When God Himself asks God for something with such pure innocence.❤️🙏
Wisdom School Beed
Badve's academy
Wisdom preschool
Jaihind English School
Play group
to 5th std.
Wisdom preschool, Jai hind English school
Republic day celebration.
15/01/2023
#आनंदीशाळासहल_ellora_caves_devgiri_fort
Wisdom preschool & Jai hind English School.😍
#आनंदीशाळासहल_Ellora_Caves_Devgiri_Fort
Wisdom preschool & Jai hind English school.
10/12/2022
'विद्या माऊ'
(सिक्रेट माऊ)
आमच्या स्कूलमध्ये 'सौ. विद्या प्रशांत जाधवर' नावाची एक सिक्रेट माऊ आहे.
B.E. (E.N.T.C.) शिक्षण झाले आहे, आमच्या स्कूलची सन्माननीय पालक आहे.
ती स्कूलमध्ये आली की सगळे विद्यार्थी तिच्याभोवती गराडा घालतात आणि तिच्या कानात खुसफूस करून काकाय सिक्रेटस तिला सांगायला लागतात.
जी मुले सांगत नाहीत ती चिट्ठी लिहून तिच्या हातात ठेवतात.
अशा प्रकारे चिट्ठीने भरलेली पर्स घेऊन ती घरी जाते.
मुले तिला जे सांगतात ना त्यातील एक अक्षर देखील ती आम्हा टीचर्स ला सांगत नाही, ती एक परफेक्ट सिक्रेट माऊ आहे.
मी एक संकल्पना त्यांच्याशी शेअर केली होती की लहान मुलांच्या भावविश्वात होत असलेली उलथापालथ त्यांना कोणाला सांगता येत नाही किंवा शेअर करण्यास भीती वाटते.
मग माझ्या शाळेत मला अशी एक काकू, ताई किंवा मावशी पाहिजे जिला मुले सगळ्या गोष्टी, तक्रारी (म, त्या टीचर्स च्या का असेनात😀) तिला सांगाव्यात.
आणि अगदी पटकन, सौ विद्या प्रशांत जाधवर मॅडम त्यासाठी तयार झाल्या.
जून महिन्यापासून वेगवेगळी वर्कशॉप्स घेऊन त्या मुलांच्या मध्ये इतक्या बेमालूमपणे मिक्स झाल्या आहेत की लहान, लहान मुले देखील अगदी 100 टक्के त्यांच्या समस्या त्यांना शेअर करतात.
मुलांच्या भावनिक विकासाच्या टप्यामध्ये जर आपल्याला, मुलांना त्यांच्या समस्यांशी डील करण्याच्या टिप्स देता आल्या तर मुलांचा भावनिक विकास हा निकोप पध्दतीने होईल म्हणून मला हा प्रयोग माझ्या स्कूलमध्ये राबवायचा होता.
सौ विद्या प्रशांत जाधवर मॅडम एवढ्यावरच थांबल्या नाहीत तर त्यांनी आमच्या स्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी गोष्टींची पुस्तके विकत घेतली आणि 'किलबिल' वाचनालयाची सुरुवात केली.
लायब्ररीचे कार्ड्स देखील मुलांकडूनच करून घेतले आणि ही लायब्ररी मुलांनीच कशी चालवायची याचे प्रशिक्षण ती मुलांना देते आहे.
Thank you very much विद्या माऊ, (हे आमच्या विद्यार्थ्यांकडून बरं)
आमच्यासाठी हे सगळं आभारा पलीकडचं आहे.
सगळ्याच शाळांना अशी गोड विद्या माऊ भेटली तर लहान मुलांची निरागसता जोपासण्यासाठी खूप मदत होईल.
शेवटी, निरागसता हे खूप मोठे 'मूल्य' आहे जे अशात फार लवकर हरवत चालले आहे.
हेमंत बडवे...
17/10/2022
Today, our respected parent, Shri Sunilji Lanjewar sir, (Additional S.P. district Beed) visited our Wisdom preschool, Jai hind english school & interacted with all the students.
Sir appreciated the teachers of the school for the various and innovative activities being undertaken on behalf of the school.
Thank you very much sir.☺️🙏
03/10/2022
कुमारिका पूजन ☺️
Red roses blooming in our wisdom school
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Contact the school
Telephone
Website
Address
Jalana Road Beed
Bhir
431122