GMG English School , Nandur Ghat

GMG English School , Nandur Ghat

Share

#School# learning #games#events#

01/10/2025

जीवन प्रगती शिक्षण संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा
Happy Foundation day to all JPV'ains

25/09/2025

आज आपल्या गणपतराव मोराळे गुरुजी इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये जीवन प्रगती शिक्षण संस्थेचे आधारस्तंभ व आपले मार्गदर्शक आदरणीय राजेशजी मोराळे साहेब यांना महाराष्ट्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या बीड जिल्ह्यातील भूमिपुत्रांना लोकमत समूहातर्फे दिला जाणारा *"लोकमत भूमिपुत्र पुरस्कार"* मिळाल्याबद्दल गणपतराव मोराळे गुरुजी इंग्लिश स्कूलमध्ये आपले प्राचार्य आदरणीय श्री ढाकणे सर तसेच प्राचार्या सौ.कुलकर्णी मॅडम व सर्व कर्मचाऱ्यांतर्फे भव्य असा सत्कार करण्यात आला. तसेच जीवन प्रगती शिक्षण संस्थेचे संचालक आदरणीय दिपक जाधवर साहेब यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील विविध स्पर्धेतील विजयी विद्यार्थ्यांना पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन विद्यार्थ्यांचा गौरव आदरणीय साहेबांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सर्व विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना साहेबांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

30/08/2025
Photos from GMG English School , Nandur Ghat's post 28/08/2025

Science practical explanation of electric circuit in grade 6th and 7th.🔌🔌💡🔌🔌🪫

23/08/2025

*Very Proud moment आपल्या सर्वांचा अभिमानाचा क्षण दैनिक लोकमत तर्फे सामाजिक, राजकीय, शिक्षण, अभियांत्रिकी, वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला दिला जाणारा "बीड जिल्हा भूमिपुत्र पुरस्कार" जीवन प्रगती शिक्षण संस्थेचे सर्वेसर्वा आपले आधारस्तंभ आदरणीय श्री. राजेशजी गणपतराव मोराळे साहेब (मुख्य अभियंता दिपनगर)यांना वीज निर्मिती क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल राज्यस्थान राज्याचे राज्यपाल आदरणीय श्री.हरिभाऊ बागडे साहेब व माझी शालेय शिक्षण मंत्री श्री. राजेंद्र दर्डा साहेब यांच्या हस्ते "संभाजीनगर" येथे प्रदान करण्यात आला. याप्रसंगी आदरणीय प्राचार्यसाहेब श्री. ढाकणे सर व उपस्थित सर्व कर्मचारी वर्ग*

22/08/2025

Grade 1 & 2 students activity

22/08/2025

अभिनंदन💐
अभिनंदन 💐💐
अभिनंदन 💐💐💐
आज पंचायत समिती सभागृह केज येथे *मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा* टप्पा 2 मध्ये केज तालुक्यात तृतीय क्रमांक *गणपत गणपतराव मोराळे गुरुजी इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजला* मिळवल्याबद्दल शाळेचा सत्कार केज पंचायत समितीच्या बी.डी.ओ. सौ.दिवाने मॅडम यांच्या हस्ते प्रमाणपत्र,सन्मान चिन्ह देऊन सत्कार स्वीकारताना *प्राचार्य विलास ढाकणे सर*, गटशिक्षणाधिकारी बेडस्कर साहेब,शिक्षण विस्तार अधिकारी केंद्रे साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी चाटे साहेब,केज तालुका केंद्रप्रमुख व कर्मचारी वर्ग.
💐💐💐💐💐💐

22/08/2025
22/08/2025

ऐतिहासिक भूमितील कार्यसम्राटांचा गौरव
*"बीड लोकमत भूमिपुत्र पुरस्कार"*

बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील रहिवासी भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र दीपनगर चे मुख्य अभियंता तथा
जीवन प्रगती शिक्षण संस्था नांदुर घाट चे आधारस्तंभ
*मा.श्री. राजेश जी गणपतराव मोराळे* यांना हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

*'लोकमत भवन'* छत्रपति संभाजीनगर येथे अत्यंत दिमाखदार सोहळ्यात
मा. श्री. हरिभाऊ बागडे (महामहिम राज्यपाल, राजस्थान)
मा. श्री. डॉ. भागवत कराड (सदस्य, राज्यसभा)
मा. श्री. राजेंद्र दर्डा (माजी मंत्री, एडिटर इन चीफ-लोकमत मीडिया
या मान्यवरांच्या हस्ते २३ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ठीक 4:30 वाजता या पुरस्काराचे वितरण होणार आहे. तमाम बीड जिल्हावासीया साठी हा अत्यंत गौरवाचा क्षण आहे.
💐💐

Want your school to be the top-listed School/college in Bhir?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address


GMG English School Nandur Ghat
Bhir