Study Circle Baramati

Study Circle Baramati स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन. MPSC, UPSC, PSI, STI, ASST, SSC, BANKING ETC

29/05/2015

स्टडी सर्कल, बारामती येथे ‘IBPS Banking Course’ सुरु करण्यात आला आहे. सदर कोर्स अंतर्गत IBPS मार्फत घेतल्या जाणाऱ्या ‘Bank PO’ आणि ‘Clerk’ च्या ‘कॉमन रिटन टेस्ट (CWE)’ ची तयारी करून घेतली जाईल. संपर्क: 7722014745

26/05/2015

दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील "जय महाराष्ट्र" कार्यक्रमात, दिनांक २९ मे २०१५ रोजी सायंकाळी ७:१५ ते ८:०० वा. मा. अध्यक्ष, महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांची लोकसेवा आयोगाचे कामकाज व संबंधित महत्त्वाच्या विषयांवर मुलाखत प्रसारित केली जाईल.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)सहायक पूर्व परीक्षा २०१५पदसंख्या: मंत्रालयीन ८५ पदे व महाराष्ट्र लोकसेवा आयोग कार्यालय ११ ...
16/05/2015

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)
सहायक पूर्व परीक्षा २०१५
पदसंख्या: मंत्रालयीन ८५ पदे व महाराष्ट्र लोकसेवा आयोग कार्यालय ११ पदे
वेतनश्रेणी: रुपये ९,३००-३४८०० (ग्रेड पे - ४,३००) अधिक नियमानुसार भत्ते
पात्रता: पदवी
वयोमर्यादा: १८ ते ३३ वर्षे (मागासवर्गीय उमेदवारासाठी ५ वर्षे शिथिलक्षम)
पात्र उमेदवाराने दि. १३ मे २०१५ ते दि. २ जून २०१५ या कालावधीत https://mahampsc.mahaonline.gov.in/MPSC/MPSCHome.aspx या वेबसाईट वर ऑनलाईन अर्ज सदर करणे आवश्यक आहे.

Address

Baramati

Alerts

Be the first to know and let us send you an email when Study Circle Baramati posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Study Circle Baramati:

Shortcuts

Share