Omkar Sangeet Vidyalaya

Omkar Sangeet Vidyalaya Hello friends l am
Sangeet Visharad in hindustani classical vocal.

who want to learn classical and light music, harmonium and Keyboard, pl contact me.

https://youtu.be/UT0lDLF3GDAHello Friends, This song is on demend of my best friend Ravindra Talekar.. I hope you will a...
23/01/2022

https://youtu.be/UT0lDLF3GDA

Hello Friends,
This song is on demend of my best friend Ravindra Talekar..
I hope you will also enjoy this lovely song
*CHAND SI MEHBOOBA HO MERI* From the movie *Himalay ki God me*
If you like please share this video to your dear one..

*Headphones are highly recommended*

Chand Si Mehbooba Song Cover By Vinod Girkar.. 9867402178I dedicate this song to my best friend Ravi... #चाँदसीमहबूबा ...

https://youtu.be/IqYiGjBXgwcHello Friends, A student of Omkar Sangeet Vidyalayaya,  a 6 Years old Boy Playing *Jayostute...
09/01/2022

https://youtu.be/IqYiGjBXgwc

Hello Friends,
A student of Omkar Sangeet Vidyalayaya, a 6 Years old Boy Playing *Jayostute Song on Casio Keyboard* under the Guidance of *Vinod Girkar*
*Please Do like and share the video and Subscribe my Channel*

A 6 Years Old Boy Playing Jayostute Song Under the Guidance of Vinod Girkar..For Online Tuition Please Contact :9867402178 Girkar ...

19/04/2021

https://youtu.be/5s_fBofdtkU

रसिक हो नमस्कार, जय श्रीराम....
आपण भरभरून दिलेल्या प्रतिसाद आणि अभिप्राया बद्दल खूप खूप आभार....
आज गीतरामायणातील पाचवे गीत पुष्प श्री रामाचरणी अर्पण करताना अतिशय आनंद होत आहे....

आजचे गीत ..
*रामा चरण तुझे लागले*

या अगोदरची 4 गाणी पाहण्या साठी खालील लिंक वर क्लिक करा..

https://youtube.com/c/VinodGirkar

वीडियो पूर्ण बघा आणि जर आवडला तर शेयर *share* जरुर करा आणि तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्स मध्ये अवश्य लिहा..

*माझं यूट्यूब चानल subscribe करा आणि पुढील येणारे विडियोज सर्वप्रथम पहा.*

*USE HEADPHONES FOR BETTER RESULT*

https://youtu.be/c6iRIeLu49sरसिक हो नमस्कार, जय श्रीराम....   आपण भरभरून दिलेल्या प्रतिसाद आणि अभिप्राया बद्दल खूप खूप आ...
18/04/2021

https://youtu.be/c6iRIeLu49s

रसिक हो नमस्कार, जय श्रीराम....
आपण भरभरून दिलेल्या प्रतिसाद आणि अभिप्राया बद्दल खूप खूप आभार....
आज गीतरामायणातील चौथे गीत पुष्प श्री रामाचरणी अर्पण करताना अतिशय आनंद होत आहे....

आजचे गीत ..
*स्वयंवर झाले सीतेचे*

या अगोदरची 3 गाणी पाहण्या साठी खालील लिंक वर क्लिक करा..

https://youtube.com/c/VinodGirkar

वीडियो पूर्ण बघा आणि जर आवडला तर शेयर * share* जरुर करा आणि तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्स मध्ये अवश्य लिहा..

*माझं यूट्यूब चानल subscribe करा आणि पुढील येणारे विडियोज सर्वप्रथम पहा.*

*USE HEADPHONES FOR BETTER RESULT*

रसिक हो नमस्कार आणि जय श्रीराम..आज निवडक गीतरामायण शृंखलेतील चौथा दिवस... रामनवमी पर्यंत, मी आपल्या समोर, स्वरगंधर्....

https://youtu.be/zpfGpsydMiMरसिक हो नमस्कार,काल आपण भरभरून दिलेल्या प्रतिसाद आणि अभिप्राया बद्दल खूप खूप आभार....आज गीतर...
16/04/2021

https://youtu.be/zpfGpsydMiM

रसिक हो नमस्कार,
काल आपण भरभरून दिलेल्या प्रतिसाद आणि अभिप्राया बद्दल खूप खूप आभार....
आज गीतरामायणातील तिसरे गीत पुष्प श्री रामाचरणी अर्पण करताना अतिशय आनंद होत आहे....

आजचे गीत ..
*नकोस नौके परत फिरू ग नकोस गंगे ऊर भरु*
*श्रीरामाचे नाम गात या श्रीरामाला पार करु*
*जय गंगे जय भागिरथी जय जय राम दाशरथी*

या अगोदरची 2 गाणी पाहण्या साठी खालील लिंक वर क्लिक करा..

https://youtube.com/c/VinodGirkar

वीडियो पूर्ण बघा आणि जर आवडलं तर तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्स मध्ये अवश्य लिहा..

*माझं यूट्यूब चानल subscribe करा आणि पुढील येणारे वीडियोज सर्वप्रथम पहा.*

*USE HEADPHONES FOR BETTER RESULT*

रसिक हो नमस्कार आणि जय श्रीराम..आज निवडक गीतरामायण शृंखलेतील तिसरा दिवस... रामनवमी पर्यंत, मी आपल्या समोर, स्वरगंधर....

https://youtu.be/jsPVnMpbE9sरसिक हो नमस्कार काल आपण दिलेल्या उदंड प्रतिसादबद्दल खूप खूप आभार....गीतरामायणातील दुसरे गीत ...
16/04/2021

https://youtu.be/jsPVnMpbE9s

रसिक हो नमस्कार
काल आपण दिलेल्या उदंड प्रतिसादबद्दल खूप खूप आभार....
गीतरामायणातील दुसरे गीत पुष्प श्री रामाचरणी अर्पण....
*दैवजात दु:खे भरता दोष ना कुणाचा*
*पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा*

वीडियो पूर्ण बघा आणि जर आवडलं तर तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्स मध्ये अवश्य लिहा..

*माझं यूट्यूब चानल subscribe करा आणि पुढील येणारे वीडियो सर्वप्रथम पहा.*

*Use headphones for better result..*

रसिक हो नमस्कार आणि जय श्रीराम..आज गीतरामायण शृंखलेतील दुसरा दिवस.. रामनवमी पर्यंत, मी आपल्या समोर, स्वरगंधर्व श्र.....

🙏संगीत प्रेमी रसिक हो जय श्रीराम...🙏*असंख्य वदने असंख्य भाषा**सकलांची मज एकच आशा**श्रीरामाचा चरित्र-गौरव त्यानी सांगावा....
11/04/2021

🙏संगीत प्रेमी रसिक हो जय श्रीराम...🙏

*असंख्य वदने असंख्य भाषा*
*सकलांची मज एकच आशा*
*श्रीरामाचा चरित्र-गौरव त्यानी सांगावा...*

नववर्षारंभ म्हणजे *गुढीपाडवा...*
या शुभमुहूर्ता पासून *श्रीरामनवमी* पर्यंत आपल्या सेवेत स्वरगंधर्व श्री सुधीर फडके आणि महाराष्ट्र वाल्मिकी ग. दि. माडगूळकर यानी अजरामर केलेल्या *गीतरामायणातील* काही निवडक गीतांची मालिका घेऊन येतोय, माझ्या *YouTube channel* वर रोज सायंकाळी ठिक 5 वाजता.

https://youtube.com/c/VinodGirkar

रोज एक गीत, असे ९ दिवस ही गीतांजली मी सादर करणार आहे. आपणा सर्वांना नम्र विनंती आहे की, या स्वरधुनींचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा.
आणि हो, माझे *Youtube channel subscribe* करा आणि आपले अभिप्राय कमेंट बॉक्स मधे लिहायला विसरु नका.

मोबाइल नंबर - 9867402178

https://youtu.be/BOV-6oaM_ngगुरूपौर्णिमेच्या निमित्ताने      "अक्कलकोट माझ्या स्वामींचा निवास"        हे गीत स्वामीं चरण...
04/07/2020

https://youtu.be/BOV-6oaM_ng

गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने

"अक्कलकोट माझ्या स्वामींचा निवास"

हे गीत स्वामीं चरणी अर्पण करत आहे.
तबला - सौरभ कानुळकर
पखवाज - गणेश मेस्त्री
टाळ - तन्मय मेस्त्री
कोरस - ओमकार गिरकर आणि
वीणा गिरकर

गाणं आवडलं तर लिंक शेयर करा आणि channel subscribe करा.

चांगल्या परिणामा साठी Headphones वापरा..

धन्यवाद..
स्वामी समर्थ

#गुरूपौर्णिमा2020 जय स्वामी समर्थ .. भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे.... #अक्कलकोट.. गुरूपौर्णिमेच्या निमीत....

https://youtu.be/1UTe2LMBa78सर्वांना विनंती आहे की, हा video आवर्जुन पूर्ण पहावा. तुम्हाला विट्ठलाची अनुभूती आल्याशिवाय ...
29/06/2020

https://youtu.be/1UTe2LMBa78

सर्वांना विनंती आहे की, हा video आवर्जुन पूर्ण पहावा. तुम्हाला विट्ठलाची अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही याची खात्री देतो.. 😊

वीडियो आवडल्यास *channel like आणि subscribe* करा आणि आपल्या मित्रपरिवार आणि अप्तेष्टाना *share* जरुर करा.

राम कृष्ण हरी 🙏🙏

आषाढी एकादशी... लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या विठू माऊलीला भेटण्यासाठी दरवर्षी लाखो वारकरी पंढरपुरात दा.....

*आषाढी एकादशी...*लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या विठू माऊलीला  भेटण्यासाठी दरवर्षी लाखो वारकरी पंढरपुरात दाखल होत अ...
26/06/2020

*आषाढी एकादशी...*
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या विठू माऊलीला भेटण्यासाठी दरवर्षी लाखो वारकरी पंढरपुरात दाखल होत असतात.
यावर्षी कोरोनाचं सावट असल्याने पंढरपुरात जाऊन विठूमाऊलीचं दर्शन घेण थोडं कठीण आहे. म्हणून हे संकट लवकरात लवकर दूर व्हावं अशी विठ्ठला चरणी प्रार्थना करुया.
याचच औचित्य साधून विठूमाऊलीचा एक अभंग *youtube* च्या माध्यमातून विठूराया चरणी अर्पण करण्याचा मानस आहे.
यामध्ये सहभागी प्रत्येक कलाकाराने सोशल डिस्टन्सिग मुळे आपापल्या घरातून रेकॉर्ड करुन आपली कला सादर केलेली आहे. आम्हा सर्वांची ही सेवा आपल्यासमोर एका अभंगरुपात सादर करीत आहोत.
तुमचं भरभरून प्रेम, प्रतिसाद आणि आशिर्वाद मिळेल अशी अपेक्षा करतो..

तर पहायला विसरु नका *रविवार दिनांक 28 जून 2020* रोजी
आपले आवडते youtube channel .. *vinod girkar*

*Youtube वर जाऊन *vinod girkar सर्च करा आणि आताच *subscribe करा जेणेकरुन आपल्याला अभंगाचे notification येईल आणि अभंगाचा आनंद लगेच घेता येईल.*

*अभंग* आवडल्यास *like* आणि *share* जरुर करा. जेणेकरुन इतराना पण याचा आनंद घेता येईल.

धन्यवाद.. 🙏

https://youtu.be/l7UIafha0vsHello friends,  this is my new harmonium cover Aplam chaplam from   movie  Please do watch f...
27/05/2020

https://youtu.be/l7UIafha0vs

Hello friends, this is my new harmonium cover
Aplam chaplam
from movie
Please do watch full video and give feedback in the comments box ..

And you can suggest your wish

Use headphones for better result

And don't forget to subscribe and share

Aplam chaplam a well known song from Bollywood movie Singers- Lata Mangeshkar & Usha Mangeshkar Tried to play harmonium cover Please give your feedbac...

Address

Bhayandar
401105

Telephone

+919867402178

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Omkar Sangeet Vidyalaya posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Omkar Sangeet Vidyalaya:

Shortcuts

Share