ADD on STUDY

ADD on STUDY We are in the education field Since 1998, Working as a educational consultant, Motivator and Speaker. Helping students to increase their Percentage.

We are providing educational services like Animated Study from 1st to 10th standard students.

*शैक्षणिक संवाद भाग -5* *सुट्टीच्या काळात तुमच्या मुलांमध्ये कौशल्य विकसित करा.*  *वेळेचे व्यवस्थापन:-* एकदा का 13 जून आ...
19/04/2023

*शैक्षणिक संवाद भाग -5*

*सुट्टीच्या काळात तुमच्या मुलांमध्ये कौशल्य विकसित करा.*

*वेळेचे व्यवस्थापन:-* एकदा का 13 जून आली की मग पालक म्हणून आपल्याला आणि मुलांना अभ्यासासाठी जितका वेळ द्यायला हवा तितका वेळ मिळत नाही. ही तक्रार सर्व मुले आपल्या पालकांना करताना दिसतात. त्याला कारण ही तसंच असतं कारण आपण मुलांना शाळा क्लास आणि काही ऍक्टिव्हिटीज यामध्ये इतके गुंतवून ठेवतो की त्यांनी त्यांचा स्वतःचा अभ्यास करण्यासाठी त्यांच्याकडे वेळच नसतो.
मुळात परीक्षा ह्या अभ्यासावरतीच अवलंबून असतात आणि त्याची पद्धत ही लिखित असते तरीसुद्धा या सगळ्यांच्या उलट जाऊन अभ्यासाची नेमकी संकल्पना न समजून घेताच दैनंदिन ऍक्टिव्हिटीज करत असतात. आणि परीक्षेच्या आधी जितकं शक्य आहे तितकं यश संपादन करण्यासाठी रात्रंदिवस अभ्यास करत असतात.
या सगळ्याची जी सुरुवात आहे ही एका वेळेच्या व्यवस्थापनातूनच होते मग आता मुलांच्या परीक्षा संपल्या आहेत यावेळी किमान परीक्षा किंवा अभ्यास अशा प्रकारचे दडपण मुलांवरती नाही अशावेळी वेळेचे व्यवस्थापन आपण मुलांना लावू शकतो का? *हो नक्कीच लावलं पाहिजे* तर आणि तरच आपली मुले येत्या शैक्षणिक वर्षांमध्ये खूप चांगल्या प्रकारे स्वतःला घडवू शकतील.
24 तास आहेत म्हणून जास्तीत जास्त वेळ जर मुलं खेळण्यासाठी देणार असतील आणि पालक म्हणून आपले जर त्याच्याकडे दुर्लक्ष होणार असेल तर हा एक इशाराच समजा!!!मुळात काही सवयी मुलांना लागण्यासाठी वेळ द्यावा लागतो तो वेळ आता आपण देऊ शकतो आणि त्यातून आपली मुलं आणि पालक म्हणून आपल्या जबाबदाऱ्या इतक्या योग्य पद्धतीने सांभाळता येऊ शकतील याची कल्पना आपल्याला कदाचित दोन-तीन महिन्यानंतरच येऊ शकेल. त्यामुळे वेळेचे व्यवस्थापन हे एक कौशल्य स्वतःच्या मुलांमध्ये विकसित होण्यासाठी आपण आज पासून नाही *आत्तापासूनच* प्रयत्न करणार आहोत का?
वेळेचे व्यवस्थापन नेमके कसे करावे याच्यासाठी मी माझ्या 24 वर्षांच्या शैक्षणिक अनुभवातून आपल्याला एक योग्य प्रकारचे मार्गदर्शन करू शकतो यासाठी मला आजच संपर्क करा.

*शब्दांकन*
लक्ष्मण पाटील
शैक्षणिक सल्लागार आणि मोटिवेटर
*होम रिवाईज*
मोबाईल :- *9869657177*

09/09/2022
14/05/2021

आता अभ्यास झाला सोपा! आणि भरघोस गुण मिळवा.
एजुकेशन सॉफ्टवेअर व फ्री काउंसलिंग मिळवण्यासाठी त्वरित फोन करा: 9869657177

१ ली ते १० वी - महाराष्ट्र बोर्ड, सी.बी.एस.ई, आय.सी.एस.ई
११ वी व १२ वी - सायन्स, कॉमर्स, सी.बी.एस.ई

तुमच्या मुलांना अभ्यास करताना अतिशय महत्वाचे आणि आवश्यक फायदे पुढीलप्रमाणे होतील:
१) अभ्यास कमी वेळात जास्त, सोपा आणि आनंदमय होतो.
२) अभ्यास सिनेमासारखा मनोरंजक झाल्याने सहज दिर्घकालीन लक्षात राहतो आणि आवडीचा होतो.
३) अभ्यास समजावून घ्या. आता घोकंपट्टी नको.
४) एक्स्पर्ट टिचर्सकडून कितीही वेळा रिव्हिजन करा.
५) आत्मविश्वासात आणि एकाग्रतेत वाढ होते.

होम रिव्हाईजने पाठयपुस्तकातील प्रत्येक प्रकरण / पॅरेग्राफ / वाक्य / शब्द ऑडीओ व्हिजुअल अ‍ॅनिमेटेड स्वरूपात एखाद्या मुव्हीप्रमाणे बनविले आहे. जे टि.व्ही, कॉम्प्युटर, टॅबलेट मोबाइल वरही चालतात.

होम रिव्हाईजचे सॉफ्टवेअर वापरून २१,००,००० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना फायदे झाले.
आता तुम्हीसुद्धा एक स्मार्ट आणि जबाबदार पालक बनून तुमच्या मुलांची मदत करा आणि त्यांना सुद्धा भविष्यासाठी स्मार्ट आणि फास्ट बनवा.

*तुमच्या मुलांना ठेवा इतरांच्या एक पाऊल पुढे*  १ ली ते १० वी महाराष्ट्र बोर्ड ( SSC बोर्ड) *मराठी, सेमी इंग्लिश आणि इंग्...
07/07/2020

*तुमच्या मुलांना ठेवा इतरांच्या एक पाऊल पुढे*

१ ली ते १० वी
महाराष्ट्र बोर्ड ( SSC बोर्ड)
*मराठी, सेमी इंग्लिश आणि इंग्लिश माध्यमासाठी उपलब्ध*

CBSE बोर्ड साठी
1 ली ते 10 वी

11 वी आणि 12 वी सायन्स

तुमच्या मुलांना घरीच अभ्यास करताना पुढील प्रमाणे अतिशय महत्वाचे आणि आवश्यक फायदे नक्कीच होतील:
१) कमीत कमी वेळात जास्त, सोप्या, आनंदमय आणि अतिशय परिणामकारक पद्धतीने होतो.
२) अभ्यास सिनेमासारखा मनोरंजक आणि परिणामकारक झाल्याने सहज दिर्घकालीन लक्षात राहतो आणि आवडीचा होतो.
३) अभ्यास समजावून घेण्यास मदत होते. आता घोकंपट्टी करण्याची गरज पडणार नाही
४) एक्स्पर्ट टिचर्सकडून कितीही वेळा रिव्हिजन करून घेऊ शकता.
५) आत्मविश्वासात आणि एकाग्रतेत वाढ झाल्याचे तुमच्या लक्षात येईल.

पाठयपुस्तकातील प्रत्येक प्रकरण एखाद्या अ‍ॅनिमेटेड मुव्हीप्रमाणे ऑडीओ व्हिजुअल स्वरूपात बनविले आहे. जे टि.व्ही, कॉम्प्युटर, टॅबलेट मोबाइल इत्यादी उपकरणांवर सहजरीतीने पाहू शकता.

या लॉकडाउनच्या सुट्टीत आमचे डिजिटल प्रॉडक्ट्स वापरून खूप विद्यार्थ्यांना फायदे झाले आहेत आणि होत आहेत.
आता तुम्हीसुद्धा एक स्मार्ट आणि जबाबदार पालक बना. लॉकडाउनच्या सुट्टीत आणि शाळासुरु होण्यापूर्वीच अभ्यास घरीच १००% पूर्ण करण्यासाठी तुमच्या मुलांची मदत करा आणि त्यांना येणाऱ्या भविष्यासाठी स्मार्ट आणि फास्ट बनवा.

लक्ष्मण पाटील

Address

404, Sai Shraddha, Lodha Complex, Behind S. N. College, Near Gaondevi Mandir, Bhayander( East)
Bhayandar
401105

Opening Hours

Monday 7am - 10pm
Tuesday 7am - 10pm
Wednesday 7am - 10pm
Thursday 7am - 10pm
Friday 7am - 10pm
Saturday 7am - 10pm
Sunday 7am - 10pm

Telephone

+19869657177

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ADD on STUDY posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to ADD on STUDY:

Shortcuts

Share

Category