Friends Computer Institute

Friends Computer Institute Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Friends Computer Institute, Education, Jankibai wathodkar sutikagruha, opp. SBI Bank, santaji ward, Bhandara.

17/10/2014

एका राजाने दोन ससाणे आणले
आणि त्यांना शिकवण्यासाठी माणूस ठेवला .
काही दिवस गेले .
एक ससाणा उंच भराऱ्या घेऊ लागला , अगदी बघत रहावे
असे .
दुसरा मात्र उडेचना .
राजा काळजीत पडला , अगदी सारखे दोन पक्षी एक
भरारी घेतोय दुसरा थंड . काय करावे...काय करावे ?
राजाने दवंडी पिटली , ससाण्याला कोणी उडवून
दाखवावे म्हणून .
दुसऱ्या दिवशी पहाटेस राजा बागेत आला ,
बघतो तो दुसरा ससाणा पहिल्यापेक्षाही उंच
गेला होता आणि हवेत सुंदर संथ गिरक्या घेत होता .
राजाच्या आश्चर्यास पारावार उरला नाही .
हे अजब घडले कसे आणि केले तरी कोणी !
एक सामान्यसा दिसणारा शेतकरी अदबीने पुढ्यात
आला आणि म्हणाला महाराज मी केले हे .
राजा : अरे पण कसे ?
शेतकरी : मी फक्त तो ससाणा ज्यावर
बसला होता ती फांदी कापली ,
दुसऱ्या क्षणी तो आकाशात
झेपावला बाकी तुम्ही बघत आहातच तो किती आनंदात
वरवर जातोय ते .
तात्पर्य काय : आपली फांदी कधीतरी सोडून बघा .
सतत सुखद मर्यादित कवचांमध्ये स्वतःला गुरफटवून ठेवू
नका .
कदाचित बाहेर अधिक सुंदर खुले समृद्ध आकाश
तुमची वाट बघत असेल .
आकाश मोकळे मिळाले तर दिवे आपणच उजळतील
आणि रोज दिवाळी असेल..

17/10/2014

Address

Jankibai Wathodkar Sutikagruha, Opp. SBI Bank, Santaji Ward
Bhandara
441904

Telephone

07184 257989

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Friends Computer Institute posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category