19/06/2022
शालेय मंत्रिमंडळ निवडणूक 2022-23
उमेदवारी अर्ज,प्रचार,प्रत्यक्ष मतदान कक्ष,मतदानाची उत्सुकता, लांबच लांब रांगा,बोटाला शाई,मतदान,निकालाची हुरहूर, मतमोजणी आणि शेवटी निकाल........
निवडणुकीचा प्रात्यक्षिक अनुभव..कॅन्टोन्मेंन बोर्ड मराठी प्राथमिक शाळा,कॅम्प बेळगाव