Marathi VidyaNiketan

Marathi VidyaNiketan दक्षिण महाराष्ट्र मंडळ शिक्षण मंडळ

ABHINANDAN 💐
08/05/2023

ABHINANDAN 💐

आपल्या देशात अनेक असे उत्तमोत्तम खेळाडू आहेत. काहींना संधी मिळते पुढे जाण्याची. तशीच आपल्या बेळगावातील धनश्री सदानंद कदम...
26/07/2022

आपल्या देशात अनेक असे उत्तमोत्तम खेळाडू आहेत. काहींना संधी मिळते पुढे जाण्याची. तशीच आपल्या बेळगावातील धनश्री सदानंद कदम या फुटबालपटूची डेट्रॉईट मिशीगन युनियटेड स्टेट्स ऑफ अमेरिका येथे होणाऱ्या स्पेशल ओलंपिक मधील भारताच्या संघात संघात निवड झाली आहे. हि बेळगावकरासाठी खूप गौरवाची, अभिमानाची गोष्ट आहे.
धनश्री मराठी विद्यानिकेत बेळगांव या शाळेची माजी विध्यार्थिनी असून सध्या ती लिंगराज कॉलेज ऑफ कॉमर्स बेलगाम पीयूसी सेकंड ईयर मध्ये शिकत आहे. शालेय शिक्षण घेत असताना तिला फुटबॉल खेळण्याची आवड निर्माण झाली आणि त्यातच तिला शाळेतील क्रीडा शिक्षक महेश हगिदळे यांचे प्राथमिक प्रशिक्षण लाभलं. पुढे तिने मानस स्पोर्ट्स डेव्हलपमेंट फाउंडेशन (MSDF) क्लब जॉईन केला.MSDF क्लबचे प्रशिक्षक मानस नायक आणि रवी मालशेठ यांनी तिला उत्तम प्रशिक्षण देऊन जिल्हास्तरीय राज्यस्तरीय तसेच अनेक सामन्यांमध्ये खेळण्याची संधी दिली. धनश्री कदम आणि तिच्या संघाने अनेक सामने खेळून विजय मिळवला आहे. तसेच तिला बेस्ट प्लेयर, हायेस्ट गोल स्कोरर, बेस्ट डिफेंडर अशी वैयक्तिक पारितोषिके मिळाली आहेत.
मिळाले. तिच्या या यशासाठी लाभलेले तिचे आदरणीय प्रशिक्षक यांचे अतोनात श्रम आणि मौलिक साथ मिळाली आहे. अतोनात परिश्रम, जिद्द, मेहनत आणि जोरदार सरावानंतर दिनांक 31 जुलै 2022 पासून अमेरिकेत सुरु होणाऱ्या स्पेशल ऑलिंपिक युनिफाईड कप या स्पर्धेत धनश्री कदम हिला खेळण्याची सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे.

भक्कम मनोबलआणि सतत आपल्या संघासाघी जोमाने खेळण्याची खेळाडूवृत्ती असणाऱ्या धनश्रीला स्पॉन्सरची गरज आहे. एका जिद्दी मेहनती मुलीला आपल्या बेळगावच्या कन्येला आशीर्वाद रुपी सहाय्य करायला नक्कीच पुढे यायला हवं. सिँहाचा नाही तर खारीचा वाटा म्हणून आपण साक्षी सदानंद कदम या फ़ुटबाँलपटूला आर्थिक साहाय्य करू. आणि तिला पुढील यशासाठी आशीर्वाद व शुभेच्छा देऊ.

धनश्री सदानंद कदम
मोबाईल नंबर: 7676119204
बँक डिटेल्स
अकाउंट नंबर :253712000133
आयफसी कोड :CNRB00002537

गणेश गोडसे या आपल्या विद्यार्थ्याचे आज निधन झाले, गणेश ला मराठी विद्यानिकेतन परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐💐💐
24/06/2022

गणेश गोडसे या आपल्या विद्यार्थ्याचे आज निधन झाले, गणेश ला मराठी विद्यानिकेतन परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐💐💐

Please do the Needful! A small help can make a BIG DIFFERENCE!
27/05/2022

Please do the Needful!

A small help can make a BIG DIFFERENCE!

11/05/2022

दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ म्हणजे आपल्या शाळेची मातृसंस्था आज सुवर्ण महोत्सव कार्यक्रमा निमित्त केलेली जय्यत तयारी.

29/03/2022
💐💐💐💐
20/03/2022

💐💐💐💐

सर्व पालकांना, विद्यार्थ्यांना व शाळेच्या हितचिंतकांना कळविण्यात येते की, यावर्षी  15 ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्याचा अमृत ...
14/08/2021

सर्व पालकांना, विद्यार्थ्यांना व शाळेच्या हितचिंतकांना कळविण्यात येते की, यावर्षी 15 ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणून देशभर साजरा केला जाणार आहे, आम्ही हा दिवस उत्साहात साजरा करणार आहोत, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या गैरहजेरीत हा दिवस साजरा करावा लागतो आहे, पण शाळेत साजरा केला जाणारा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन live होईल, त्यामुळे आपण सर्वांनी खालील लिंक ला जॉईन होऊन आपल्या कार्यक्रमात सहभागी व्हावे ही विनंती.

https://youtube.com/channel/UC7iEH4bUjCqfnhnkN3YiNvg

मुख्याध्यापक
मराठी विद्यानिकेतन बेळगाव.

Share your videos with friends, family, and the world

Congratulations💐💐
11/08/2021

Congratulations💐💐

Remembering Old Days !
04/08/2021

Remembering Old Days !

Address

Camp
Belgaum
590001

Opening Hours

Monday 9am - 4pm
Tuesday 9am - 4pm
Wednesday 9am - 4pm
Thursday 9am - 4pm
Friday 9am - 4pm
Saturday 9am - 4pm

Telephone

+918312420464

Alerts

Be the first to know and let us send you an email when Marathi VidyaNiketan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Marathi VidyaNiketan:

Shortcuts

Share

Category