05/11/2025
🎓 Ambedkar School Admission Day 2025
ज्ञान, विचार आणि प्रेरणेचा उत्सव! ✨
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळा प्रवेश दिनानिमित्त
शिक्षकांसाठी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा – २०२५
📍 आयोजक: नालंदा फाउंडेशन, बीड
Let’s celebrate the power of education and the legacy of
Dr. Babasaheb Ambedkar — the light of knowledge for generations. 🙏