Yuvakiran Exam Guidance Centre Beed

Yuvakiran Exam Guidance Centre Beed

Share

Police Bharti, Army Bharti, IBPS Clerk All Competitive Exams Preparations " युवाकांच्या जिवनाच्या कल्याणाचा सर्वांगीण विकास करणे हेच आमुचे ध्येय "

20/02/2025

Rahul Hajare Adv Rahul Maske

2 मार्च 2025 पासून नवीन बॅच सुरू होत आहे. ज्याला प्रवेश घ्यायचा असेल त्याला प्रवेश खुला आहे. लवकरात लवकर संपर्क करा. 9860794202, 9028794202, 8484058891, 9371440313.

20/02/2025

2 मार्च 2025 पासून नवीन बॅच सुरू होत आहे. ज्याला प्रवेश घ्यायचा असेल त्याला प्रवेश खुला आहे. लवकरात लवकर संपर्क करा. 9860794202, 9028794202, 8484058891, 9371440313.

Photos from Yuvakiran Exam Guidance Centre Beed's post 08/02/2025

adv Adv Rahul Maske

Photos from Yuvakiran Exam Guidance Centre Beed's post 08/02/2025

adv Rahul Hajare

Photos from Yuvakiran Exam Guidance Centre Beed's post 08/02/2025

युवाकिरण स्पर्धा परीक्षा केंद्राचा जिशान शेख या विद्यार्थ्याची मुंबई पोलीस भरतीत निवड ..

विद्यार्थ्यांची जिद्द आणि मेहनत त्यांना यशस्वी करते.. .ॲड. राहुल मस्के.

बीड (प्रतिनिधी) येथील युवाकिरण स्पर्धा परीक्षा केंद्र, पंचशील नगर बीड, या ठिकाणी स्पर्धा परीक्षा केंद्र गेल्या अनेक वर्षापासून चालवण्यात येत असुन अनेक विद्यार्थ्यां या ठिकाणी लाभ घेत आहेत. आत्ताच मुंबई पोलीस मध्ये भरती झालेला युवाकिरण स्पर्धा परीक्षा केंद्राचा विद्यार्थी मुंबई पोलीसची परीक्षा पास होऊन तो मुंबई पोलीस मध्ये भरती झाला आहे. त्या निमित्ताने काल शनिवार,दि. 8 फेब्रुवारी रोजी स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये जीशान शेख या विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला. पोलिस भरती परीक्षा पास झालेल्या जीशान शेख बोलताना म्हणाला की, मला युवकिरण स्पर्धा परीक्षा केंद्रामधे अभ्यासासोबतच अत्यंत आपुलकीची वागणूक मिळाली.. संचालक व अनुभवी प्राध्यापकांनी खूप सहकार्य केले. मी अभ्यासासोबत व्यायामाला हि महत्व दिले. जिद्द आणि चिकाटी सोडली नाही. आई-वडिलांचे आशीर्वाद होतेच. त्यामुळे अखेर यश मिळालेच.
माझ्या यशामध्ये युवाकिरण स्पर्धा परीक्षेचे संचालक ॲड .राहुल मस्के आणि सर्व अनुभवी प्राध्यापकांचे मोठे योगदान आहे. माझ्यासाठी 24 तास युवाकिरण स्पर्धा परीक्षा केंद्राचे दालन खुले होते. मी त्याचा पूर्ण लाभ घेतला चार महिने मोफत क्लासचा देखील मला खूप फायदा झाला. म्हणून मी यशस्वी होऊ शकलो.
याप्रसंगी बोलताना युवाकिरण स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक ॲड .राहुल मस्के यांनी सांगितले की शिकवनारे प्राध्यापक कितीही हुशार असले तरी जिद्द, चिकाटी आणि मेहनत करून जे प्राध्यापकांनी क्लासमधे शिकवलेले आहे .त्याचा अभ्यास परत परत सातत्याने जो करतो तोच विद्यार्थी जीवनात पुढे यशस्वी होतो. जिशानने युवाकिरण स्पर्धा केंद्राच्या जेवढ्या सवलती आहेत त्याचा पुरेपूर फायदा घेतला आणि तो आज स्वतःच्या पायावर उभा राहिलेला आहे . हे स्पर्धा परीक्षा केंद्र मेहनती विद्यार्थ्यांसाठी अहोरात्र काम करत आहे. याचा लाभ अनेक विद्यार्थ्यांनी घ्यावा असे प्रतिपादन या सत्काराच्या वेळी संचालक, ॲड .राहुल मस्के यांनी केले . यापूर्वीही या स्पर्धा परीक्षा केंद्राचे अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रांमध्ये यशस्वी झालेले आहेत .20 फेब्रुवारी पासून पोलीस व मिल्ट्री भरतीची नवीन बॅच सुरू होत आहे .त्याचा सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहनही यावेळी करण्यात आले. शेख जिशान च्या भावी आयुष्यासाठी सर्वांनी या याप्रसंगी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास प्रा.स्वप्निल मस्के, विजय गायकवाड, ॲड.राहुल हजारे,शेख अरबाज, नितीन धीवार,शेख मुबीन, सहित अनेक विद्यार्थी या सत्कार सोहळ्यास उपस्थित होते. .

आपला विश्वासू
प्रा.स्वप्निल मस्के (केंद्रप्रमुख)
मो.8484058891

Photos from Yuvakiran Exam Guidance Centre Beed's post 17/09/2024

मा.सचिन भैय्या मुळूक जिल्हाप्रमुख शिवसेना ,बीड हे युवा किरण स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र,बीड येथे सदिच्छा भेट दिली असता संस्थेच्या वतीने अध्यक्ष ॲड .राहुल मस्के, यांनी त्यांचा यथोचित सत्कार केला.

16/07/2024

नवीन बॅच 1 ऑगस्ट 2024 पासून सुरू होत आहे. तर आजच प्रवेश घ्या युवाकिरण स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र मध्ये. प्रवेश चालू आहे.
Contact:- +91 2442 221 322

Photos from Yuvakiran Exam Guidance Centre Beed's post 30/06/2024

लोकनेते आ. विनायकराव मेटे साहेब यांच्या जयंती निमित्त युवा किरण स्पर्धा परीक्षा केंद्र ,बीड या ठिकाणी मेटे साहेबांना अभिवादन करण्यात आले यावेळी शिवसेनेचे (शिंदे गट) शहराध्यक्ष नंदकुमार पिंगळे यांच्या सह युवकिरण स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक, ॲड.राहुल मस्के, दापोली कृषी विद्यापीठाचे मा.उपकुलसचिव मा. महादेवजी डोळस सर , प्रा.स्वप्निल मस्के,अजय लांडगे,विनोद पटेकर ,गणेश भोसले ,शेख अरबाज , शेख जिशान, शेख मुबीन,केशव नागरगोजे , चोकोबा जोगदंड इत्यादीनी या प्रसंगी अभिवादन केले.

Photos from Yuvakiran Exam Guidance Centre Beed's post 26/06/2024

आज 26 जुन युवाकिरण स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, पंचशील नगर बीड या ठिकाणी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्प माला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी या स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक ॲड. राहुल मस्के, चोकोबा जोगदंड, शेख अरबाज, केशव नागरगोजे, तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

26/06/2024

आज 26 जुन युवाकिरण स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, पंचशील नगर बीड या ठिकाणी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्प माला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी या स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक ॲड. राहुल मस्के, चोकोबा जोगदंड, शेख अरबाज, केशव नागरगोजे, तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

23/05/2024

“यावेळी खाकी पक्की...”
स्पेशल पोलीस भरती बॅच सुरु होत आहे. 27 मे 2024 पासुन यावेळी एकुण पदे 17471 आहे, तर आजच प्रवेश घ्या युवाकिरण स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र मध्ये. प्रवेश चालू आहे.
Contact:- +91 2442 221 322

Want your school to be the top-listed School/college in Bhir?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Address


Yuvakiran Bhawan, Panchsheel Nagar, Palawan Road Beed. H Dist. Beed –
Bhir
431122