सिद्धिविनायक सायन्स अकॅडमी ,जळगाव जामोद

  • Home
  • India
  • Baramati
  • सिद्धिविनायक सायन्स अकॅडमी ,जळगाव जामोद

सिद्धिविनायक सायन्स अकॅडमी ,जळगाव जामोद Coaching Classes from 5th to 10th : English, science and mathematics ( state board)

One more Digital Panel Installed at Siddhivinayak Science Academy!आता सर्व क्लासरूम्स होत आहेत Smart & Digital!Learning ...
21/04/2025

One more Digital Panel Installed at Siddhivinayak Science Academy!
आता सर्व क्लासरूम्स होत आहेत Smart & Digital!
Learning just got smarter!"

"Big News from Siddhivinayak Science Academy!आता आमच्या सर्व क्लासरूम्स झाल्या आहेत Full Digital & Smart!Every class now...
21/04/2025

"Big News from Siddhivinayak Science Academy!
आता आमच्या सर्व क्लासरूम्स झाल्या आहेत Full Digital & Smart!
Every class now has a Digital Interactive Panel – making learning more visual, more interactive, and more engaging than ever before!
शिक्षणाची नवी क्रांती सुरू झाली आहे – आमच्या विद्यार्थ्यांसाठी हेच आहे Smart Future!
Let’s go 100% Digital – Because every student deserves the best!

तुम्हाला असं वाटत नाही का की आपण इंग्लिश बोलायला पाहिजे?? इतर कोणी इंग्रजी बोलताना बघून आपल्यालाही वाटते ना की आपण त्याच...
01/02/2025

तुम्हाला असं वाटत नाही का की आपण इंग्लिश बोलायला पाहिजे??
इतर कोणी इंग्रजी बोलताना बघून आपल्यालाही वाटते ना की आपण त्याच्यासारखं इंग्रजी बोलायला पाहिजे?

हो हे सर्वांनाच वाटते!!!

तुमचं व्यक्तिमत्त्व आणि संवाद कौशल्य विकसित करण्याची हीच योग्य वेळ!

इंग्रजी बोलणे शिकण्यासाठी आजच प्रवेश घ्या!
अनुभवी आणि मार्गदर्शक डोबे सरांसोबत, आत्मविश्वासाने आणि प्रवाही इंग्रजी बोलायला शिका.
🌟 सिद्धिविनायक सायन्स अकॅडमी प्रस्तुत 🌟
🏆इंग्लिश स्पिकिंग कोर्स ! 🏆

💡 आता तुमची संधी आहे!
आमच्या खास इंग्रजी बोलणे बॅचेस मध्ये सामील व्हा आणि मिळवा:
✅ इंग्रजी आत्मविश्वासाने बोलण्याची कला.
✅ उत्तम संवाद कौशल्यांची गॅरंटी.
✅ इंग्रजी बोलण्याचा अभिमान आणि आनंद.

📍 स्थळ: सिद्धीविनाकाय सायन्स अकॅडमी, जळगाव जामोद
📞 संपर्क: विक्रांत डोबे सर 9096003802

✨🔥 जागा मर्यादित आहेत.

Address

Near Police Station
Baramati
443402

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when सिद्धिविनायक सायन्स अकॅडमी ,जळगाव जामोद posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share