Dev Group Classes, Beed

Call Directions

Dev Group Classes, Beed Std. 5 to 10 State +CBSE +ICSE Board

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या शिष्यवृत...
26/02/2026

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती योजना (एनएमएमएस) परीक्षेतील गुणांची यादी जाहीर करण्यात आली आहे...
देव ग्रुप क्लासेस च्या परीक्षेला बसलेल्या एकूण 8 विद्यार्थ्यांपैकी 6विद्यार्थी यशस्वी झाले...
1. चि.समर्थ भुसारी
2. चि. आरव गोंडे
3. कु. तन्वी रोकडे
4. कु.आनंदी तावरे
5. चि. राजवर्धन सुपेकर
6. चि.राजवीर डोंगरे

सर्व यशस्वी विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे मन:पूर्वक हार्दिक अभिनंदन...💐💐💐💐

*सत्कार गुणवंतांचा* 💐💐💐नुकत्याच लागलेल्या  NEET परीक्षेच्या निकालात क्लासेस ची विद्यार्थिनी कु. कार्तिकी गावडे तसेच आपल्...
20/06/2025

*सत्कार गुणवंतांचा* 💐💐💐
नुकत्याच लागलेल्या NEET परीक्षेच्या निकालात क्लासेस ची विद्यार्थिनी कु. कार्तिकी गावडे तसेच आपल्या क्लासचे आदरणीय मार्गदर्शक श्री. सचिन महाजन सर यांचे पाल्य चि. ओजस सचिन महाजन व कु. अवनी सचिन महाजन यांनी मिळविलेल्या नेत्रदीपक यशाबद्दल क्लासच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला... 💐💐💐
याप्रसंगी कार्तिकी चे पालक श्री गावडे सर, श्री. सचिन महाजन सर, सौ महाजन मॅडम श्री. अतुल मुळे सर, रक्षे सर व विद्यार्थी उपस्थित होते...
सर्व यशस्वीतांचे मन:पूर्वक हार्दिक अभिनंदन.. 💐💐💐

18/05/2025
प्रामाणिक प्रयत्नांचे फळ. 💐💐💐
13/05/2025

प्रामाणिक प्रयत्नांचे फळ. 💐💐💐

एक प्रामाणिक शैक्षणिक प्रयत्न.. 🙏
12/04/2025

एक प्रामाणिक शैक्षणिक प्रयत्न.. 🙏

NMMS परीक्षेत यशस्वी विद्यार्थी चि. दर्शन पारखे व चि. सोहम डावकर यांचे हार्दिक अभिनंदन... 💐💐💐
09/04/2025

NMMS परीक्षेत यशस्वी विद्यार्थी चि. दर्शन पारखे व चि. सोहम डावकर यांचे हार्दिक अभिनंदन... 💐💐💐

✨शुभ दीपावली! तुमच्या आयुष्यातील अंध:कार दूर होवो आणि नवीन यशाचे दीप उजळू देत. आनंद, प्रेम, आणि प्रगतीची दिवाळी साजरी कर...
31/10/2024

✨शुभ दीपावली! तुमच्या आयुष्यातील अंध:कार दूर होवो आणि नवीन यशाचे दीप उजळू देत. आनंद, प्रेम, आणि प्रगतीची दिवाळी साजरी करूया! 🪔

✨ यश, आनंद आणि समृद्धीने भरलेली दिवाळी तुमच्या आयुष्यात येवो 💫
अधिक माहितीसाठी संपर्क साधा: 👇🏻
-------------------------------------
देव ग्रुप क्लासेस बन्सीधर नगर, पिंपरगव्हण रोड, बीड.
☎ +91-7020307046
-------------------------------------
#शुभ_दीपावली #दीपोत्सव #आनंदाचीदिवाळी #प्रकाशाचा_उत्सव #नवीन_यश #प्रगतीचा_मार्ग #आनंद #स्नेह #उज्वलभविष्य #समृद्धी #शुभेच्छा #साजरी_करूया #प्रेरणा #शांतता

"शिक्षणाची नवसंजीवनी – उज्ज्वल भविष्याची खात्री"🌟 मेहनतीतून यश मिळवायचं स्वप्न असो किंवा करिअरमध्ये पुढे जाण्याची उमेद, ...
25/10/2024

"शिक्षणाची नवसंजीवनी – उज्ज्वल भविष्याची खात्री"

🌟 मेहनतीतून यश मिळवायचं स्वप्न असो किंवा करिअरमध्ये पुढे जाण्याची उमेद, DevGroupClasses.

चला, स्वप्नांचा पाठलाग एकत्र करूया! 🚀
अधिक माहितीसाठी संपर्क साधा: 👇🏻
-------------------------------------
देव ग्रुप क्लासेस बन्सीधर नगर, पिंपरगव्हण रोड, बीड.
☎ +91-7020307046
-------------------------------------

कोजागिरी पौर्णिमेच्या शुभ प्रसंगी, ज्ञानाचा प्रकाश तुमच्या यशाचा मार्ग उजळवो! 🌕✨देव ग्रुप क्लासेस कडून सर्वांना कोजागिरी...
16/10/2024

कोजागिरी पौर्णिमेच्या शुभ प्रसंगी, ज्ञानाचा प्रकाश तुमच्या यशाचा मार्ग उजळवो! 🌕✨
देव ग्रुप क्लासेस कडून सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

शिक्षणाच्या या उजेडात यशाची नवी शिखरं गाठा. 💫📚
अधिक माहितीसाठी संपर्क साधा: 👇🏻
-------------------------------------
देव ग्रुप क्लासेस
बन्सीधर नगर, पिंपरगव्हण रोड, बीड.
☎ +91-7020307046
-------------------------------------

भारतातील रत्न रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या दूरदृष्टी आणि समाजसेवेला सलाम. त्यांनी दिलेली शिकवण आणि योग...
10/10/2024

भारतातील रत्न रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

त्यांच्या दूरदृष्टी आणि समाजसेवेला सलाम. त्यांनी दिलेली शिकवण आणि योगदान आपल्याला नेहमीच प्रेरणा देत राहील. 🙏🏼

श्रीमंत नाही, तर उदारमनाने आपण जगाला मोठं देणं दिलंय! 💎

Address

Pimpargavan Road
Bhir

Telephone

+917020307046

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dev Group Classes, Beed posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share