ADT’s Shardabai Pawar Girls Junior College,Baramati

ADT’s Shardabai Pawar Girls Junior College,Baramati Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from ADT’s Shardabai Pawar Girls Junior College,Baramati, School, Shardanagar, Pune, Baramati.

16/06/2026

11th Admission Process 2026-27

10/06/2026

junior College

🎉 Proud Moment for Shardabai Pawar Vidyaniketan Junior College, Shardanagar, Baramati!Heartiest congratulations to all o...
03/05/2026

🎉 Proud Moment for Shardabai Pawar Vidyaniketan Junior College, Shardanagar, Baramati!

Heartiest congratulations to all our HSC Board achievers for their excellent results in 2025-26. 🌟 Your dedication and hard work have made us proud! 👏

  Board Result 2026
02/05/2026

Board Result 2026

दिनांक 13 एप्रिल, 2026 रोजी शारदानगर, बारामती येथे शारदाबाई पवार आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज व शारदाबाई पवार विद्यान...
18/04/2026

दिनांक 13 एप्रिल, 2026 रोजी शारदानगर, बारामती येथे शारदाबाई पवार आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज व शारदाबाई पवार विद्यानिकेतन येथील विद्यार्थी व विद्यार्थिनी साठी CET Exam & Admission Process या विषयावर मार्गदर्शन सत्र संपन्न झाले. माननीय हेमचंद्र शिंदे यानी शासकीय, निमशासकीय व खाजगी संस्था मधील वैद्यकीय व इंजिनिअरिंग क्षेत्रातील प्रवेश प्रक्रियेची उपयुक्त माहिती सांगितली.
तसेच डॉक्टर हर्षदा शिंदे यांनी Abroad Medical Education बाबत मार्गदर्शन केले.
एकूणच हे सत्र अत्यंत उपयुक्त व प्रेरणादायी ठरले.

18/04/2026

Trek

दिनांक १६ एप्रिल, २०२६ रोजी शारदानगर, बारामती येथे शारदाबाई पवार आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज व शारदाबाई पवार विद्यान...
17/04/2026

दिनांक १६ एप्रिल, २०२६ रोजी शारदानगर, बारामती येथे शारदाबाई पवार आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज व शारदाबाई पवार विद्यानिकेतन येथील प्राध्यापकांसाठी "भावनिक बुद्धिमत्ता" या प्रशिक्षण सत्राचे आयोजित करण्यात आले होते. माननीय गीता कॅस्टिलिनो यांनी भावनांचे योग्य व्यवस्थापन आणि त्याचे महत्त्व स्पष्ट केले. भावनांच्या संतुलनामुळे निर्णयक्षमता, टीमवर्क आणि मानसिक स्वास्थ्य सुधारते असे त्यांनी नमूद केले. शिक्षकांशी संवाद साधून स्वतःला वेळ देण्याचे महत्त्वही अधोरेखित केले, ज्यामुळे ताण कमी होऊन मन शांत राहते. एकूणच हे सत्र अत्यंत उपयुक्त व प्रेरणादायी ठरले.

17/04/2026

Address

Shardanagar, Pune
Baramati
413115

Opening Hours

Monday 8:30am - 5:30am
Tuesday 8:30am - 5:30am
Wednesday 8:30am - 5:30am
Thursday 8:30am - 5:30am
Friday 8:30am - 5:30am
Saturday 8:30am - 5:30am

Alerts

Be the first to know and let us send you an email when ADT’s Shardabai Pawar Girls Junior College,Baramati posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category