18/08/2025
Spot Admission Start - 2025-2026
मराठवाडा टेक्निकल इन्स्टिटयूट, बीड मध्ये 10 वी / 12 वी पास / नापास विद्यार्थ्यांना उज्वल भविष्या साठी विविध टेक्निकल कोर्स साठी प्रवेश देणे सुरु आहे.
शिक्षण आहे पण नौकरी नाही. नौकरी आहे पण प्रमाणपत्र नसल्या मुळे प्रमोशन मिळत नाही, टेक्निकल स्किल नसल्या मुळे स्वतःचा व्यवसाय करता येत नाही. आता चिंता सोडा आणि आजच मराठवाडा टेक्निकल इन्स्टिटयूट, मथुरा कॉम्प्लेक्स, 3 रा. मजला, हॉटेल शांताई समोर, जालना रोड, बीड मध्ये संपर्क करून हवा तो कोर्स निवडा.