ZP Primary School Murum

ZP Primary School Murum ZPPS MURUM (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुरुम ) was established in 1897. It is located in Murum Baramati block of PUNE district of Maharashtra.

The school consists of Grades from 1 to 4. Your donation will help us improve the school infra & Basic facility.

A glimpse of our vibrant school life 🎓✨  From academics to activities, we nurture every child’s talent.  📢 Admissions Op...
20/04/2026

A glimpse of our vibrant school life 🎓✨
From academics to activities, we nurture every child’s talent.

📢 Admissions Open for 2026
Enroll now and be part of a brighter future!



5 likes. "Looking for the Best School? 🎓 Admissions Open! "

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मुरूम  मंथन परीक्षा 2026विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी करत आपली मेहनत सिद्ध केली आहे. त्यांच्...
16/04/2026

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मुरूम मंथन परीक्षा 2026
विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी करत आपली मेहनत सिद्ध केली आहे.
त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! 🎉👏
आणि सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांचे मन,पूर्वक अभिनंदन
🌟जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुरूम, शिक्षणाचा दर्जा आणि मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमी कटिबद्ध. 🌟

🔔 लाईक, शेअर आणि सबस्क्राइब
आमच्या शिक्षण आणि प्रगतीच्या प्रवासात सामील व्हा. आमच्या नवीनतम उपक्रमविषयी, लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका! 🚀

https://www.youtube.com/shorts/OP35B1FZBZQ

https://zpprimaryschoolmurum.in/

17 likes, 2 comments. "Manthan exam result 2026 "

जि प प्राथमिक शाळा मुरुम येथे महिला दिन उत्साहात साजरा             जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून बुधवार, दिनांक १८ मा...
26/03/2026

जि प प्राथमिक शाळा मुरुम येथे महिला दिन उत्साहात साजरा
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून बुधवार, दिनांक १८ मार्च २०२६ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मुरूम येथे महिला दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे वाणेवाडी येथील प्रसिद्ध कलाकार सोळसकर मॅडम यांनी सादर केलेली 'मी शारदाबाई पवार बोलतेय' ही प्रेरणादायी एकपात्री नाटिका.

सोळसकर मॅडम यांनी आपल्या दमदार आवाजात आणि अभिनयाने लोकनेते शरदचंद्र पवार यांच्या मातोश्री, आदरणीय शारदाबाई पवार यांचा जीवनप्रवास रंगमंचावर जिवंत केला. एका सामान्य घरातील स्त्रीने आपल्या कष्टाने, जिद्दीने आणि दूरदृष्टीने समाजकार्यात व राजकारणात कसे मोलाचे योगदान दिले, याचे दर्शन या नाटिकेतून घडले.

शाळेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला परिसरातील माता पालकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. दुपारी २ वाजल्यापासूनच शाळेचा परिसर महिलांच्या उपस्थितीने फुलून गेला होता. सोळसकर मॅडम यांच्या सादरीकरणाने उपस्थित महिला भावूक झाल्या होत्या.

या कार्यक्रमाद्वारे शाळेने महिला सक्षमीकरणाचा संदेश दिला असून, शारदाबाई पवार यांचा आदर्श सर्व महिलांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. शाळेच्या वतीने सर्व उपस्थित महिलांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!




जि प प्राथमिक शाळा मुरुम येथे महिला दिन उत्साहात साजरा जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून बुधवार, ...

अप्रतिम देशभक्तीपर संगीत कवायत व लेझिम नृत्य जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुरुम     Marathiआपली शाळा, आपलं बालपण… सगळ्या आ...
26/01/2026

अप्रतिम देशभक्तीपर संगीत कवायत व लेझिम नृत्य जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुरुम Marathi
आपली शाळा, आपलं बालपण…
सगळ्या आठवणी, पुन्हा जगूया

तुम्ही कोणत्या शाळेतून शिकला आहात मराठी का English medium नक्की Comments करुन सांगा❤️ ‪

चला शाळेत जाऊया…
जल्लोष मराठीचा, उत्साह शाळेचा!विद्यार्थ्यांचा दणदणीत परफॉर्मन्स! 💃🚩

आपली शाळा, आपलं बालपण… सगळ्या आठवणी, पुन्हा जगूया तुम्ही कोणत्या शाळेतून शिकला आहात मराठी का English medium नक्की Comments करुन .....

Students of Zilha Parishad Primary School, Murum have created a beautiful traditional fort model 🏰✨ Through this activit...
27/10/2025

Students of Zilha Parishad Primary School, Murum have created a beautiful traditional fort model 🏰✨ Through this activity, students learned about history, teamwork, and creativity while celebrating our cultural heritage. Young minds turned imagination into reality — a proud moment for our school!

👉 If you like the video, please Like, Share, and Subscribe
💬 Don’t forget to share your thoughts in the Comments below!



जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मुरूम येथील विद्यार्थ्यांनी पारंपरिक पद्धतीने सुंदर किल्ला बनवला आहे 🏰✨या उपक्रमा.....

प्रिय माजी विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, 🙏आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मुरूम या प्रेमळ घरट्यातून तुम्ही उडून आयुष्...
14/10/2025

प्रिय माजी विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, 🙏

आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मुरूम या प्रेमळ घरट्यातून तुम्ही उडून आयुष्याच्या विविध क्षेत्रांत यश संपादन केले आहे. आज तुम्ही जिथे आहात, तिथे या शाळेच्या संस्कारांचा आणि शिक्षकांच्या मायेचा अंश नक्कीच आहे.

आज आपली शाळा अधिक प्रगत होत आहे — संगणक शिक्षण, तंत्रज्ञान आणि सर्जनशील उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना नवे जग दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
या प्रगतीच्या प्रवासात आम्हाला आपला पाठिंबा व मार्गदर्शन पुन्हा अनुभवायचा आहे.

कृपया आपला अमूल्य वेळ काढून शाळेच्या संकेतस्थळावर आपली माहिती भरा:
🔗 https://zpprimaryschoolmurum.in/alumini/

आपली माहिती आमच्यासाठी केवळ आकडेवारी नसून, ती शाळेचा अभिमानाचा आणि आपुलकीच्या नात्याचा पुरावा आहे. चला, पुन्हा एकदा आपल्या शाळेशी नातं दृढ करूया व बालपणीच्या आठवणीत रमूया…

आपल्या सहकार्याची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत. हा मेसेज आपल्या मित्र मैत्रिणींना पाठवायला विसरू नका!

मनःपूर्वक धन्यवाद! 💐

आपले,
मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि शाळा व्यवस्थापन समिती
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मुरूम (ता. बारामती, जि. पुणे)

ZP primary School Murum provides quality primary education with digital learning and experienced teachers in Murum

Bentley Foundation Pune: ZP School’s Amazing Digital Journey! 🚀💻📚Our ZP Primary School has taken a big step towards digi...
06/10/2025

Bentley Foundation Pune: ZP School’s Amazing Digital Journey! 🚀💻📚
Our ZP Primary School has taken a big step towards digital learning! 🌟
With the generous support of Bentley Foundation, Pune, and through the dedicated efforts of Sau. Arti Sutar & Shri. Tejas Sutar, our school has received a Computer & Projector System worth ₹1 Lakh.

This contribution will empower our students with modern technology, enhance learning, and open new horizons of knowledge. 🙌

✨ Join us in celebrating this milestone in our school’s digital journey!



Our ZP Primary School, Murum has taken a big step towards digital learning! 🌟With the generous support of Bentley Foundation, Pune, and through the dedicate...

आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन 8 Sept  ,    ✨ आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस ✨आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मुरूम (ता. बारामती...
09/09/2025

आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन 8 Sept ,

✨ आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस ✨

आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मुरूम (ता. बारामती) येथे साक्षरता दिनानिमित्त “I Pledge” वाचन अभियान राबविण्यात आले.

📖 प्रथम सर्व विद्यार्थ्यांनी प्रतिज्ञा घेतली –
“मी रोज वाचण्याची, शोध घेण्याची, कल्पना करण्याची आणि शिकण्याची प्रतिज्ञा करतो / करते.”

👩‍🏫 शिक्षकांनी विद्यार्थ्यांना साक्षरतेचे महत्त्व समजावून सांगितले. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी पुस्तकांचे वाचन केले.

🌿 उपस्थित सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी सक्रिय सहभाग घेतला.
👉 साक्षर जनता, भूषण भारता!
👉 सब पढे, आगे बढे!!

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मुरुम,
तालुका बारामती, जिल्हा पुणे, महाराष्ट्र

#साक्षरतादिन

, , , , ,
, , , , , , , , , , , , ,

✨ आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस ✨आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मुरूम (ता. बारामती) येथे साक्षरता दिनानिमित्त “I Pledge”...

Teachers Day celebration in schoolhttps://youtu.be/JXfDbfGjvuk?si=bBPl797r4q57iEOwशिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
04/09/2025

Teachers Day celebration in school

https://youtu.be/JXfDbfGjvuk?si=bBPl797r4q57iEOw

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Teachers’ Day is a very special occasion in every student’s life, a priceless moment filled with unforgettable school memories. On this day, students get the...

Ganpati Bappa Morya 😍 | ganpati bappa
01/09/2025

Ganpati Bappa Morya 😍 | ganpati bappa

Ganpati Bappa Morya 2025 #गणेशभजन ...

Address

ZP Primary School, Murum
Baramati
412306

Opening Hours

Monday 7:30am - 12am
Tuesday 7:30am - 12am
Wednesday 7:30am - 12am
Thursday 7:30am - 12am
Friday 7:30am - 12am
Saturday 7:30am - 12am

Alerts

Be the first to know and let us send you an email when ZP Primary School Murum posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category