Aditya Group of Pharmacy Institutes, Beed - Maharashtra

Aditya Group of Pharmacy Institutes, Beed - Maharashtra

Share

Pioneer pharmacy education & research institute working in the Marathwada region of Maharashtra

Photos from Aditya Group of Pharmacy Institutes, Beed - Maharashtra's post 03/10/2024

Shree Chattrapati Shivaji Maharaj Jayanti 2024

Photos from Aditya Group of Pharmacy Institutes, Beed - Maharashtra's post 03/10/2024

अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिन 2023

Photos from Aditya Group of Pharmacy Institutes, Beed - Maharashtra's post 01/10/2024

🎤2023-24 च्या Pharmacy च्या विध्यार्थ्यांची फ्रेशर्स पार्टी🎤
जेंव्हा फ्रेशर्स विद्यार्थी कॉलेजमध्ये येतात आणि काही काळानंतर सीनियर्स आणि जुनियर्स मध्ये प्रोफेशनल पद्धतीने ओळख निर्माण करण्यासाठी, सीनियर्सची बॅच त्यांच्या कनिष्ठ बॅचमेट्ससाठी फ्रेशर्स पार्टी आयोजित करतात.
अश्याच पद्धतीच्या Pharmacy च्या फ्रेशर्स पार्टीचे काही क्षण.

Photos from Aditya Group of Pharmacy Institutes, Beed - Maharashtra's post 30/09/2024

स्टडी टूर - ज्ञानेश्वर हर्बल्स येथे डी.फार्म व बी.फार्म चे विद्यार्थी व शिक्षक इंडस्ट्रियल व्हिझिट
बॅच (२०२२-२०२३)

Photos from Aditya Group of Pharmacy Institutes, Beed - Maharashtra's post 20/08/2022

२०२१-२२ च्या Pharmacy च्या विध्यार्थ्यांची farewell.....

Photos from Aditya Group of Pharmacy Institutes, Beed - Maharashtra's post 18/08/2022

२०२१-२२ च्या Pharmacy च्या विध्यार्थ्यांची फ्रेशर्स पार्टी.....

जेंव्हा फ्रेशर्स विद्यार्थी कॉलेजमध्ये अभ्यासासाठी येतात आणि काही काळानंतर सीनियर्स आणि जुनियर्स मध्ये प्रोफेशनल पद्धतीने ओळख निर्माण करण्यासाठी,
सीनियर्सची बॅच त्यांच्या कनिष्ठ बॅचमेट्ससाठी फ्रेशर्स पार्टी आयोजित करतात.

अश्याच पद्धतीच्या Pharmacy च्या फ्रेशर्स पार्टीचे काही क्षण.

Photos from Aditya Group of Pharmacy Institutes, Beed - Maharashtra's post 16/08/2022

आपल्या देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्योत्सवा निमित्ताने संस्थेअंतर्गत विविध सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले.

Photos from Aditya Group of Pharmacy Institutes, Beed - Maharashtra's post 15/08/2022

Let peace prevail in the country, and we become free in our mind, body, faith, and soul.

Let there be nothing but unity.

Happy Independence Day.

Photos from Aditya Group of Pharmacy Institutes, Beed - Maharashtra's post 13/08/2022

Pharmacy College चे Hospital Visit...

Pharmacy च्या विध्यार्थ्यांना त्यांच्या हॉस्पिटल मधील कामकाजाची आणि त्यांच्या प्रोफेशनल जीम्मेदारीची जाणीव व्हावी म्हणून College त्यांना वेळोवेळी हॉस्पिटल मध्ये नेवून सर्व गोष्टी समजून घेण्याची संधी देते.

त्यातील अशीच एक Hospital Visit. Pharmacy च्या सर्व विध्यार्थी आणि स्टाफ मेंबर्स सोबत.

Photos from Aditya Group of Pharmacy Institutes, Beed - Maharashtra's post 12/08/2022

Pharmacy च्या विद्यार्थ्यांचे इंडस्ट्रियल व्हिझिट...

विध्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला चालना देण्याच्या अनुशंगाने Pharmacy College च्या माध्यमातून सर्व विध्यार्थ्यांसह आणि स्टाफ मेम्बर्ससह इंडस्ट्रियल व्हिझिट चा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.

Want your school to be the top-listed School/college in Bhir?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Address


Bhir
431122

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 10am - 5pm
Wednesday 10am - 5pm
Thursday 10am - 5pm
Friday 10am - 5pm
Saturday 10am - 5pm