Prithvi Career Academy

Prithvi Career Academy coaching classes for comparative exams like army navy air force BSF CRPF ASSAM RIFILE & Foundation

Seminar regarding how to prepare for Competitive Exams from college days held at Government First Grade College Khanapur...
20/08/2022

Seminar regarding how to prepare for Competitive Exams from college days held at Government First Grade College Khanapur.

12/08/2022
12/08/2022
*✨खानापूरच्या लखनराज चोपडेची आसाम रायफल्समध्ये निवड👮‍♂️✨*       पृथ्वी, अकॅडमीचा विद्यार्थी लखनराजने आसाम रायफल्समध्ये म...
02/08/2022

*✨खानापूरच्या लखनराज चोपडेची आसाम रायफल्समध्ये निवड👮‍♂️✨*
पृथ्वी, अकॅडमीचा विद्यार्थी लखनराजने आसाम रायफल्समध्ये मिळवले घवघवीत यश.😊🌷
🌍*पृथ्वी अकॅडमीचे ब्रीदवाक्य 'गर्दीतून थेट वर्दीत जाणे म्हणजे काय असते*' ? हे लखनराजच्या यशाने दाखवून दिले आहे.
लखनराजच्या या यशाने ग्रामीण भागातील मातृभाषेतून शिक्षण घेणारे विद्यार्थीसुध्दा जिद्द, चिकाटीच्या जोरावर स्पर्धा परिक्षेत यश मिळवू शकतात हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.
सामान्य कष्टकरी, शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांने मिळवलेले यश खानापूरवासियांच्या अभिमानाची व कौतुकाची गोष्ट आहे. विशेष म्हणजे लखनराज दयानंद चोपडे (रा. माळ, अंकले) याचे प्राथमिक शिक्षण अंकले येथील मराठी शाळेत तर माध्यमिक शिक्षण गुरूवर्य शामराव देसाई हायस्कूल, इदलहोंड येथे मराठी माध्यमातून झाले आहे.
लखनराजच्या यशाची प्रेरणा घेऊन ग्रामीण भागातील विद्यार्थी नक्कीच स्पर्धा परीक्षेकडे वळतील.
पृथ्वी करिअर अकॅडमीच्या संपूर्ण टीमकडून लखनराजचे हार्दिक अभिनंदन!🎊💐
*मराठी पाऊल पडते पुढे.... विजयी भव:🎯🏆*😊

*सीमाभागातील मुलं/मुली महाराष्ट्र पोलीस भरती मध्ये पात्र आहेत* ज्यांना पोलिस  भरती मध्ये सेवा करण्याची आवड आहे.  त्यांनी...
22/07/2022

*सीमाभागातील मुलं/मुली महाराष्ट्र पोलीस भरती मध्ये पात्र आहेत* ज्यांना पोलिस भरती मध्ये सेवा करण्याची आवड आहे. त्यांनी पोलिस भरती मध्ये भाग घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क करा.
*पृथ्वी करिअर अकॅडमी खानापूर*
*9632873102, 8073024147*

New Horizon Belgaum...SSC GD Classes. 2021
15/11/2021

New Horizon Belgaum...
SSC GD Classes. 2021

SSC GD Classes Khanapur. 2021
13/11/2021

SSC GD Classes Khanapur. 2021

Address

Belgaum

Telephone

+919632873102

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Prithvi Career Academy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category