✨ “आजचं छोटंसं पाऊल… उद्याच्या मोठ्या यशाची सुरुवात!” ✨
इथे प्रत्येक विद्यार्थ्याला मिळते गुणवत्तापूर्ण शिक्षण, संस्कारांची मजबूत साथ, इंग्लिश स्पीकिंगचा आत्मविश्वास आणि उज्ज्वल भविष्यासाठी योग्य दिशा…
कारण प्रत्येक पालकाचं स्वप्न असतं — आपलं लेकरू आयुष्यात मोठं व्हावं… आणि त्या स्वप्नांना यशाची पंखं देण्याचं काम आम्ही मनापासून करतो! 🕊️
आजच प्रवेश घ्या आणि आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक योग्य निर्णय घ्या!
Flying Birds National English School
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Flying Birds National English School, School, Pimpalgaon mochi, Bhir.
आई-वडिलांच्या कष्टांना यशाचं सुंदर रूप देण्याचं स्वप्न म्हणजेच आपल्या लेकराचं शिक्षण…
🏫 Flying Birds National English School मध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला मिळते ज्ञानाची ताकद, संस्कारांची साथ आणि मोठी स्वप्न पूर्ण करण्याची नवी उमेद… ✨
📚 आज घेतलेला योग्य प्रवेश उद्या तुमच्या मुलाच्या यशस्वी आयुष्याची ओळख बनेल… कारण इथे फक्त शिक्षण नाही, तर भविष्य घडवलं जातं! 🚀
✨ प्रत्येक पालकाचं स्वप्न…
✨ प्रत्येक मुलाचं उज्ज्वल भविष्य…
🏫 Flying Birds National English School, Pimpalgaon (Mochi)
इथे शिक्षणासोबत संस्कार, आत्मविश्वास आणि कलागुणांना योग्य दिशा दिली जाते.
📢 Admissions Open 2026-27
आजच प्रवेश निश्चित करा!
📞 संपर्क: 9764634361 #
20/05/2026
आपणास कळविण्यात अत्यंत आनंद होतो की आपल्या शाळेतील विद्यार्थी कुमार नंदराज गवते या विद्यार्थ्याने इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती (स्कॉलरशिप) परीक्षेत पात्र होऊन यश प्राप्त केलेले आहे. त्याबद्दल त्याचे, त्याच्या पालकाचे व त्यास शिकविणाऱ्या सर्व शिक्षक वृंदाचे मनःपूर्वक अभिनंदन...!💐👌👌👍
#अभिनंदन नंदराज...!💐💐👍
🌸 आज आमच्या लाडक्या प्रियांशच्या आयुष्यातील एक सुंदर आणि खास क्षण… 👶🥣
पहिल्या अन्नाच्या घासासोबत त्याच्या नवीन प्रवासाची सुरुवात झाली… 💖
“अजून बोलताही येत नाही…
पण बाबांना जाताना त्या छोट्याशा हाताने केलेला ‘बाय बाय’
मनाला कायमचं जपून ठेवावंसं वाटतं…❤️”
✨ प्रत्येक पालकाचं स्वप्न…
✨ प्रत्येक मुलाचं उज्ज्वल भविष्य…
🏫 Flying Birds National English School, Pimpalgaon (Mochi)
इथे शिक्षणासोबत संस्कार, आत्मविश्वास आणि कलागुणांना योग्य दिशा दिली जाते.
📢 Admissions Open 2026-27
आजच प्रवेश निश्चित करा!
18/04/2026
Flying birds
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Website
Address
Pimpalgaon Mochi
Bhir
431122