30/11/2025
📢 मोफत सूर्यमित्र प्रशिक्षण योजना" (Free Suryamitra Training Scheme)
🎯 ठळक वैशिष्ट्ये:
✅ प्रशिक्षण पूर्णपणे मोफत" (Training is completely free)
✅ शासकीय प्रमाणपत्र" (Government Certificate)
✅ रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी" (Employment and self-employment opportunities)
✅ सौर पॅनेल इंस्टॉलेशन शिका" (Learn solar panel installation)
पात्रता (Eligibility):
📌 वय : 16 ते 39 वर्षे
🎓 शिक्षण : 10 वी,12 वी, ITI,डिप्लोमा, डिग्री
🏫 प्रशिक्षण ठिकाण
बीड
⏰ प्रशिक्षण कालावधी
⌛ 9 दिवस
🗞️ आवश्यक कागदपत्रे झेरॉक्स
1) आधार कार्ड
2) टी. सी.
3) मार्कशीट
4) 2 पासपोर्ट साईझ फोटो
👨✈️आयोजक/संपर्क कार्यालय
स्वाभिमान कॉम्प्युटर पालवन रोड शिवाजीनगर बीड
👉 अधिक माहितीसाठी संपर्क साधा:
📞मो.8600526754
15/10/2025
महापारेषण कार्यालय, पुणे विभाग-२ शिकाऊ उमेदवार भरती
आय.टी.आय. वीजतंत्री शिकाऊ उमेदवार १५ जागा
अर्ज पद्धती :- ऑनलाईन आणि ऑफलाईन – समक्ष.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तारीख – दि. १४/१०/२०२५ ते दि. २४/१०/२०२५.
ऑफलाईन अर्ज पडताळणीची तारीख आणि वेळ – दि. ३०/१०/२०२५ सकाळी ११.०० वाजता.
ऑफलाईन अर्जाचा पत्ता – कार्यकारी अभियंता, अति उच्चदाब संचलन व सुव्यवस्था विभाग-२, पुणे यांचे कार्यालय, सर्व्ह क्रमांक १२१, नवीन पर्वती उपकेंद्र आवार, १ ला मजला, पु. ल. देशपांडे उदयानाजवळ, सिंहगड रस्ता, पुणे – ४११०३०.
24/09/2025
ST महामंडळ लातूर येथे 37 जागांची Apprentice भरती
पदांचा तपशील -
S.R. पदाचा तपशील एकूण जागा
1 Motor Mechanic Vehicle 21
2 Sheet Metal Worker 07
3 शिकाऊ भरती २०२५ Auto Electrician / Electrician 03
4 Welder 01
5 Painter 01
6 Refrigeration & Air Conditioning Mechanic 02
7 Degree / Diploma Apprentice 02
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 20 सप्टेंबर 2025
ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 22 ते 27 सप्टेंबर 2025
24/09/2025
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी पुणे भरती २०२५.
⇒ पदाचे नाव: शिकाऊ इलेक्ट्रिशियन.
⇒ एकूण रिक्त पदे: 23 पदे.
⇒ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०४ ऑक्टोबर २०२५.
⇒ अर्ज सादर करण्याचा पत्ता: औडा संवसु विभाग, पिंपरी चिंचवड (११ ऑक्टोबर २०२५)
ऑनलाईन अर्ज लिंक :-https://www.apprenticeshipindia.gov.in/candidate/apprenticeship/opportunity-view/60f936668efcd779f9013765
14/09/2025
DRA (कर्ज वसुली एजंट ) प्रशिक्षण नोंदणी
प्रिय उमेदवार,
नमस्कार 🙏🙏🙏
CSC Academy द्वारे ऑफर केलेले DRA (कर्ज वसुली एजंट प्रशिक्षण नोंदणी) प्रमाणपत्र हे Indian Institute of Banking & Finance (IIBF) द्वारे मान्यताप्राप्त असून, उमेदवारांसाठी साठी अनेक फायदे देते.
DRA (कर्ज वसुली एजंट प्रशिक्षण नोंदणी) कोर्सचे फायदे
उमेदवार बँकांसाठी कर्ज वितरण व वसुलीचे काम करू शकतात, यासाठी त्यांना आकर्षक कमिशन मिळते.
१. या कोर्सनंतर उमेदवार कर्ज वसुली चे काम आपल्या संबंधित वित्तीय संस्थांसाठी करू शकतो .
२. DRA कोर्समध्ये कर्ज वसुली प्रक्रियेशी संबंधित कायदे, आरबीआय मार्गदर्शक तत्त्वे आणि ग्राहक हक्क यांची माहिती दिली जाते.
३. कर्जदारांशी योग्यरित्या संवाद साधण्यासाठी आणि वसुलीसाठी आवश्यक असलेली बोलण्याची आणि संवाद सुधारण्या ची कौशल्ये सुधारतात.
४. हा कोर्स तुलनेने कमी खर्चात पूर्ण करता येतो आणि पूर्ण झाल्यानंतर चांगल्या उत्पन्न कमवण्याची संधी उपलब्ध होते.
✅ DRA कोर्से पूर्ण केल्यानंतर उपलबध्द महत्त्वाचे उत्पन्न स्रोत:
- कर्ज वितरण सेवा (Loan Facilitation Services) – मंजूर कर्जाच्या 0.5% ते 1% पर्यंत
- कर्ज वसुली (Debt Recovery Agent - DRA) सेवा – वसूल केलेल्या रकमेवर 2% ते 5% कमिशन
या कोर्से बद्दल अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्या सोबत संपर्क साधू शकता.
प्रशिक्षण तपशील:
- 50-तासांचे प्रशिक्षण: पदवीधर उमेदवारांसाठी.
- 100-तासांचे प्रशिक्षण: पदवीपूर्व उमेदवारांसाठी.
प्रशिक्षण फी आणि संपर्क माहिती:
- फी: ₹4,000 + 18% GST (पुस्तके आणि परीक्षेच्या शुल्कासह).
- संपर्क: 📧 [email protected] | 📞 +91 8600526754
शुल्कामध्ये IIBF ची शिफारस केलेली पुस्तक, LMS वापरून डिजिटल सामग्री, IIBF मान्यताप्राप्त प्रशिक्षकाकडून ऑनलाइन प्रशिक्षण आणि एकवेळ IIBF परीक्षा शुल्क समाविष्ट आहे.