेबआंबेडकरजयंती2021

Address

AT/ANGAON TAL/BHIWANDI DIST-THANE
Bhiwandi
421302

Opening Hours

9am - 3pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when शारदा विद्यामंदिर प्राथमिक अनगांव, भिवंडी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category