Excellence Science Academy

Excellence Science Academy We are the Best Science institute in Baramati. We have special Integrated batches, NEET/JEE batches.11th and 12 th Regular PCMB batches.

06/03/2023
बोर्डाच्या परिक्षेनंतरचा सर्वात महत्वाचा काळ म्हणजे क्रॅश कोर्स !योग्य तयारी असेल आणि डॅाक्टर, इंजिनिअर, फार्मासिस्ट, ॲग...
06/03/2023

बोर्डाच्या परिक्षेनंतरचा सर्वात महत्वाचा काळ म्हणजे क्रॅश कोर्स !
योग्य तयारी असेल आणि डॅाक्टर, इंजिनिअर, फार्मासिस्ट, ॲग्रीकल्चर या क्षेत्रात करिअर करायचं असेल तर मिळणं फार महत्वाचं आहे, आणि ते मिळविण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत! कारण
आमच्याकडे आहेत
🛑 सर्वात अनुभवी शिक्षक
🛑स्मार्ट बोर्ड वर टिचींग
🛑रोज MCQ सोडविण्याचा भरपूर सराव
🛑प्रत्येक Chapter वर रोज टेस्टस
🛑शंका निरसन तास
🛑ॲानलाईन टेस्ट साठी कॅाम्प्युटर लॅब
🛑स्टडी मटेरियल
तर आजच आपला प्रवेश निश्चित करा !

Admissions open For Crash Course 2023 for NEET |MHT-CET
13/02/2023

Admissions open For Crash Course 2023 for NEET |MHT-CET

31/10/2022

Great stories mixed with Fabulous performances ❤🙏

11/03/2022

प्रिय विद्यार्थी मित्रांनो,
इ १२ वी चे पेपर आता संपत आले, पण तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजेच NEET / CET #क्रॅश_कोर्स_2k22 Crash_Courseअजून बाकी आहे.

#प्रथम_५०_विद्यार्थ्यांसाठी_फी_फक्त_९९९९.

त्यामुळे आजच बारामती मधील १००% निकाल देणाऱ्या मध्ये आपला प्रवेश निश्चित करा
कारण आमच्याकडे आहेत,

1) Highly Qualified Staff 👨‍🏫

2) Daily DPP Solving 📑

3) Topic-wise Tests 📑

4) Limited Seats 💺

5) Personal Attention to every Student 👨‍🎓

#सोबतच_तुमच्या_स्वप्नातल्या_कॉलेज_ला_ऍडमिशन_मिळवून_देण्यासाठी_सर्वतोपरी_मदत 🏛

#बारामती मधील हमखास रिजल्ट देणाऱ्या मध्ये आजच आपला प्रवेश निश्चित करा.

संपर्क:-
Branch 1) 3rd, Floor, Sunrise Plaza, Near T C college, Pragatinagar Road, Baramati.

Branch 2) Near Bank of Maharashtra, MIDC, Baramati.

☎️ 7020717004 / 9762857385 / 8007050507

We are the Best Science institute in Baramati. We have special Integrated batches, NEET/JEE batches.11th and 12 th Regular PCMB batches.

प्रिय विद्यार्थी मित्रांनो तुमचं डॉक्टर, इंजिनिअर,फार्मसिस्ट अथवा अ‍ॅग्रीकल्चरिस्ट बनण्याचं स्वप्न पूर्ण झालचं पाहिजे!त्...
23/02/2022

प्रिय विद्यार्थी मित्रांनो तुमचं डॉक्टर, इंजिनिअर,फार्मसिस्ट अथवा अ‍ॅग्रीकल्चरिस्ट बनण्याचं स्वप्न पूर्ण झालचं पाहिजे!
त्यासाठी,



ने आणला आहे 60 दिवसांचा परिपूर्ण

#क्रॅश_कोर्स_2K22

📖📖खूप साऱ्या अँकडमीच्या गर्दीत📖📖

च का ? 🩺💉

कारण

🛑सर्वात जास्त अनुभवी शिक्षक

🛑दररोज टिचींग सह भरपूर MCQ चा सराव

🛑वैयक्तिक तयारी करण्यासाठी अँकडमीच्या ॲप द्वारे 1 लाख प्रश्नांची तयारी

🛑इंजिनियरिंग फार्मसी अ‍ॅग्री या कोर्स च्या एडमिशन साठी सर्वतोपरी सहकार्य

🛑Biology, Physics Experiments शिकवण्यासाठी डिजिटल क्लासरूम

🛑विद्यार्थ्यांचे Doubts solve करण्यासाठी दिवसभर शिक्षक उपलब्ध

🛑नाईट स्टडी ची सोय

🛑ऑनलाईन & ऑफलाईन टेस्ट सिरीज

🛑500+ Reference Books

🛑 आर्थिक फायद्यासाठी ४/५ वेगवेगळ्या ठिकाणी क्लास घेणाऱ्या शिक्षकांच्या मागे पळुन करिअर बनत नसतं तर मनापासुन विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी प्रयत्न करणाऱ्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सर्वोत्कृष्ट करिअर बनत असतं.

तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा

पत्ताः- टिसी कॅालेज जवळ, सनराईज प्लाझा, तिसरा मजला, प्रगतीनगर रोड, बारामती

संपर्कः- 7020717004 / 9762857385

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण इ. १० वी ची Revision Batch चालु केलेली आहे, तुमचा संपुर्ण अभ्यासक्रम पहिल्यापासुन तुम्ह...
30/12/2021

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण इ. १० वी ची Revision Batch चालु केलेली आहे, तुमचा संपुर्ण अभ्यासक्रम पहिल्यापासुन तुम्हास शिकविण्याची जबाबदारी आमची आहे आणि ती आम्ही नक्कीच समर्थपणे पार पाडु.

तर मग जाणुन घेऊ,

ा?

कारण

१) बारामतीमधील सर्वात जास्त अनुभवी शिक्षकवृंद ( किमान १० ते कमाल ४० वर्षे अध्यापणाचा अनुभव )

२) प्रत्येक वर्गात मर्यादित विद्यार्थी संख्या, ज्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यावर वैयक्तिक लक्ष

३) प्रश्नपत्रिका सोडविण्याचा भरपुर सराव

४) कोणत्याही विषयाची घोकंपट्टी न करता त्या विषयाच्या मुळाशी जाऊन शिकविण्याची आणि तयारी करुन घेण्याची विशिष्ट पद्धत

५) अतिशय माफक फी

६) इ. ११ वी आणि इ. १२ वी ला ॲकॅडमी तसेच रेग्युलर क्लासेस ची सुविधा

७) दर आठवड्याला टेस्ट आणि टेस्टचे मार्कस पालकांपर्यंत पोचविण्याची व्यवस्था.

८) रात्र अभ्यासिकेची सोय

९) संपुर्ण Campus CCTV मधे ( मुलींसाठी सुरक्षितता )

टिप:- एकदा आमच्याकडे शिकण्यासाठी याल तर कायमचे आमचेच व्हाल!

ॲडमिशन साठी

संपर्क 📱:- 9762857385, 7020717004, 8007050507

पत्ता :- टि सी कॅालेज जवळ, दुसरा मजला, सनराईज प्लाझा, प्रगतीनगर रोड, बारामती.

Address

Near T C College, 3rd Floor, Sunrise Plaza, Pragatinagar Road
Baramati
413102

Opening Hours

Monday 8am - 7pm
Tuesday 8am - 7pm
Wednesday 8am - 7pm
Thursday 8am - 7pm
Friday 8am - 7pm
Saturday 8am - 7pm
Sunday 9am - 12pm

Telephone

+917020717004

Alerts

Be the first to know and let us send you an email when Excellence Science Academy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Excellence Science Academy:

Shortcuts

Share

Category