JTS Mitra Mandal

JTS Mitra Mandal

Share

�This Page is to connect the Students of J.T.S Jr. & Sr. College, Belapur. � �Welcome to the World of Old Friends �

05/06/2018

स्नेह मेळावा १९८८-८९ (१०वी)

Photos 24/08/2017

Like & Suggest 😘😎😘

Photos 01/05/2017

J.T.S. Mitra Mandal...
Invite more & more J.T.S. students to Like this Page....

19/04/2017

●●●● *आई*●●●●

आई गाऊ किती गीत तुझे
शब्द अपुरे पडाया लागले
थेंबा थेंबात तुझीच महती
माया पावसाची अगणीत तुझी

तु न दिसता नजर बोलते
आई तुला कुठे कुठे शोधते
तु न दिसता डोळ्यांस ह्या
नजरही माझी रडु लागते

आई तु गप्प किती अशी
शब्द ऐकण्या कान आतुरती
जिव्हारी माझ्या ह्या भिती
काळिजही माझ धडधडती

मला फुलवाताना तु आई
स्व:ताच कोमेजुन गेलीस
मला मोठे बनवताना
तु मात्र स्व:ताच हरवलीस

तुझी सांगता कुणास सांगु
कुणी न जाणे मोल तुझे
बापासमोर पदर पसरता
हातही तुझे राठ झाले

आई माया तुझी गगनाची
मी घेईन भरारी स्वप्नांची
अर्पण तुझ्या चरणी जन्म
माझे आयुष्यही तुझेच आई...

▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬

10/02/2017

"Rose" तर तिला पण द्या
जी तुमच्यासाठी "रोज" दुःखांशी संघर्ष करुन झगडत असते.

"Propose" तर तीला पण करा
जी तुमच्या व्यक्तिमत्वाच्या "pose" ची खरी शिल्पकार असते.

"Chocolate" तर तीला पण द्या
जी स्वतः झटुन तुम्हांला आयुष्यात"ready&set" करते.

"Teddy" तर तीला पण द्या
जी तुम्हाला लहानपणापासुनच "teddy" सारखं जपत असते.

"Promise" तर तीला पण करा
जिने तुमच्या करीता सगळी सुखे "miss" केलेले असते.

"Kiss" तर तीच्या पण हातांना करा
जिने तुमच्यासाठी हात झिजवलेले असते.

"Hug" तर तिला पण करा
जिने तुम्हांला तिच्या "कुशीत" मौल्यवान वस्तु सारखे जपलेले असते.

"VALENTINE" तर तिच्या सोबतपण साजरा करा
जिने तुम्हाला प्रेम करायला शिकवले असते.

"girlfriend" नावाच्या बाईच्या आधी पण एक बाई असते.

तिचे नाव " #आई "असते.

अडाणी जरी असली तरी १०० girlfriend च्या प्रेमाला भारी असते.

boyfriend नावाच्या "babu" आधि पण एक "बाबा" असतो.

त्याचे नाव " #बाप " असते.

11/11/2016

* 🖋वृद्धाश्रमात एक सुंदर वाक्य लिहिले होते **खाली पडलेल्या सुक्या पानावरुन 🍂 जरा हळुवारपणे जा.... *
*कारण कडक उन्हात आपण त्याच्याच सावलीत उभे राहिलो होतो *

* अर्थ कळला तर काळजी घ्या*

Want your school to be the top-listed School/college in Belapur?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Website

Address


Belapur