Panchshil Purv Madhyamik School Bhandara

Panchshil Purv Madhyamik School Bhandara social

दिनांक 14 एप्रिल 2026 रोज मंगळवारला  पंचशील पूर्व मा शाळा भंडारा येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी कर...
15/04/2026

दिनांक 14 एप्रिल 2026 रोज मंगळवारला पंचशील पूर्व मा शाळा भंडारा येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली

आज दिनांक 23- 2- 2026 पंचशील पूर्व माध्यमिक शाळा भंडारा येथे स्वच्छता हीच सेवा असा संदेश देणारे अंधश्रद्धा जातीभेद व्यसन...
23/02/2026

आज दिनांक 23- 2- 2026 पंचशील पूर्व माध्यमिक शाळा भंडारा येथे स्वच्छता हीच सेवा असा संदेश देणारे अंधश्रद्धा जातीभेद व्यसन मुक्ती या विरुद्ध प्रचार करणारे त्याचप्रमाणे लोकांमध्ये स्वच्छतेची जाणीव निर्माण व्हावी त्याकरिता स्वतः हातात झाडू घेऊन गाव स्वच्छ करणारे अशा महाराष्ट्रातील महान सुधारक व कीर्तनकार देबुजी झिंगरची जानोरकर म्हणजेच संत गाडगे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली

राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत आज पंचशील पूर्व माध्यमिक शाळांमध्ये मौखिक आरोग्य तपासणी व जनजागृती शिबीर घेण्यात...
13/02/2026

राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत आज पंचशील पूर्व माध्यमिक शाळांमध्ये मौखिक आरोग्य तपासणी व जनजागृती शिबीर घेण्यात आली त्यासोबतच तंबाखूमुक्त शपथ सुद्धा घेण्यात आली विद्यार्थ्यांची मौखिक आरोग्य तपासणी करण्यात आली व त्यासंबंधी त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले.

04/01/2026
दिनांक 03/01/2026 रोज शनिवार ला पंचशील पूर्व मा शाळा भंडारा येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती चा कार्यक्...
04/01/2026

दिनांक 03/01/2026 रोज शनिवार ला पंचशील पूर्व मा शाळा भंडारा येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती चा कार्यक्रम साजरा करण्यात आला याप्रसंगी विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर मनोगत व्यक्त केले तसेच नृत्य सादर केले
याप्रसंगी स्नेहसंमेलनात भाग घेण्याऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली

पंचशील पूर्व मा शाळा भंडारा ; भागिरथा भास्कर हाय भंडारा ; लिटिल जेम्स कॉन्व्हेंट भंडारा व भागिरथा भास्कर हाय टवेपार यांच...
01/01/2026

पंचशील पूर्व मा शाळा भंडारा ; भागिरथा भास्कर हाय भंडारा ; लिटिल जेम्स कॉन्व्हेंट भंडारा व भागिरथा भास्कर हाय टवेपार यांचे संयुक्त *वार्षीक स्नेहसंमेलन* दिनांक 25 डिसें व 26 डिसें ला संपन्न झाले .कार्यक्रमाचे उदघाटन भालेराव साहेब माजी उपायुक्त भिवंडी,निजामपूर महानगर पालिका मुंबई यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष गुलाबरावजी शंभरकर साहेब तसेच प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव सतीशजी शंभरकर साहेब व संस्थेचे पदाधिकारी ; मुख्याध्यापक व शिक्षकवृंद उपस्थित होते.

पंचशील पूर्व मा शाळा भंडारा येथे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त  ध्वजारोहण संस्थेच्या उपाध्यक्षा मेश्राम मॅडम यांच्या ...
15/08/2025

पंचशील पूर्व मा शाळा भंडारा येथे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण संस्थेच्या उपाध्यक्षा मेश्राम मॅडम यांच्या हस्ते पार पाडण्यात आला प्रमुख पाहुणे श्री श्रीकांत शंभरकर साहेब उपस्थित होते

आज दिनांक 1मे2025 रोज गुरुवारला पंचशील पूर्व मा शाळा भंडारा येथे महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम साजरा करण...
01/05/2025

आज दिनांक 1मे2025 रोज गुरुवारला पंचशील पूर्व मा शाळा भंडारा येथे महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. ध्वजारोहणाचा कार्यक्रम संस्थेच्या संचालिका सौ. शुक्लतारा ताई मेश्राम मॅडम तसेच संस्थेचे सहसचिव माननीय श्रीकांत शंभरकर सर यांच्या हस्ते पार पडला.

पंचशील पूर्व माध्यमिक शाळा भंडारा येथे आज दिनांक 14 /04 /2025 रोज सोमवारला  भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर  यांची जयंती स...
14/04/2025

पंचशील पूर्व माध्यमिक शाळा भंडारा येथे आज दिनांक 14 /04 /2025 रोज सोमवारला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली

भगिरथा भास्कर अनु जाती/जमाती शिक्षण संस्थेचे संस्थापक स्व.तात्यासाहेब शंभरकर यांच्या स्मृतिदिनाचा कार्यक्रम दिनांक 21 मा...
23/03/2025

भगिरथा भास्कर अनु जाती/जमाती शिक्षण संस्थेचे संस्थापक स्व.तात्यासाहेब शंभरकर यांच्या स्मृतिदिनाचा कार्यक्रम दिनांक 21 मार्च 2025 ला पंचशील पूर्व माध्यमिक शाळा भंडारा येथे घेण्यात आला

दिनांक 26 जानेवारी पंचशील पूर्व माध्यमिक शाळा भंडारा येथे प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला कार्यक्रमाला सं...
27/01/2025

दिनांक 26 जानेवारी पंचशील पूर्व माध्यमिक शाळा भंडारा येथे प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला कार्यक्रमाला संस्थेचे सहसचिव श्रीकांतजी शंभरकर साहेब व संचालिका शुक्लतारा मेश्राम मॅडम उपस्थित होत्या .

Address

Santaji Ward
Bhandara

Telephone

+918087435544

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Panchshil Purv Madhyamik School Bhandara posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Panchshil Purv Madhyamik School Bhandara:

Shortcuts

Share

Category