छत्रपती राजर्षी शाहू महाराज स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन क्रेंद बीड

छत्रपती राजर्षी शाहू महाराज स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन क्रेंद बीड

Share

MPSC, BANKING, RAILWAY, SSC EXAM Preparation Center, this is one of the Best Center in Beed

Photos from छत्रपती राजर्षी शाहू महाराज स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन क्रेंद बीड's post 24/07/2026

अभिनंदन! अभिनंदन! 💐💐
वैभव लोंढे तुझे खूप खूप अभिनंदन💐💐
सम्राट प्रतिष्ठान, उमरद खालसा संचलित छत्रपती राजर्षी शाहू महाराज निवासी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, छत्रपती संभाजी नगर येथील बार्टी बॅचमधील विद्यार्थी वैभव कालिदास लोंढे याने छत्रपती संभाजी नगर येथील धूत Auto कंपनी अंतर्गत नामांकित EV कंपनी मध्ये मॅनेजर या पदावर यशस्वी निवड मिळवली आहे.
त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सम्राट प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा! 💐💐🎉👏💫🌟

23/07/2026

MPSC कडून महसूल विभागातील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) भरती - १५३९ जागा व इतर विभागातील मिळून एकूण - ३०८८ जागांची जाहिरात प्रसिध्द अर्ज करण्याची शेवटची तारीख - 5 ऑगस्ट २०२६

30/05/2026

अभिनंदन, प्रेमा !!💐🎉🎉
सम्राट प्रतिष्ठान उमरद खालसा संचलित छत्रपती शाहू महाराज स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र बीड येथील बार्टी बॅचमधील विद्यार्थी 👑 प्रेमा बाबुराव साळुंके 👑 यांची मुंबई पोलीस पदी निवड झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन 💐💐
✨Proud of You ...Prema✅

30/05/2026

अभिनंदन, राधाताई !!💐🎉🎉
सम्राट प्रतिष्ठान उमरद खालसा संचलित छत्रपती शाहू महाराज स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र बीड येथील बार्टी बॅचमधील विद्यार्थीनी 👑 राधा अंबादास सरवदे 👑 यांची मुंबई पोलीस पदी निवड झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन 💐💐
✨Proud of You ...Radhatai✅

30/05/2026

अभिनंदन, निकिता !!💐🎉🎉
सम्राट प्रतिष्ठान उमरद खालसा संचलित छत्रपती शाहू महाराज स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र बीड येथील बार्टी बॅचमधील विद्यार्थीनी 👑 निकिता भगवान झिने 👑 यांची मुंबई पोलीस पदी निवड झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन 💐💐
✨Proud of You ...Nikita✅

30/05/2026

अभिनंदन, रोशन !!💐🎉🎉
सम्राट प्रतिष्ठान उमरद खालसा संचलित छत्रपती शाहू महाराज स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र बीड येथील बार्टी बॅचमधील विद्यार्थी 👑 रोशन प्रमोद वाघमारे 👑 याची मुंबई पोलीस पदी निवड झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन 💐💐
✨Proud of You ...Roshan ✅

Photos from छत्रपती राजर्षी शाहू महाराज स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन क्रेंद बीड's post 14/04/2026

🌟अभिमानाचा क्षण 🌟

13/04/2026

पोलीस पाटील पद मिळवलेल्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन !!

Want your school to be the top-listed School/college in Bhir?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address


Sawant Plaza, KSK College Road, Near Mitra Nagar Chowk, Shivaji Nagar, Beed
Bhir
431122