MIIT College Beed

MIIT College Beed

Share

No. 1 IT College in Marathwada. Admissions are open for BCA, BCS, M.Sc.(Comp. Sci.) & MMS (Comp. Mgm

16/01/2024

एम.आय.आय.टी कॉलेज व बीड जिल्हा सायबर पोलीस ठाणे यांच्या वतीने एक दिवसीय कार्यशाळा संपन्न

बीड/प्रतिनिधी
दि 16 जानेवारी 2024, रोजी
एम आय आय टी कॉलेज आणि बीड सायबर पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर क्राईम आणि सायबर सिक्युरिटी या विषया वरती एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली
या कार्यक्रमावेळी बीड सायबर पोलीस ठाणे यांच्या वतीने महिला पोलिस उपनिरीक्षक निशिगंधा खुळे या प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या त्यांनी सायबर क्राईम आणि सायबर सिक्युरिटी याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले
यावेळी अंमलदार औसरमल, अंमलदार भाग्यवंत
तसेच कॉलेजचे प्राचार्य जो जो जोसेफ, उपप्राचार्य साबेर, प्रा. संजीवनी पवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा मयुरेश गावरस्कर यांनी केले तर आभार प्रदर्शन वैष्णवी बांड हिने केले. या कार्यशाळे साठी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

12/11/2022
04/07/2022

Admission open for year 2022-24

Want your school to be the top-listed School/college in Bhir?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Address


Aditya Tower, Pangri Road, Shahu Nagar
Bhir
431122

Opening Hours

Monday 8am - 6pm
Tuesday 8am - 6pm
Wednesday 8am - 6pm
Thursday 8am - 6pm
Friday 8am - 6pm
Saturday 8am - 6pm