New Rising star English school

Directions

New Rising star English school education

17/09/2026
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! त्याग, समर्पण आणि अद्वितीय बलिदानातून साकारलेल्या मराठवाडा मुक्ती संग...
17/09/2026

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

त्याग, समर्पण आणि अद्वितीय बलिदानातून साकारलेल्या मराठवाडा मुक्ती संग्रामातील सर्व अमर हुतात्म्यांना आणि स्वातंत्र्यसैनिकांना विनम्र अभिवादन! 🙏
आजचा दिवस आपल्या मराठवाड्याच्या अस्मितेचा, स्वाभिमानाचा आणि स्वातंत्र्याचा गौरवशाली इतिहास स्मरण्याचा दिवस आहे. चला, या ऐतिहासिक दिवशी आपल्या मराठवाड्याच्या विकासासाठी आणि समृद्धीसाठी एकत्र येऊन वचनबद्ध होऊया.
आजच्या या पावन प्रसंगी सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 💐🇮🇳
आज मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त न्यू रायझिंग स्टार इंग्लिश स्कूल या शाळेत उक्कडगाव तालुका जिल्हा बीड येथे कॅप्टन राजाभाऊ आठवले साहेब यांच्या हस्ते यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी कुक्कडगाव येथील नागरिक, पालक, शिक्षक वृंद उपस्थित@

— न्यू रायझिंग स्टार इंग्लिश स्कूल, कुक्कडगाव, ता. जिल्हा.बीड

29/07/2026

गुरु आहेत ज्ञानाचा महासागर, मनात त्यांच्याप्रती सदैव आदर, गुरुपौर्णिमेला करूया त्यांना वंदन!""अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश दाखवणाऱ्या सर्व पूजनीय गुरुजनांना गुरुपौर्णिमेच्या कोटी कोटी शुभेच्छा!"

*🆕 Rising star English school – प्रवेश सुरू!* 🎒आपल्या चिमुकल्यांच्या उज्ज्वल भविष्याची सुरुवात इथूनच! नवीन शैक्षणिक वर्ष...
30/06/2026

*🆕 Rising star English school – प्रवेश सुरू!* 🎒

आपल्या चिमुकल्यांच्या उज्ज्वल भविष्याची सुरुवात इथूनच!
नवीन शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश चालू----

- Play Group
- Nursery
- Jr. Kg
- Sr. Kg

आमची वैशिष्ट्ये:_
1. अनुभवी व प्रेमळ शिक्षक वर्ग
2. खेळातून शिक्षण पद्धती
3. सुरक्षित व बालस्नेही परिसर
4. मर्यादित विद्यार्थी संख्या - प्रत्येकाकडे वैयक्तिक लक्ष

_आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. जागा मर्यादित!_

📞 संपर्क: 9960559355, 8602243193
📍 पत्ता: कुक्कडगाव, बीड

_लवकर या, प्रवेश घ्या आणि आपल्या लहानग्याला शिकू द्या, खेळू द्या, बागडू द्या, फक्त आनंदात....🙂

Happy holi 🎉🎈
03/03/2026

Happy holi 🎉🎈

शौर्य की प्रतिमूर्ति छत्रपति शिवाजी महाराज जी की जयंती पर उन्हें सादर नमन।शिवाजी महाराज वीरता, दूरदर्शिता और न्यायप्रिय ...
19/02/2026

शौर्य की प्रतिमूर्ति छत्रपति शिवाजी महाराज जी की जयंती पर उन्हें सादर नमन।

शिवाजी महाराज वीरता, दूरदर्शिता और न्यायप्रिय नेतृत्व के अद्वितीय प्रतीक हैं।

उनका जीवन दर्शन और साहस हमें आज भी अन्याय के खिलाफ लड़ने की प्रेरणा देता है।

#धर्मयोध्दा युवा संघटन कुक्कडगाव
#धर्मयोद्धा गु्प कुक्कडगाव
#कुक्कडगाव
#राक्षभुवन
#भाटसांगवी

07/02/2026

माता रमाई जयंती 7 फेब्रुवारी

Address

Kukkadgao TQ Dist BEED
Bhir

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when New Rising star English school posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category