Bahirji smrak vidyalaya Vasmathnagar

Bahirji smrak vidyalaya Vasmathnagar bahirji smarak vidyalaya basmath

आपली शाळा....
14/08/2018

आपली शाळा....

21/06/2016
13/02/2016

शाळेच्या गेट बाहेर लेमन गोळी घेऊन आपल्या शर्ट मध्ये ठेऊन दातान कड़ कण तोडनारा मित्र जेव्हा म्हणायचा...

धर कोणती घेतोस ?
दोन्ही पण सारख्या आहेत...

त्या निरागस चेहऱ्याची आणि निस्वार्थपणाची सर आताच्या चॉकलेट डे ला नाही...

11/06/2015

लहानपणी ची शाळेतली सर्वात मोठी आठवण !!!...
आज मधल्या सुट्टीत पळून जायचं काय?

06/06/2015

घननिळ सागराचा
घननिळ सागराचा घननाद येतो कानी,
घुमती दिशा दिशांत
लहरीमधील गाणी,
चौफेर सूर्य ज्वाला
वारा अबोल शांत,
कोठे समुद्र पक्षी
गगनी फिरे निवांत,
आकाश तेज भारे
माडावरी स्थिरावे,
भटकी चुकार होडी
लाडात संथ धावे,
वाळूत स्तब्द झाला
रेखाकृती किनारा,
जवळी असून पाणी
अतृप्त तो बिचारा,
जलधी बरोबरीचे
आभासमान नाते,
त्याची न त्यास धरती
संकेत फक्त खोटे,
सानिध्य सागराचे
आकाश पांघराया,
परी साथ ना कोणाची
अस्तीत्व सावराया.

05/06/2015
गेले ते दिवसराहिल्यात फक्त आठवणी....
07/04/2015

गेले ते दिवस
राहिल्यात फक्त

आठवणी....

Address

Baharji Smarak High School Vasmathnagat
Basmath
431512

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bahirji smrak vidyalaya Vasmathnagar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category