Dhyey prakash Academy Maharashtra -Bhandara dist

Dhyey prakash Academy Maharashtra -Bhandara dist Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Dhyey prakash Academy Maharashtra -Bhandara dist, School, z. p Square bhandara, Bhandara.

इयत्ता पहिली ते सातवी विद्यार्थ्यांसाठी Smart workbook { स्वाध्याय पुस्तिका) आय एम विनर राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा ई. साहित्य खूप दर्जेदार, उत्कृष्ट, विद्यार्थी विकास केंद्रीत अभ्यासक्रम, तयार केले आहे.

24/05/2025
ध्येय प्रकाशन अकॅडमी महाराष्ट्र राज्य संचलित,नवी संधी!! नवी दिशा!! प्रगतीची हीच तर अशा!!ब्रीद:-" एकच ध्येय विद्यार्थी वि...
24/05/2025

ध्येय प्रकाशन अकॅडमी महाराष्ट्र राज्य संचलित,

नवी संधी!! नवी दिशा!! प्रगतीची हीच तर अशा!!

ब्रीद:-
" एकच ध्येय विद्यार्थी विकास!!"

मोटो /प्रेरणा:-
"आपला महाराष्ट्र शैक्षणिक दृष्ट्या देशात प्रथम आला पाहिजे आणि देश पातळीवर होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये 50 टक्के यशाचा वाटेकरी असला पाहिजे."

नवीन स्पर्धा परीक्षा वर्ग अभ्यासक्रम आधारित MCQ प्रश्नसंच असणारी मूलभूत क्षमता, इयत्ता व विषयावर असणाऱ्या अध्ययन निष्पत्ती यांना स्पर्श करणारी शासकीय सर्व स्पर्धांचा बेसिक पाया हा वर्ग अभ्यासक्रमावर आधारित असतो आणि तोच यातून परिपूर्ण होणार आहे याचा अभिमान आम्हाला आहे त्यामुळे या परीक्षेला गतवर्षी शैक्षणिक वर्ष 2024- 25 मध्ये 17000 विद्यार्थ्यांनी विविध जिल्ह्यातून स्पर्धा परीक्षा दिलेली होती. यावर्षी मोठी संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध केलेली आहे. आय एम विनर राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा सारखेच ऑनलाइन क्लास, ऑनलाइन टेस्ट या सुविधाही या परीक्षेला मोफत डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध केलेले आहेत.
या परीक्षेला महाराष्ट्रातील पहिली ते दहावी मराठी सेमी व इंग्रजी माध्यमाच्या महाराष्ट्र बोर्ड अभ्यासक्रमा च्या सर्व शाळेतील विद्यार्थी बसू शकतात.

या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना एक दहा प्रश्नपत्रिका चा प्रश्नसंच मिळणार आहे अभ्यासक्रमा अभ्यासण्यासाठी वर्गातील अभ्यासक्रमाची पुस्तक आहे . शिवाय ऑनलाइन टेस्ट, ऑनलाइन क्लास याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे अधिक तयारी करून मार्चच्या पहिल्या आठवड्यात ही परीक्षा महाराष्ट्रातील विद्यार्थ्याला उपलब्ध केलेली आहे, लाखोचे शिष्यवृत्ती, फायनल परीक्षा ,विद्यार्थी, पालक व गुरुजनांचे अभिनंदन करण्यासाठी मोठमोठे समारंभ असे नियोजन संस्थेने केलेले आहे.
त्याचा लाभ सर्व विद्यार्थ्यांनी पालकांनी व गुरुजनांनी घ्यावा ही विनंती आहे.

लाखनी इथं ५/०१/२०२५ ला आय एम विनर ही एक्झाम सुरळीतपणे पार पडली आहे
10/01/2025

लाखनी इथं ५/०१/२०२५ ला आय एम विनर ही एक्झाम सुरळीतपणे पार पडली आहे

रेवराल या ठिकाणी ५/१/२०२५ ला आय एम विनर एक्झाम  सुरळीत पार पडली आहे.
10/01/2025

रेवराल या ठिकाणी ५/१/२०२५ ला आय एम विनर एक्झाम सुरळीत पार पडली आहे.

मोहाडी येथे ५/१/२०२५ला आय एम विनर एक्झाम सुरळीत पार पडली आहे
10/01/2025

मोहाडी येथे ५/१/२०२५ला आय एम विनर एक्झाम सुरळीत पार पडली आहे

Address

Z. P Square Bhandara
Bhandara
441904

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dhyey prakash Academy Maharashtra -Bhandara dist posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category