शिक्षण विभाग, जिल्हा परिषद बीड

शिक्षण विभाग, जिल्हा परिषद बीड

Share

शिक्षण विभाग, जिल्हा परिषद बीडचे अधिकृत फेसबुक पेज.

Photos from शिक्षण विभाग, जिल्हा परिषद बीड's post 22/12/2025
11/09/2025

मिशन जरेवाडी कार्यक्रमाची यशस्विता.

06/09/2025
06/09/2025

बीड जिल्ह्य़ात आजपर्यंत खुप अधिकारी आलेत, चांगले कामे करून गेलेत, काम करत असताना एक विचाराने, सोबत खांद्याला खांदा लावून काम करताना कधीच असे दिसुन आले नव्हते, परंतू आज तिघांनी बीड जिल्ह्य़ातील सर्व नागरिकांना फोटोंच्या माध्यमातून एक चांगला मॅसेज दिला आहे.

*श्री.गणेश विसर्जन निमित्त*
मा.जिल्हाधीकारी
मा.मुख्य कार्यकारी अधिकारी
मा.पोलिस अधीक्षक
बीड.......!

05/08/2025

बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री जितीनजी रहमान साहेब यांचे आवाहन.

Photos from Samagra Shiksha Maharashtra's post 05/08/2025
25/04/2025

बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा आदित्यजी जीवने साहेब यांच्या संकल्पनेतून बीड जिल्ह्यातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी AI literacy ही नाविन्यपूर्ण संकल्पना लवकरच पूर्णत्वास येणार आहे. अशा प्रकारचा उपक्रम राबविणारी बीड जिल्हा परिषद ही राज्यातील पहिली जिल्हा परिषद असेल.

10/04/2025

भविष्यातील शिक्षण AI लवकरच जिल्हा परिषद शाळांमध्ये... Be ready...





13/02/2025

कौतुकास्पद काम.

Want your school to be the top-listed School/college in Bhir?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Address


Chhatrapati Shivaji Maharaj Chauk
Bhir

Opening Hours

Monday 9am - 6pm
Tuesday 9am - 6pm
Wednesday 9am - 6pm
Thursday 9am - 6pm
Friday 9am - 6pm
Saturday 9am - 6pm