Arjun Abacus Classes

Arjun Abacus Classes Arjun Abacus and Vedic maths is a scientifically structured programme to sharpen a young brain. At our centre maths is equal to fun activity not a burden .

Children enjoy this pleasant environment of learning

Important formula and results
07/11/2025

Important formula and results

13/09/2025

For admission call 9730422656
04/08/2022

For admission call 9730422656

अबॅकस कोर्सचे फायदेमुलांची एकाग्रता,स्मरणशक्ती व आत्मविश्वास वाढण्यास उपयुक्त कोर्स.विद्यार्थी २ ते ९९ पर्यंतचे पाढे पाठ...
29/06/2022

अबॅकस कोर्सचे फायदे
मुलांची एकाग्रता,स्मरणशक्ती व आत्मविश्वास वाढण्यास उपयुक्त कोर्स.
विद्यार्थी २ ते ९९ पर्यंतचे पाढे पाठांतर न करता म्हणू शकतात.
स्कॉलरशिप, सैनिक स्कूल व नवोदय या सारख्या स्पर्धापरीक्षांसाठी उपयुक्त कोर्स.
#वैशिठ्ये
संपूर्ण कोर्स चार लेवल मध्ये असल्यामुळे वेळेची व पैशाची बचत होते.
तज्ञ व अनुभवी शिक्षक वर्ग.
अबॅकस सोबत वेदिक गणिताच्या टेक्निक मोफत.
अधिक माहितीसाठी संपर्क-
9730422656

Call for admission 9730422656
25/03/2022

Call for admission 9730422656

गेल्या आठ दशकांहून अधिक काळ संगीत विश्वावर अधिराज्य गाजवणाऱ्या ‘स्वर्गीय सुरांनी’ विराम घेतला. गानकोकिळा, भारतरत्न लता (...
06/02/2022

गेल्या आठ दशकांहून अधिक काळ संगीत विश्वावर अधिराज्य गाजवणाऱ्या ‘स्वर्गीय सुरांनी’ विराम घेतला. गानकोकिळा, भारतरत्न लता (दिदी) मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.💐

आज राष्ट्रीय मतदार दिन... लोकशाही मजबूत करण्यासाठी निवडणूक प्रक्रिया आणि मतदारांचा सक्रीय सहभाग आवश्यक आहे. मतदार लोकशाह...
25/01/2022

आज राष्ट्रीय मतदार दिन... लोकशाही मजबूत करण्यासाठी निवडणूक प्रक्रिया आणि मतदारांचा सक्रीय सहभाग आवश्यक आहे. मतदार लोकशाही व्यवस्थेतील सत्तेतील समान भागीदार आहे. म्हणूनच जबाबदार मतदार असणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे.
call for admission 8888478581 For Franchisee 8888561635

दररोज व्यायाम करा आणि निरोगी रहा शारीरिक शिक्षण दिन निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🌹🌹🙏
24/01/2022

दररोज व्यायाम करा आणि निरोगी रहा शारीरिक शिक्षण दिन निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🌹🌹🙏

26/12/2021

*नमस्कार,*🙏☺️

*तुम्ही तुमच्या पाल्याचे नाव सक्सेस अबॅकस - ऑनलाईन फ्री डेमो लेक्चर करता नोंदवले त्याबद्दल आभार.*

👉 *हे डेमो लेक्चर मोफत असून तुम्ही zoom app* द्वारे हे लेक्चर जॉईन करू शकता.

👉 *हे डेमो लेक्चर रविवार दिनांक - 26 डिसेंबर 2021 रोजी सायंकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत असेल.*

👉 *9730422656 हा नंबर Success Abacus या नावाने Save करावा.*

👉 आपण Zoom Application आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करून घ्यावे.

*आपणाला या मिटिंगसाठी लिंक पाठवली आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही हे डेमो लेक्चर पाहू शकता.*

१) मीटिंग जॉईन करताना विद्यार्थ्याचे नाव टाकावे.
२) शक्यतो वेळेपूर्वी पाच मिनिट आधी मीटिंग जॉइन करावे.
३) *लिंक निळ्या रंगामध्ये दिसत नसेल तर हाच मेसेज परत या नंबरला सेंड करा, लिंक निळ्या रंगात दिसेल. मग त्यावर क्लिक करून ओपन करू शकता*

🛑 *काही तांत्रिक अडचण असल्यास 8888478581 या क्रमांकावर फोन करू शकता.*

Sonal Roman ( B.Sc. B.ed. maths ) is inviting you to a scheduled Zoom meeting.

Topic: Success Abacus - Class Free Online Demo...
Time: Dec 26, 2021 05:00 PM Mumbai, Kolkata, New Delhi

Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/89075590545?pwd=RVBxUFNJRTZPNC85bzh4QlJmR1NrZz09

Meeting ID: 890 7559 0545
Passcode: 1234

✨ Limited Seats ✨
✅धन्यवाद✅🙏🙂

25/12/2021

Address

Gaondevi Road
Bhandup West
400078

Telephone

+919730422656

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Arjun Abacus Classes posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category