Nahar Hospital

Nahar Hospital

Share

General family physician & surgeon, Diabetologist - Healthcare professional
Your Health - Our Responsiblities

19/08/2026

आज धाराशिव (उस्मानाबाद ) येथील एक ३० वर्षीय पोलीस असलेल्या तरुणाला गेल्या ४ ते ५ महिन्यापासून प्रचंड टाच दुखीचा त्रास होतो होता. सकाळी उठल्यावर पाय जमिनीवर ठेवणे व परत दिवसभर चालणे अथवा काम करणे देखील अवघड झाले व वेदना असह्य होत होत्या. अनेक रुग्णालयात दाखवून व औषधोपचार घेऊन देखील काहीच फरक पडत नव्हता म्हणून हा व्यक्ती धाराशिव वरून टाच मध्ये इंजेक्शन घेण्यासाठी आपल्या नहार हॉस्पिटलमध्ये आला. व त्याला योग्य औषधोपचार दिले.
आपल्याला व आपल्या परिवारातील कोणत्याही सदस्याला अशा टाच दुखीचा त्रास असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य औषधोपचार करा.
नहार हॉस्पिटल
संस्कार शाळेच्या बाजूला डॉ. जाजू (डोळ्यांचे) यांचे जुने व्यंकटेश नेत्रालय, नवीन भाजी मंडई रोड - बीड
मो . 9403885057

15/08/2026
03/08/2026

आता टाच दुखी पासून मिळवा कायमची मुक्ती..
सदरील व्यक्तीला गेल्या सहा महिन्यापासून प्रचंड टाच दुखीचा त्रास होता त्रास इतका जास्त होता की सकाळी उठल्यापासून दैनंदिन कामे करणे चालने अथवा उभे टाकने देखील असह्य होत होते. चार-पाच महिन्यात अनेक प्रकारच्या गोळ्या औषध उपचार केले परंतु काहीच फरक पडत नव्हता. आपल्या नहार हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर त्या व्यक्तीला टाचेत इंजेक्शन दिले व योग्य ते औषध उपचार व काही व्यायाम सांगितले.

आपल्याला देखील अशा प्रकारचा टाच दुखीचा त्रास असल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.

31/07/2026

गेल्या आठ दिवसा अगोदर एक ६० वर्षीय रुग्ण आला होता. ज्याच्या दोन्ही पायांना प्रचंड खाज व आग होत होती. त्या रुग्णाला खाज इतकी जास्त होती की पायांना जखमा होऊन त्यातून रक्त व पाणी येत होते. हा त्रास त्या रुग्णाला गेल्या दोन महिन्यापासून होता. अनेक ठिकाणी दाखवून व औषधी घेऊन देखील फरक पडत नव्हता. नंतर तो रुग्ण आपल्या नहार हॉस्पिटलमध्ये आला व त्याला केवळ आठ दिवसाच्या योग्य औषध उपचाराने त्याचा त्रास ,दोन्ही पायांवरील खाज व झालेल्या जखमा त्यातून येणारे रक्त व पाणी हे सगळी लक्षणे पूर्णपणे कमी झाली व रुग्ण अत्यंत समाधानी झाला.

Want your school to be the top-listed School/college in Bhir?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Website

Address


Nahar Hospital, New Bhaji Mandi, Beside Of Sanskar School, Beed
Bhir
431122

Opening Hours

Monday 9am - 10pm
Tuesday 9am - 10pm
Wednesday 9am - 10pm
Thursday 9am - 10pm
Friday 9am - 10pm
Saturday 9am - 10pm
Sunday 9am - 10pm