M.M's, Central High School, Belgaum.

M.M's, Central High School, Belgaum. One of the best Marathi school in Belgaum city.

सेंट्रल हायस्कूल माजी विद्यार्थी मित्रपरिवार तर्फे गुरुवंदना कार्यक्रम साजरा....................आज रोजी व्यासपौर्णिमा नि...
13/07/2022

सेंट्रल हायस्कूल माजी विद्यार्थी मित्रपरिवार तर्फे गुरुवंदना कार्यक्रम साजरा....................

आज रोजी व्यासपौर्णिमा निमित्त आई वडील, आध्यात्मिक गुरु ,व शिक्षक हे प्रत्येकांचे जीवनातील गुरुजन आहेत यांच्या कृतज्ञतेसाठी आज 13 जुलै रोजी मराठा मंडळ हायस्कूल सभागृहामध्ये सर्व शिक्षक गुरुजनांचा सत्कार समारंभ अत्यंत उत्साहात संपन्न झाला मराठा मंडळ, जिजामाता हायस्कूल व सेंट्रल हायस्कूल यांच्या सर्व शिक्षकांचा श्रीफळ तुळशी वृंदावन देऊन सत्कार करण्यात आला ......
यावेळी सेंट्रल हायस्कूलचे मुख्याध्यापक विश्वजीत हसबे, मराठा मंडळाचे मुख्याध्यापक एल एन शिंदे, तसेच जिजामाता हायस्कूलचे मुख्याध्यापक व्ही बी देसाई यांनी आपले मनोगत व्यक्त केले ........
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रफुल शिरवलकर यांनी केले तसेच माजी विद्यार्थी कडून विकास मांडेकर यांनी गुरु विषयी प्रबोधन केले उपस्थित सर्व माजी विद्यार्थ्यांच्याकडून सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी विनोद हंगिरकर ,गजानन बांदेकर, गिरीश धामणेकर ,सुरेंद्र मुरकुटे, संजय हिशोबकर,आदिनाथ सालगुडे , मोहन, पाटील,लक्ष्मीकांत हावळ, चंद्रशेखर पाटणेकर, इत्यादी माजी विद्यार्थी उपस्थित होते यावेळी विश्वजीत हसबे यांनी "गुरु" विषयी कविता सादर केली कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन गिरीश धामणेकर यांनी केले

15/04/2022
27/03/2022

An exam is not only a test of your academic knowledge, it is a test of your calmness, stability and courage. All the best dear students.👍🏼💐 by Head master of MM'S CENTRAL HIGH SCHOOL BELGAUM.

06/03/2022

National Science Day celebration by learning Robot and Drone mechanism

12/01/2022

Today conducted Surynamaskrar on the occasion of Swami Vivekananda Jayanti & Rajyamata Jijau Ma Saheb Jayanti. Only for 10th STD students. .'M. Central High School, BELGAUM

म मं. सेंट्रल हायस्कूल इथे इयता ८ वी च्या विद्यार्थ्यांचा पालकांशी संवाद कार्यक्रम संपन्न.
27/11/2021

म मं. सेंट्रल हायस्कूल इथे इयता ८ वी च्या विद्यार्थ्यांचा पालकांशी संवाद कार्यक्रम संपन्न.

Children's Day Function held  High School, BELGAUM
15/11/2021

Children's Day Function held High School, BELGAUM

Welcome function of 8th Standard students.
10/09/2021

Welcome function of 8th Standard students.

ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो बुदि्ध प्रचोदयात..– ॐ ग्लौम गौरी पुत्र, वक्रतुंड, गणपति गुरू गणेश.ग्लौम गणपति,...
10/09/2021

ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो बुदि्ध प्रचोदयात..

– ॐ ग्लौम गौरी पुत्र, वक्रतुंड, गणपति गुरू गणेश.
ग्लौम गणपति, ऋदि्ध पति, सिदि्ध पति. मेरे कर दूर क्लेश..

15/08/2021

To our freedom fighters, to our healthcare professionals, to our soldiers, to our heroes of the nation, they are the reason we are still alive, and we will never forget their sacrifice.

Happy Independence Day to all Indians across the world... 🇮🇳

Address

Chavat Galli
Belgaum

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when M.M's, Central High School, Belgaum. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category