My School Maharashtra Vidyalaya

My School Maharashtra Vidyalaya Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from My School Maharashtra Vidyalaya, High School, Shivaji Nagar, Barshi.

04/02/2020
Kurduwadi Railway....
30/06/2019

Kurduwadi Railway....

01/08/2018

कविता कुणाची माहित नाही पण अगदी खोलवर रुतली

समोरचा कोपराही मझी जागा
परवा अचानक शाळेतला,
जुना बाक भेटला..
शरीर तुटकं पाय बारीक,
थोडा म्हाताराच वाटला...
"ओळखलसं का मला?",
विचारलं त्याने हसुन...
वेळ असेल तुला तर,
बोलुया थोडं बसुन...
गाडी पाहताचं आनंदला,
हलवली तुटकी मान...
"खुप मोठा झालासं रे,
पैसा कमावलासं छानं"
"ओळखल्यास का बघ ह्या,
माझ्यावरच्या रेघा...
भांडण करुन मिळवलेली,
दोन बोट जागा...
डबा रोज खाता का रे,
एकमेकांचा चोरुन?
निसरड्या वाटा चालता का,
हाती हात धरुन..?
टचकन् डोळ्यात पाणी आलं,
कंठ आला भरुन...
मित्र सुटले, भेटी सरल्या,
सोबत गेली सरुन...
धावता धावता सुखामागे,
वळुन जेंव्हा पाह्यलं...
एकटाचं पुढे आलो मी,
आयुष्य मागे राह्यलं...
त्राण गेलं, आवेश संपला,
करावं तरी काय..?
कोरड पडली घशाला,
थरथरले तरणे पाय...
तेव्हढ्यात आला शेजारी,
अन् घेतलं मला कुशीत...
बस म्हणाला क्षणभर जवळ,
नक्की येशील खुशीत...
"अरे वेड्या पैश्यापाठी,
फिरतोस वणवण...
कधी तरी थांबुन बघ,
फिरवं मागे मन..."
मित्र सगळे जमवं पुन्हा,
जेव्हा येईल वीट...
वंगण लागतं रे चाकांना,
मग गाडी चालते नीट...
शाळेतल्या त्या सोबत्याचा,
खुप आधार वाटला...
परवा अचानक शाळेतला,
जुना बाक भेटला...

डॉ मामासाहेब जगदाळे यांचा बार्शीतील एका सांस्कृतिक सोहळ्यातील फोटो ( खुर्चीत बसलेले)
09/07/2018

डॉ मामासाहेब जगदाळे यांचा बार्शीतील एका सांस्कृतिक सोहळ्यातील फोटो ( खुर्चीत बसलेले)

4 फेब्रुवारी कुणा कुणाला आपली मामांची जयंती आठवतीये त्यांनी पटकन like करा
03/02/2018

4 फेब्रुवारी कुणा कुणाला आपली मामांची जयंती आठवतीये त्यांनी पटकन like करा

31/03/2017
शिवाजी काँलेजचे हे चिँचेचे झाड...एक आठवण,,,
28/01/2017

शिवाजी काँलेजचे हे चिँचेचे झाड...एक आठवण,,,

Address

Shivaji Nagar
Barshi
413411

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when My School Maharashtra Vidyalaya posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category