22/12/2023
*जगत् ज्योती आयटीआय मध्ये तंत्रप्रदर्शन संपन्न* जगत् ज्योती औद्योगिक प्रशिक्षण संस्था , कुरुंदा. येथील प्रशिक्षणार्यांनी , कौशल्यपूर्ण प्रात्यक्षिकातून , स्वंयप्रेरणेने सद्यःस्थितीत उपयुक्त असलेले कमी वेळात हाताळता येणारे अनेक प्रोजेक्ट तयार केले .
यामध्ये वायरमन, इलेक्ट्रिशन, फिटर आणि कोपा या ट्रेडच्या विद्यार्थ्यांनी विशेष सहभाग घेऊन विविध प्रकारचे प्रयोग सादरीकरण केले त्यामध्ये त्यांना *प्रथम पारितोषिक* ई-शूज -गणेश सोनटक्के ,वैभव पानधोंडे , ओमकार पाचमासे.
*द्वितीय पारितोषिक* स्प्रिंग सेंटर पंच - शिंदे अंकुश , बालाजी बर्गे .
*तृत्तीय पारितोषिक* ट्रान्सफॉर्म चे प्रकार - शंतनु पुंड , सोनुने काशीनाथ , ज्ञानेश्वर सोनटक्के , प्रदिप देशमुख
*प्रोत्साहनपर पारितोषिक* 1.थ्री फेज इंडक्शन मोटार - शरद साबळे , सतिश नरवाडे , ऋषिकेश काळे , 2.अल्टरनेटर - मयुर बागल , ओमकार भद्रे , जयराम मुळे , प्रशिक वावळे .यावरील प्रयोगाची जिल्हास्तरीय प्रदर्शनासाठी निवड झाली आहे यामध्ये प्रत्येक ट्रेडच्या निर्देशकांचे विशेष मार्गदर्शन होते. या यशा बद्ल . संस्थेचे अध्यक्ष डॉ. रामकिशन आर्वेदे , सचिव प्रा. विजयजी पास्टे सर , कार्यकारी संचालक. श्री मनोज नरडेले प्राचार्य श्री. मदनराव शिंदे. सर्व निदेशक व कमर्चारी वृंद यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या .