Dhyas_Coaching_Classes

Dhyas_Coaching_Classes यशासाठी धडपडणाऱ्या विद्यार्थ्यांसा?

विद्यार्थी,  पालक व हितचिंतकांच्या सहकार्याने *ध्यास कोचिंग क्लासेस* ची आणखी एक शाखा जून पासून सुरू.....                ...
22/05/2024

विद्यार्थी, पालक व हितचिंतकांच्या सहकार्याने *ध्यास कोचिंग क्लासेस* ची आणखी एक शाखा जून पासून सुरू..... शाखा नं 2 :- प्रियदर्शनी रेसिडेन्सी, अध्यात्म आश्रम जवळ, येडाई विहीर, बार्शी. शाखा नं 1:- झाडबुके कॉम्प्लेक्स, आगळगाव रोड, बार्शी
*आजच आपला प्रवेश निश्चित करा.*

प्रवेश सुरू......
06/04/2023

प्रवेश सुरू......

19/02/2023

शिवरायांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी...

11/12/2022
ध्यास कोचिंग क्लासचा 'आनंद बाजार' उत्साहात साजरातब्बल 25 स्टॉल्समधून विद्यार्थ्यांच्या व्यावसायिक गुणांचे प्रदर्शनध्यास ...
11/12/2022

ध्यास कोचिंग क्लासचा 'आनंद बाजार' उत्साहात साजरा

तब्बल 25 स्टॉल्समधून विद्यार्थ्यांच्या व्यावसायिक गुणांचे प्रदर्शन

ध्यास कोचिंग क्लासेसचा 'आनंद बाजार' उत्साहात पार पडला. किराणा, भाजीपाला, फूड कॉर्नर, उपयोगी वस्तू, ज्वेलरी आणि अन्य विविध प्रकारच्या 25 स्टॉल्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपल्या व्यावसायिक गुणांचे प्रदर्शन केले. पालकांनी व परिसरातील नागरिकांनी आनंद बाजारमध्ये खरेदीचा मनसोक्त आनंद लुटला.

ध्यास कोचिंग क्लासच्या आनंद बाजारचे उदघाटन श्री करियर अकॅडमी चे संचालक श्री. उदय शिंदे सर यांनी केले. यावेळी संचालक सचिन मस्के, पालक आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते. आनंद बाजार उपक्रमाचे यंदा तिसरे वर्ष होते.

विद्यार्थांचे किराणा माल, ज्वेलरी, मेकअप साहित्य, संसार उपयोगी वस्तू, भाजीपाला, खाद्य पदार्थ असे एकूण 25 स्टॉल्स होते. पालक, आजी-माजी विद्यार्थी, सुभाषनगर परिसरातील नागरिकांनी तसेच ओन्ली समाजसेवा ग्रुप, हेल्थ ग्रुप, वृक्ष संवर्धन समिती, महाराष्ट्र अकॅडमी, लिटल स्टार प्रो-ऍक्टिव्ह ऍबकस क्लासेस यांनी देखील उपक्रमाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाला पोलीस जाणीव संघ यांचे विशेष सहकार्य लाभले.

विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यावहारिक ज्ञान यावे, व्यवसायाची गोडी त्यांच्यामध्ये निर्माण व्हावी. ध्यास कोचिंग क्लासचा विद्यार्थी समाजातील कोणत्याही क्षेत्रात कमी पडू नये, यासाठी क्लासमध्ये वारंवार नवीन उपक्रम राबवले जातात. त्याचाच एक भाग म्हणून या आनंद बाजारचे आयोजन करण्यात आले असल्याचे संचालक प्रा. सचिन मस्के यांनी सांगितले.

'नाविन्यपूर्ण कृतिशील उपक्रम वारंवार राबावणारा हा क्लास राज्यतील एकमेव क्लास आहे. सर्व भेट दिलेल्या मान्यवरांनी सर्व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले तसेच क्लासच्या संचालकांचे देखील कौतुक केले. आपला पाल्य ध्यास कोचिंग क्लासचा विद्यार्थी असल्याचा अभिमान वाटतो, असे पालकांनी सांगितले.

विद्यार्थ्यांकडून *ओन्ली समाजसेवा ग्रुप* ला *आनंद बाजाराचे* आमंत्रण.  🤝🏻🦅तमाम बार्शीकरांनी विद्यार्थ्यांच्या उत्साहाला स...
08/12/2022

विद्यार्थ्यांकडून *ओन्ली समाजसेवा ग्रुप* ला *आनंद बाजाराचे* आमंत्रण. 🤝🏻🦅
तमाम बार्शीकरांनी विद्यार्थ्यांच्या उत्साहाला सहकार्य म्हणून खरेदीसाठी नक्की यावे.

🦅🤝🏻आज *ध्यास कोचिंग क्लासेस* चे *श्रीमान भाऊसाहेब झाडबुके कॉम्प्लेक्स, सुभाष नगर पोलीस चौकी शेजारी, आगळगाव रोड, बार्शी* ...
26/09/2022

🦅🤝🏻आज *ध्यास कोचिंग क्लासेस* चे *श्रीमान भाऊसाहेब झाडबुके कॉम्प्लेक्स, सुभाष नगर पोलीस चौकी शेजारी, आगळगाव रोड, बार्शी* या नवीन जागेत स्थलांतर झाले. उदघाटन प्रसंगी श्री. प्रविण सिरसाट साहेब (PSI), श्री. बानगुडे साहेब (DCC बँक), श्री. मस्के साहेब (DCC बँक), श्री. विशाल गात (जेल पोलीस), रावसाहेब घाडगे, सचिन गवसाने, जालिंदर गात, किशोर गांधले, मनिषा गांधले, श्रीमती आशा गात, सौ. मातोश्री कमल मस्के, माने सर व इतर मान्यवर उपस्थित होते.🦅🤝🏻

लेट पोस्ट.....ध्यास कोचिंग क्लासेस, बार्शी च्या विद्यार्थ्यांची 10 वीच्या परीक्षेतील उल्लेखनीय कामगिरी..... सर्व विद्यार...
27/07/2022

लेट पोस्ट.....
ध्यास कोचिंग क्लासेस, बार्शी च्या विद्यार्थ्यांची 10 वीच्या परीक्षेतील उल्लेखनीय कामगिरी..... सर्व विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस ध्यासमय शुभेच्छा...💐💐💐💐💐

29/07/2020

🦅ध्यास कोचिंग क्लासेस, 🦅सुभाष नगर, बार्शी
🦅💐इ. 10 वी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे ध्यासमय अभिनंदन. 💐🦅
सर्वच विद्यार्थ्यांना छान गुण मिळालेत त्यातील काही प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांनी तीन विषयात उल्लेखनीय गुण मिळवून घेतलेली गुरुडझेप. 🦅
🦅* गणित विषयात उल्लेखनीय कामगिरी. *🦅
1) चि. अभयकुमार पांचाळ - 97
2) कु. श्वेता देवकर - 97
3) चि. सुजित थोरबोले - 93
4) चि. धनराज गाढवे - 93
5) चि. यशराज कोरे - 91
6) कु. अर्पिता शिंदे - 89

🦅* विज्ञान विषयात उल्लेखनीय कामगिरी. *🦅
1) चि. अभयकुमार पांचाळ - 93
2) चि. सुजित थोरबोले - 92
3) चि. यशराज कोरे - 92
4) कु. सारिका ढोबळे - 92
5) कु. साक्षी ननवरे - 89
6) कु. सिद्धी व्हळे - 89

🦅* इंग्रजी विषयात उल्लेखनीय कामगिरी. *🦅
1) चि. अथर्व संबळे - 91
2) चि. अभयकुमार पांचाळ - 89
3) चि. सुजित थोरबोले - 89
4) चि. यशराज कोरे - 88
5) कु. समृद्धी शहाणे - 88
🦅💐सर्व विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस ध्यासमय शुभेच्छा। 💐🦅

10 वी व्हॅकेशन कम रेग्युलर बॅचेस 18 एप्रिल पासून सुरू. आजच आपला प्रवेश निश्चित करा.
03/03/2020

10 वी व्हॅकेशन कम रेग्युलर बॅचेस 18 एप्रिल पासून सुरू.
आजच आपला प्रवेश निश्चित करा.

आज क्लासमध्ये 10 वीच्या विद्यार्थ्यांना *गणित* या विषयाचे अधिक मार्गदर्शन करण्यासाठी आमचे गुरुवर्य *श्री. मंगेश सोनवणे स...
26/02/2020

आज क्लासमध्ये 10 वीच्या विद्यार्थ्यांना *गणित* या विषयाचे अधिक मार्गदर्शन करण्यासाठी आमचे गुरुवर्य *श्री. मंगेश सोनवणे सर* यांनी उपस्थिती दर्शविली. 👏🏻

Address

Atmashant Niwas, Near Govind Dal Mill, Subhash Nagar
Barshi
413411

Opening Hours

Monday 6am - 8pm
Tuesday 6am - 8pm
Wednesday 6am - 8pm
Thursday 6am - 8pm
Friday 6am - 8pm
Saturday 6am - 8pm
Sunday 6am - 8pm

Telephone

+918600059726

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dhyas_Coaching_Classes posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Dhyas_Coaching_Classes:

Shortcuts

Share