01/02/2022
Flag hosting.in the school.president Dr Deshmukh hosted flag. Other members,staff are attended their
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Pradnyachkashu Niwasi Andh Vidyalaya Beed, School, Nager Road, Bhir.
01/02/2022
Flag hosting.in the school.president Dr Deshmukh hosted flag. Other members,staff are attended their
01/02/2022
आता समोर एकच चित्र एकूणच विश्वाची स्थिती बिघडत चाललेली आहे कोरोना आला आणि संपूर्ण जगच बदलून गेलं माणसात माणूस राहिला नाही मागच्या वर्षी कोरोना मध्ये बरेचजण मदती साठी धावत होते पण यावर्षी तेही होताना दिसत नाही मुक्त श्वास घेता येत नसेल तर जगायचं कसं आणि त्यात वयस्कर ज्येष्ठ नागरिक आबालवृद्ध आणि छोटी मुलं यांची काळजी घेणे ही आवश्यक आहे एक वेळेस तरुण जो स्वतःला समजतो तो प्रत्येक जण या संकटाचा मुकाबला करू शकतो नवे तो करताना दिसत पण आहे घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही हा पण हलगर्जीपणा चालणार नाही नियम पाळावेच लागतील हात सदैव धुवावेत लागतील व्यक्ती व्यक्ती मध्ये अंतर ठेवून रहावेच लागेल मास्क वापरावेत लागतील हे सगळं होईल पण मुलांच्या शिक्षणाचं भविष्य अंधारात आहे ऑनलाइन तासिका फक्त शहरांमध्ये होऊ शकतात ग्रामीण भागातल्या मुलांसाठी हा विषय थोडा अवघडच आहे शाळेचे प्रवेश होणे शक्य नाही या अंध मुलं पर्यंत आपण पोचणार कसं या समस्येने मी थोडा त्रासलो आहे पालकांनी सुजाण पालकांनी ऑनलाइन प्रवेश घेऊन टाकणं ही काळाची गरज आहे आपले मुलं शाळेत प्रवेशित व्हायलाच हवीत त्यांच्या तासिका होतील किंवा ऑनलाईन होती किंवा ऑफलाईन होतील हे काय ठरविलं पण त्यासाठी मुलांचा शाळेत प्रवेश हो ना हेही महत्त्वाचं आहे मला असं वाटतं आपल्या बीड जिल्ह्यामध्ये अंध मुलांसाठी काम करणारी प्रज्ञाचक्षू निवासी अंध विद्यालय ही एकमेव शाळा आहे सर्व सोयींनी युक्त आहे आणि या शाळेतून पास होऊन बाहेर गेलेल्या मुलांचा किती विकास झाला याची अनेक उदाहरणे देता येतील तेव्हा पालकांनो वेळ कोणतीही असू द्या आपण या वेळेवर मात करू आणि सोबत आपल्या मुलांचं शिक्षण ही पूर्ण करून मी आपणाला विनंती करतो आपण माझ्या 98 22 29 36 41 या नंबर वर फोन करावा प्रवेशासंबंधी विचारणा करावी प्रवेश पक्का करावा आणि आपल्या विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल होण्यासाठी प्रयत्न करावा यापेक्षा वेगळे मी काय बोलणार धन्यवाद