07/07/2023
Happy birthday Students 🎊🎉💐💐💐💐
The Uttan Krushi Sanshodhan Sanstha (UKSS) is a Registered Charitable Trust, established in 1984 and registered in 1985.
The Uttan Krushi Sanshodhan Sanstha (UKSS) is a Registered Charitable Trust, established in 1984 and registered in 1985 working in Research, Education, Awareness, Co-operation, Training and Self-reliance (i.e. REACTS), in the field of Agriculture, Irrigation, Organic manures, Production and Processing of vegetables and fruits, by applying traditional/proven as well as modern techniques and methods
07/07/2023
Happy birthday Students 🎊🎉💐💐💐💐
07/07/2023
केशव सृष्टी कृषी तंत्र विद्यालय उत्तन,येथील द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी कृषी सप्ताह निमित्त आमचा घर स्कूल इंग्लिश मिडीयम आणि ज्युनिअर कॉलेज या शाळेच्या पटांगणात विविध झाडे लागवड केली .यामधे सोनचाफा, लिंबू, पेरू, गुलमोहर, बोगनवेल या झाडांचा समावेश होता.
वृक्ष दिंडी पूजन🚩🚩🚩💐💐💐💐💐💐
05/07/2023
केशवसृष्टी कृषि तंत्र विद्यालयात कृषि दिंडीचे आयोजन...
1 ते 7 जुलै दरम्यान संपूर्ण महाराष्ट्राभर कृषि सप्ताह जल्लोष साजरा केला जातो, ह्याच कृषि सप्ताह दरम्यान केशवसृष्टी कृषी तंत्र विद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते, आज बुधवार, दिनांक 05/07/2023 रोजी कृषि दिंडीचे आयोजन करण्यात आले होते, कृषि विद्यालयाच्या कार्यालयापासून पालखीचे पूजन करून दिंडीस सुरुवात होऊन त्यानंतर गौशाला, केशवसृष्टी कार्यालय, वनौषधी अशी मार्गाने सरते शेवटी दत्त मंदिरात दिंडी पोहचली. मंदिरात विविध आरत्या त्याच प्रमाणे दिंडीचा गजर घेण्यात आला. ह्या दरम्यान विविध गाण्यांवर वारकरी नृत्य केले, तसेच काही पारंपरिक खेळ खेळून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
03/07/2023
*कृपासिंधु*
गुरू ज्ञानबिंदु । गुरू कृपासिंधु ।।
मित्र,सखा,बंधु ।गुरू माझा ।।
गुरु माझा पिता। गुरु माझी माता।।
सर्वकाळ त्राता । गुरू माझा।।
गुरू माझी शक्ती । गुरू माझी भक्ती
चिंता-भय मुक्ती । गुरु माझा।।
गुरु माझी काया। गुरू माझी माया ।।
वात्सल्याची छाया। गुरु माझा ।।
गुरु माझा त्राता। गुरु ज्ञानदाता।।
भाग्याचा विधाता ।गुरु माझा ।।
गुरू परमेश्वर ।गुरू सर्वेश्वर ।।
अनादी ईश्वर । गुरू माझा ।।
गुरू चरणासी ।नित्य माझा भाव ।।
आनंदाची ठेव । गुरू माझा !!
गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐🚩🚩💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🚩
01/07/2023
सर्व शेतकरी बांधवांना कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐🚩🚩🚩🚩🚩🚩💐💐💐💐
29/06/2023
आषाढी एकादशी निमित्त...,
29/06/2023
सर्वांना आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉💐💐💐💐💐💐💐💐🚩🚩🚩🚩
| Monday | 8am - 5pm |
| Tuesday | 8am - 5pm |
| Wednesday | 8am - 5pm |
| Thursday | 8am - 5pm |
| Friday | 9am - 5pm |
| Saturday | 8am - 5pm |
| Sunday | 8am - 5pm |