06/02/2026
सर्व शेतकरी बंधूंना कळवण्यात येते की,
*NMK- सीताफळ संशोधन केंद्र* बार्शी, येथे नवीन सीताफळ संशोधित वाण *NMK- आर्वी* (ऑफसीजन व्हरायटी) या वाणाची फळे आता सध्या हार्वेस्टिंग साठी तयार आहेत.
झाडांची छाटणी दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी घेतलेली होती.
या व्हरायटी ला प्रमाणापेक्षा जास्त फळांची सेटिंग होते त्यामुळे फळांची थिनिंग केलेली आहे तरीदेखील झाडावरती पाहिजे त्यापेक्षा जास्तच फळे राहिलेली आहेत.
तसेच *रविवार दिनांक 8 फेब्रुवारी 2026 रोजी चर्चासत्र (ट्रेनिंग) करण्याचे योजीले आहे.*
सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेमध्ये चर्चासत्र व शिवार फेरी होईल व नंतर जेवणाचा कार्यक्रम होईल.
तरी काढणीस तयार झालेली फळे व झाडे पाहण्यासाठी सोबतच चर्चासत्रामधे सहभागी व्हावे ही विनंती....
* नाव नोंदणी चालू आहे
* मर्यादीत पहिल्या 300 जागा
* कोणतीही फिस नाही
* नाव नोंदणी करिता संपर्क:- 7774097757, 9881426974
*टीप:-* चर्चासत्र सकाळी ठीक 10 वाजता सुरू होईल तरी सर्वांनी वेळेवर यावे ...
*संपर्क:-* *NMK- सीताफळ संशोधन केंद्र* बार्शी , जि. सोलापूर
7774097757, 9881426974
गूगल मॅप लोकेशन
https://maps.app.goo.gl/du6Ro2msZy9dpYro7