The Buddhist International School Baramati

The Buddhist International School Baramati Education : The Buddhist International School',Aurangabad is the minority institution established under Article 30 (1) of the constitution of India.

        Forward your CV/RESUME as soon as possible before 1 april 2022.
09/03/2022



Forward your CV/RESUME as soon as possible before 1 april 2022.

   .Forward your CV/RESUME as early as possible before 1 april 2022.
09/03/2022


.

Forward your CV/RESUME as early as possible before 1 april 2022.

09/11/2021
28/02/2020

जय भीम 🙏
3rd standard students of Buddhist international school baramati are performed on Krantisurya tu shilpkar tu song in annual function 2019-20.
Plz watch and support us .
.babasahebambedkar

Sagar Deshmukh Shivani Rangole Dr. Babasaheb Ambedkar

Dr. Babasaheb Ambedkar जय भीम 🙏3rd standard students of Buddhist international school baramati are performed on jo bala ...
27/02/2020

Dr. Babasaheb Ambedkar
जय भीम 🙏
3rd standard students of Buddhist international school baramati are performed on jo bala jo jo re jo & Krantisurya tu shilpkar tu song in annual function 2019-20.
Plz watch and support us .

Annual function 2019-20 The buddhist international school baramati 3rd std. Student of buddhist international school perform on Jo bala jo jo re | krantisury...

27/02/2020

जय भीम 🙏
BIS baramati Students performing babasaheb act .
Plz watch and share video !

जयभीमसमानता, स्वतंत्रता, बंधुता आणि लोकतंत्र या मूल्यावर आधारित जगातील सर्वांत मोठी लोकशाही भारत देशाला देणारे भारतीय  घ...
06/12/2019

जयभीम
समानता, स्वतंत्रता, बंधुता आणि लोकतंत्र या मूल्यावर आधारित जगातील सर्वांत मोठी लोकशाही भारत देशाला देणारे भारतीय घटनेचे शिल्पकार, आधुनिक भारताचे जनक, क्रांतीसुर्य बोधिसत्व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर.
अशा या ज्ञानाचे अथांग महासागराला महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोटी कोटी प्रणाम...
बाबासाहेब आंबेडकर यांचे या भारत देशावर अनंत उपकार आहेत आपल्या अशा कित्येक पिढ्या आल्या तरी त्यांचे उपकार आपण फेडू शकणार नाही. आपले अस्तित्व केवळ हे बाबासाहेबा मुळेच आहे, बाबा साहेब यांनी समाजासाठी केलेल्या कार्याचे भान राखून समाजातील तळागळातील शोषित वर्गाने शिकून, संघटीत होऊन, संघर्ष करणे गरजेचे आहे.
अशा या ज्ञानाच्या अथांग महासागराला व प्रज्ञेच्या महामेरूला कोटी कोटी प्रणाम... 💐💐💐
विनम्र अभिवादन.. 💐💐💐

18/11/2019

शिक्षण ही पवित्र संस्था आहे. शाळेत मने सुसंस्कृत होतात. शाळा म्हणजे नागरिक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र आहे.
14/11/2019

शिक्षण ही पवित्र संस्था आहे. शाळेत मने सुसंस्कृत होतात. शाळा म्हणजे नागरिक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र आहे.

जगाला शांतीचा सन्देश देणारे महा कारुणी तथागत सिद्धार्थ  गौतम बुद्ध यांच्या जयंती निमित्तत्रिवार वन्दनतसेच सर्वांना बुद्ध...
30/04/2018

जगाला शांतीचा सन्देश देणारे महा कारुणी तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध यांच्या जयंती निमित्त
त्रिवार वन्दन
तसेच सर्वांना बुद्ध जयंतीच्या हार्दिक हार्दिक मंगल मय शुभेच्छा 🙏🙏

Address

Opposite New Street Stand Malegaon Bk
Baramati
413115

Alerts

Be the first to know and let us send you an email when The Buddhist International School Baramati posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to The Buddhist International School Baramati:

Shortcuts

Share