Samarth Coaching Classes Beed

Call Directions Contact the school

Samarth Coaching Classes Beed An educational institute

10/06/2024

समर्थ कोचिंग क्लासेस बीड इ.10 वी मार्च 2024, परीक्षेत घवघवीत यश
#एज्युकेशन


31/05/2024

समर्थ कोचिंग क्लासेस बीड इ.10 वी
मार्च 2024 परीक्षेत घवघवीत यश


#एज्युकेशन


14/02/2024

दिनांक 11/02/2024 रोजी
समर्थ कोचिंग क्लासेस बीड ची
शैक्षणिक सहल संपन्न झाली.

06/12/2023

*ज्ञाना नंतर जर अहंकार जन्म घेत असेल तर*
*तर ते ज्ञान विष आहे...*
*परंतु ज्ञाना नंतर जर नम्रता जन्म घेत असेल*
*तर ते ज्ञान अमृत आहे*
_*हातातले गेले तरी नशिबातले कुणीच घेऊ शकत नाही..*_
_*फुकटचे पुरत नाही, कष्टाचे सरत नाही आणि जे टिकते ते सहज मिळत नाही...!*_
🙏🙏 *सुप्रभात* 🙏🙏

01/12/2023

*आपुलकीच्या शब्दांनी माणसाच्या मनातील जखम बरी होते.*
*आपुलकीच्या स्पर्शाने मनातील आजार बरा होतो.*
*आपुलकीच्या सहवासाने मन निरोगी होते*
*आणि आपुलकीची साथ मिळाली तर माणूस मनाने कधीच आजारी पडत नाही..!!*

*शुभ सकाळ*🙏

09/11/2023

मनासारखे दिवस पहाण्यासाठी,
मनाविरूध्द घडणारे दिवस सोसावे लागतत.

*🌹🌹🌹सुप्रभात🌹🌹🌹*

30/10/2023

समाजात विशिष्ट उंची गाठेपर्यंत जबर संघर्ष असतो.
पण एकदा अपेक्षित उंचीवर पोचलात की
आयुष्यातल्या अनेक समस्या ती उंचीच सोडवते .... !!
*🌞🌞🌞सुप्रभात.🌞🌞🌞*

28/10/2023

यश मिळाल्यास हुरळून जाऊ नये!
आणि
अपयश आल्यास खचून जाऊ नये!!

25/10/2023

Address

Bhir
431122

Telephone

9422742126

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Samarth Coaching Classes Beed posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Samarth Coaching Classes Beed:

Shortcuts

Share

Category