Zilha Parishad Higher Primary School, Sawangi BK

Zilha Parishad Higher Primary School, Sawangi BK This page purpose for publish our Maharashtra state Government School's activities.

            जि.प. उच्च प्रा. शा. सावंगीचा न भूतो चढता आलेख...प्रत्येक वर्षी गुणवत्तेत वाढ होऊन, नवोदय, स्कॉलरशिप परीक्षे...
31/03/2025


जि.प. उच्च प्रा. शा. सावंगीचा न भूतो चढता आलेख...प्रत्येक वर्षी गुणवत्तेत वाढ होऊन, नवोदय, स्कॉलरशिप परीक्षेत धारक होऊन या वर्षी 11 पैकी 2 विद्यार्थी जवाहर नवोदय परीक्षेत पात्र होऊन प्रवेश निश्चित. सर्व पालक, शिक्षक, विद्यार्थी यांचे व श्री. माधव साळवे अत्यंत निष्ठेने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे आपणा सर्वांना मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा !

शुभेच्छूक,

Chandrakant Ghyar Patil
माजी उच्च श्रेणी मुख्याध्यापक,
जि.प.उच्च प्रा.शा. सावंगी बु.
ता. वसमत जि. हिंगोली

  जि.प.प्रा.शा. सावंगी बु. ता. वसमत जिल्हा हिंगोली येथील शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक  मा. श्री. सी.डी. घ्यार यांची ह...
17/03/2024


जि.प.प्रा.शा. सावंगी बु. ता. वसमत जिल्हा हिंगोली येथील शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक मा. श्री. सी.डी. घ्यार यांची हिंगोली तालुक्यातील वडद या गावी बदली झाल्याने त्यांना शिक्षक, ग्रामस्थ, विद्यार्थी यांच्या वतीने निरोप देण्यात आला. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा.श्री. प्रकाशराव गरुड,‌ ग्रामपंचायत सावंगी बु. चे उपसरपंच मा. श्री तुकारामजी गरुड शिक्षण प्रेमी नागरिक मा. श्री प्रसादराव गरुड शाळेचे शिक्षक हातमोडे सर, श्रीमती आशा कुसाट , श्रीमती श्रीरामवार, अंगणवाडीच्या सेविका श्रीमती जाधव इत्यादी याप्रसंगी उपस्थित होते.

दि.04-03-2024 रोजी शाळा व्यवस्थापन समिती ची बैठक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मा. श्री प्रकाश  गरुड यांच्या अध्यक्षतेखा...
07/03/2024

दि.04-03-2024 रोजी शाळा व्यवस्थापन समिती ची बैठक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मा. श्री प्रकाश गरुड यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे सचिव तथा मुख्याध्यापक सी.डी. घ्यार व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, शिक्षक, शालेय पोषण आहार कर्मचारी यांची उपस्थिती .

दिनांक 28/02/2024 रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त शास्तज्ञ चंद्रशेखर व्यंकट रमण यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या...
28/02/2024

दिनांक 28/02/2024 रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त शास्तज्ञ चंद्रशेखर व्यंकट रमण यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या विषयी माहिती सांगितली. याप्रसंगी शिक्षक व विद्यार्थी..

https://youtu.be/DYx9CrzCzfE?si=8BrVn9JnVRLVqVTx
24/02/2024

https://youtu.be/DYx9CrzCzfE?si=8BrVn9JnVRLVqVTx

Vermi Compost four pit system.कमीतकमी खर्चात गांडूळ खत चार खड्डा पद्धत बांधकाम. संस्कारक्षम बाल मनावर सेंद्रिय शेती, विषमुक्त शेती, ...

24/02/2024

आमच्या शाळेतील चिमुकलीने बहुजन प्रतिपालन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त केलेलं भाषण. एक लाईक करून या चिमुकल्या मुलीला प्रोत्साहन द्यावं ही विनंती

https://youtu.be/nW1wtb-LFRs?si=Lo8h9-_eIA-AoGZG

17/02/2024

#क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात विद्यार्थीनिचे मनोगत

17/02/2024

# zphingoli
स्वच्छता मॉनिटर गरूड

17/02/2024
17/02/2024

स्वच्छता मॉनिटर प्रथमेश प्रभाकर गरूड

Address

Sawangi BK Block Basmat District Hingoli
Basmat
431512

Opening Hours

Monday 10am - 4pm
Tuesday 10am - 4pm
Wednesday 10am - 4pm
Thursday 10am - 4pm
Friday 10am - 4pm
Saturday 9am - 1pm

Telephone

+919422878944

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Zilha Parishad Higher Primary School, Sawangi BK posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Zilha Parishad Higher Primary School, Sawangi BK:

Shortcuts

Share

Category